latest news in marathi

नव्या रेल्वे स्थानकाला दिघा नाव ठरलं; फडणवीसांनी सूत्रं हलवली.. केंद्राने आता 'हे' नाव केलं अंतिम

Dighe Gaon Railway Station: दिघे गाव रेल्वे स्थानक सुरु झाल्यानंतर येथून पनवेल-वाशी गाठणे सोपे होणार आहे. 

Oct 30, 2023, 04:33 PM IST

विधानसभा अध्यक्षांना SC ने पुन्हा झापलं, सुप्रिया सुळे म्हणतात, 'पळपुट्या सरकारला...'

MLA Disqualification: सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना पुन्हा खडेबोल सुनावले. यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Oct 30, 2023, 01:44 PM IST

Weather Update : राज्यातील तापमान घसरलं; देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये भुरभुरणाऱ्या बर्फाची चादर

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात आता थंडीची चाहूल लागली असून, शहरी भाग वगळता गावखेड्यामध्ये गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. 

 

Oct 30, 2023, 08:11 AM IST

अजित पवारांना डेंग्युची लागण, डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

Ajit Pawar Infected with Dengue: कालपासून अजित पवार यांना डेंग्यूचे निदान झाले असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. 

Oct 29, 2023, 11:02 AM IST

मुंबईच्या रस्त्यावरून काळ्या-पिवळ्या टॅक्सी होणार इतिहासजमा, पद्मीनीचा 60 वर्षांचा प्रवास संपला

Premier Padmini taxis:मुंबईतील लोकांचा या टॅक्सी सेवेशी अतूट संबंध असून आता तब्बल सहा दशकांनंतर तिचा प्रवास संपणार आहे. नवीन मॉडेल आणि अॅपवर आधारित कॅब सेवेनंतर आता या काळ्या-पिवळ्या टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवरून जाणार आहेत. शेवटची 'प्रीमियर पद्मिनी' 29 ऑक्टोबर 2003 रोजी तारदेव आरटीओ येथे काळी-पिवळी टॅक्सी म्हणून नोंदणीकृत झाली होती.

Oct 29, 2023, 10:21 AM IST

MahaBharat: 100 कौरवांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नींचे पुढे काय झाले?

MahaBharat Kaurav Wife:पौराणिक कथांनुसार कौरवांनंतर त्यांच्या पत्नींने वनांमध्ये आपले आयुष्य व्यतित केले. त्यानंतर वनातच त्यांनी आपले प्राण सोडले. एका पौराणिक कथेनुसार, दुर्योधनाच्या मृत्युनंतर त्याची पत्नी भानुमतीचा विवाह अर्जुनाशी झाला. 

Oct 28, 2023, 03:39 PM IST

भटक्या कुत्र्याच्या चाव्याने मृत्यू झाल्यास जबाबदार कोण? कायदा काय सांगतो जाणून घ्या

Street Dog Attacked: कायदेशीरदृष्ट्या बघितले तर रस्त्यावरून कुत्रे हटवणे बेकायदेशीर आहे. तसेच तुम्ही कुत्र्यांना रस्त्यावरून पळवू शकत नाही.

Oct 28, 2023, 02:50 PM IST

Weather Update : मुंबई, नवी मुंबईसह इतर जिल्ह्यांच्या तापमानात घट; हाच तो हिवाळा? पाहा हवामान वृत्त

Weather Update : महाराष्ट्र आणि देशातील इतर राज्यांमध्ये मागील काही दिवसांपासून वातावरणात अनेक बदल दिसून आले. मान्सूनंतर वादळाचं संकटही पुढे गेलं आणि आता... 

 

Oct 28, 2023, 06:55 AM IST

Bike Tips:बाईकला कमी खर्चात जास्त मायलेज हवंय? 'या' टिप्स करा फॉलो

Bike Tips: बाइकचे मायलेज वाढवण्यासाठी अनेक टिप्स आहेत. या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या बाइकचे अधिक मायलेज मिळवू शकता.

Oct 27, 2023, 06:01 PM IST

ऑफिसमध्ये सतत झोपणाऱ्यांमध्ये कोणत्या विटॅमिनची असते कमी ?

Office Power Nap:पॉवर नॅपमुळे शरीर आणि डोकं दुप्पट काम करण्यास तयार होते. पण कामाच्या ठिकाणी खूप झोप येत असेल तर हा चिंतेचा विषय असू शकतो. विटामिन डी आणि विटामिन B12 च्या कमतरतेमुळे तुम्हाला झोप येऊ शकते. विटामिन डी ची कमी लहान मुले, वयस्कर कोणालाही होऊ शकते. झोप न येणं आणि रात्रभर जागे राहणं अशी लक्षण यात दिसतात.

Oct 27, 2023, 05:33 PM IST

अंगणवाडी सेविकांना दिवाळी गिफ्ट! प्रमोशन, विमा सुरक्षा, नवे फोन आणि बरंच काही...

Anganwadi Workers: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे.

Oct 27, 2023, 01:57 PM IST

महाविद्यालयाच्या चुकीमुळे परीक्षार्थींना मनस्ताप, मुंबई विद्यापीठाकडून मोठा निर्णय

Mumbai University Exam: आज झालेल्या परीक्षेमध्ये 54 हजार 289 विद्यार्थी उपस्थित होते, 3 हजार 64 विद्यार्थी अनुपस्थित होते.

Oct 27, 2023, 12:24 PM IST

ऑक्टोबर हीट कधी कमी होणार? हवामान विभागानं स्पष्टच दिला इशारा

Maharashtra Weather Update : राज्यातील किमान तापमानात काही अंशी घट झाली असली तरीही बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मात्र उष्णतेचा दाह कायम आहे. 

Oct 27, 2023, 09:43 AM IST

भयंकर! कुठं पोहोचलंय 'हामून' चक्रीवादळ? 'या' भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

Weather Update : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह भारतातील वातावरण बहुतांश प्रमाणात बदलताना दिसत असून, मान्सूननंतरच्या या काळात पावसाचीही हजेरी काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे. 

 

Oct 26, 2023, 07:19 AM IST

कर्मचाऱ्याला कामावरुन काढणे कंपनीला पडलं महागात, द्यावी लागणार 12 लाखांची भरपाई

Company fire Employee: मिहलिस बुइनेंको नावाच्या व्यक्तीने आयर्लंडमधील लिडल कंपनीच्या मुख्य कार्यालयात सुमारे 11 वर्षे काम केले. पण 2021 मध्ये जास्त रजा घेतल्याने त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

Oct 25, 2023, 05:07 PM IST