latest news in marathi

कत्रांटी भरतीसंदर्भात फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; ठाकरे-पवार सर्वांचाच काढला जुना रेकॉर्ड

Contractual Recruitment:  युवकांची दिशाभूल केल्याबद्दल कॉंग्रेस, उबाठा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने माफी मागितली पाहिजे. नाहीतर आम्ही त्यांना जनतेसमोर उघडे पाडू अशा इशारा फडणवीसांनी दिला.

Oct 20, 2023, 12:22 PM IST

कोकण रेल्वे वेळापत्रकात 1 नोव्हेंबरपासून दिसतील 'हे' बदल, प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आधीच जाणून घ्या

Konkan Railway Timetable: कोकण रेल्वे मार्गे बंद होणार्‍या/धावणार्‍या गाड्यांचे गैर-पावसाळी वेळापत्रक 1 नोव्हेंबर पासून लागू होणार आहे. 

Oct 20, 2023, 09:49 AM IST

Weather Update : राज्यात तापमान 35 अंशावर; अरबी समुद्रातील चक्रिवादळामुळं 'या' ठिकाणी पावसाची हजेरी

Maharashtra Weather News : हाय हाय गरमी.....! दिवसाच्या वेळी तापमानात वाढ, रात्री उशिरानं थंडीची चाहूल. तर, कुठे पावसाच्या सरी. राज्यात क्षणाक्षणाला हवामानात बदल 

 

Oct 19, 2023, 07:44 AM IST

मुंबईत महिला आर्थिक विकास महामंडळात भरती, येथे पाठवा अर्ज

मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. महिला आर्थिक विकास महामंडळात (माविम) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

Oct 18, 2023, 01:56 PM IST

ड्रग्ज तस्कर ललित पाटील 10 दिवसात कुठे फिरला? धक्कादायक प्रवास मार्ग आला समोर

Drug Smuggler Lalit Patil: ड्रग्ज तस्कर ललित पाटील 10 दिवसात कुठे कुठे फिरला? याची ठिकाणे समोर आली आहेत. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Oct 18, 2023, 10:58 AM IST

यंदाचा हिवाळा नावापुरताच? उकाड्याशी दोन हात करण्यासाठी सज्ज व्हा, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Weather Updates : मंगळवारी राज्याच्या विविध भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. पण, परतीच्या या पावसामुळं तापमानवाढही नोंदवली गेली. 

 

Oct 18, 2023, 07:07 AM IST

Maharashtra Politics: शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी कधी? यावेळची सर्वात मोठी अपडेट समोर

शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भातची सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. ही सुनावणी 31 ॲाक्टोबरला होणार होती. दरम्यान निवडणूक रोखे (इलेक्ट्रोल बॉंड)  संदर्भात सुनावणी असल्यानं पक्ष चिन्हाची सुनावणी पुढे ढकलल्याचे वृत्त समोर आले आहे. 

Oct 17, 2023, 09:59 AM IST

Weather Updates : उत्तर भारतात थंडीची चाहूल, महाराष्ट्रात मात्र प्रचंड उकाडा; पाहा हवामान वृत्त

Weather Updates : महाराष्ट्रातून पावसानं काढता पाय घेतलेला असून, आता परतीच्या पावसाच्या सरींनीही राज्याची वेस ओलांडण्यास सुरुवात केली आहे.  

 

Oct 17, 2023, 07:39 AM IST

महाभारत काळातील 'या' 6 होत्या सर्वात सुंदर महिला!

महाभारत हे भारतातील सर्वात प्रसिद्ध महाकाव्यांपैकी एक आहे. महाभारतातील काही अनुकरणीय स्त्री पात्रे आहेत जी धैर्य, अभिजातता, सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहेत. आजच्या जगातही, स्त्रीने आपले जीवन धैर्याने कसे जगले पाहिजे याचे आदर्श उदाहरण म्हणून ही स्त्री पात्रे घेता येतील. या स्त्रिया त्यांच्या काळाच्या पुढे होत्या आणि पुरुषप्रधान समाजाच्या विरोधात आवाज उठवण्याइतपत धाडसी होत्या. हे पात्र आपल्याला स्पष्टवक्ते, धैर्यवान, विश्वासू, समर्पित इत्यादी जीवनातील काही मोठे धडे शिकवतात. महाभारतातील सर्वात सुंदर महिलांची यादी येथे आहे.

Oct 16, 2023, 05:02 PM IST

आता ट्रॅफिकचं नो टेन्शन! हवेत उडणारी बाईक पाहिलात का? चालवाल तेव्हा सर्वजण तोंडात बोटे टाकतील

Flying Bike:  एक आगळीवेगळी बाईक जिनिव्हा मोटर शोमध्ये सादर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही बाईक हवेत उडते.

Oct 16, 2023, 03:02 PM IST

सावधान! अरबी समुद्रातून आस्मानी संकट; येत्या 9 दिवसात 2 चक्रीवादळं धडकणार?

Cyclone Tej In Arabian Sea: भारताच्या दोन्ही किनारपट्ट्यांना पुढील 15 दिवसांच्या कालावधीमध्ये 2 चक्रीवादळांचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील माहिती खासगी हवामान खात्याने दिली आहे.

Oct 16, 2023, 01:27 PM IST

Maharashtra Weather updates : उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार; पाहा कसं असेल देशभरातील हवामान

Maharashtra Weather updates : हवामानाचा अंदाज पाहता राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये वातावरण पूर्णपणे बदलणार असून, नागरिकांवर त्याचे परिणाम होताना दिसतील. 

 

Oct 16, 2023, 07:49 AM IST

MPSC Job:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बंपर भरती, सरकारी नोकरी आणि 1 लाखांवर पगार

MPSC Recruitment: एमपीएससी अंतर्गत एकूण 7 हजार 510 पदे भरली जातील. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

Oct 15, 2023, 01:04 PM IST