2 लाखांची सोन्याची पोथ हरवल्यानंतर म्हशीवर संशय, पुढे जे झाले ते चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल
Buffalo Swallowed Gold: वाशिमच्या सारसी गावातील एका शेतकऱ्याच्या म्हशीने चक्क अडीच तोळे सोन्याची पोत गिळली. या पोतची किंमत साधारण दोन लाख रुपये इतकी आहे. काही कळण्याच्या आतच म्हशीने ही पोत फस्त केली. त्यानंतर ही पोत काढायची कशी असा प्रश्न उपस्थित झाला. ही घटना नेमकी कशी घडली? पोत कशी काढली?
Sep 29, 2023, 11:21 AM ISTराष्ट्रीय महामार्गाचा प्रवास होणार सुखकर, नितीन गडकरींची मोठी घोषणा; डिसेंबरच्या आधीच...
National Highway Clear Potholes:केंद्र सरकार या वर्षाच्या अखेरीस राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या धोरणावर काम करत आहे. यासोबतच बीओटीद्वारे रस्ते बांधणीलाही प्राधान्य दिले जात आहे. 2023 अखेरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे.
Sep 29, 2023, 10:36 AM ISTMaharashtra Rain : पावसाची मुंबईत काहीशी उघडीप, कोकणात मात्र मुसळधार; पाहा हवामान वृत्त
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसानं मोठी विश्रांती घेतल्यानंतर जो जोर धरला तो अद्यापही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या मुसळधार पाहायला मिळत आहे.
Sep 29, 2023, 08:49 AM IST
भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेच नाही, चीनच्या सर्वोच्च शास्त्रज्ञाचा खळबळजनक दावा
Indias Chandrayaan-3: चांद्रयान-3 ची लँडिंग साइट चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नव्हती, किंवा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या ध्रुवीय प्रदेशात नव्हती किंवा ती 'अंटार्क्टिक ध्रुवीय क्षेत्राजवळ' नव्हती, असे विधान चायनीज ऍकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य ओउयांग यांनी केले आहे. ओयांग यांनी अधिकृत सायन्स टाईम्स वृत्तपत्राला याबद्दल माहिती दिली. युक्तिवाद चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशाविषयी वेगवेगळ्या गृहितकांवर आधारित आहे.
Sep 28, 2023, 02:30 PM ISTMaharashtra Rain : बाप्पांच्या निरोपासाठी पावसाची हजेरी; मुंबई- पुण्यात कसं असेल हवामान?
Maharashtra Rain : विसर्जन मिरणुकांमध्ये गर्दीचा जनसागर उसळलेला असतानाच पावसाचीही हजेरी असणार आहे. त्यामुळं काही ठिकाणी मिरणुकांचा वेग मंदावू शकतो.
Sep 28, 2023, 07:32 AM IST'आम्ही मराठी लोकांना जागा देत नाही', मुंबईत शिवसदन इमारतीत धक्कादायक प्रकार
No Room For Marathi People: महिलेच्या नवऱ्याला देखील मारहाण केल्याचा आरोप या महिलेने व्हिडिओमध्ये केला आहे. संतप्त झालेल्या या महिलेने एक फेसबुकवर व्हिडिओ अपलोड केला आहे.
Sep 27, 2023, 06:30 PM ISTमंत्रालयात उडी मारून आत्महत्येचे प्रयत्न रोखण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय
Mantralaya Floor Security: सुरक्षा जाळीवर उड्या मारण्याचे अनेक प्रयत्न करण्यात येतात. कोणत्याही माळ्यावरुन खाली उडी मारण्याचा प्रयत्न होतो. मध्यभागी लावण्यात आलेल्या जाळीमुळे आंदोलक जाळ्यांवर उड्या मारतात. त्यांना बाहेर काढताना पोलिसांची दमछाक होते.
Sep 27, 2023, 05:35 PM ISTगणेश विसर्जनावेळी झारखंडच्या टोळीपासून सावधान! 16 लाखांचे तब्बल 52 मोबाईल जप्त
Theft in Ganesh Visarjan: पुण्यातील गणेशोत्सवात चोरीच्या अनेक घटना समोर आल्या. गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरणे अशी चोरांची रणनीती होती. यासाठी आरोपी 12 सप्टेंबर रोजी तीनपहाड रेल्वे स्थानकात एकत्र भेटले. येथे त्यांनी मिळून प्लानिंग केले.
Sep 27, 2023, 04:49 PM ISTMobile Blast Nashik | मोबईलमुळे डीओचा स्फोट; नाशकातील धक्कादायक घटना
Nashik Big explosion of deodorant coming in contact with mobile charging
Sep 27, 2023, 01:15 PM ISTपत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, नवऱ्याने मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग करत घेतला गळफास
Sangli Husband Sucide: दत्तात्रय निंगाप्पा कोळी असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव असून ते 46 वर्षांचे होते. जत शहरातील दत्त कॉलनीतील ते राहत होते. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत त्यांनी सासू आणि इतर दोघांच्या विरोधात चिठ्ठी लिहीली.
Sep 27, 2023, 12:09 PM ISTघरामध्ये पितरांचे फोटो फक्त 'या' दिशांनाचं लावावेत, नाहीतर....
हिंदू धर्मात पितृपक्षाला, अमावस्या आणि पौर्णिमेच्या तिथींना पितरांचं श्राद्ध करण्याचा नियम आहे. या तिथीवर पितरांची पूजा केली जाते. श्राद्ध कर्मामध्ये पितरांचं स्मरण करुन अन्नदान केलं जातं. या विधीतून पितर प्रसन्न होतात आणि घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि शांती नांदते. पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध-विधीद्वारे पितरांना प्रसन्न केलं जातं. आपल्या घरात पूर्वजांचे फोटो असतात.
Sep 26, 2023, 11:46 AM IST
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु; पण राज्यातील 'या' भागात मात्र मुसळधार
Maharashtra Rain : महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात जोर धरलेल्या पावसानं आता महिन्याचा शेवटही आपल्याच हजेरीनं करायचा असं ठरवल्याचं सध्या पाहायला मिळत आहे.
Sep 26, 2023, 07:08 AM IST
Maharashtra Rain : राज्याचा काही भाग वगळता बहुतांश जिल्ह्यांत पावसाची संततधार; कुठे जोर ओसरला?
Maharashtra Rain : पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरीही काही भागांमध्ये मात्र तो अजुनही धुमाकूळ घालताना दिसत आहे. पाहा हवामान वृत्त
Sep 25, 2023, 07:12 AM IST
पूरग्रस्तांच्या भेटीला गेलेल्या फडणवीसांना आला वेगळा अनुभव, पूरग्रस्तांनी केली 'ही' मागणी
Nagpur Flood: पूरग्रस्त घरांची पाहणी करताना फडणवीसांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.. फडणवीसांनी प्रत्येक घराची पाहणी करावी अशी मागणी स्थानीक करत होते.
Sep 24, 2023, 12:24 PM ISTफ्लिपकार्टची सर्वात मोठी ऑफर, आयफोनपासून लॅपटॉप सर्वकाही कमी किंमतीत
Flipkart Big Billion Days 2023: पेटीएम, यूपीआय वापरून केलेल्या व्यवहारांवर हमी बचत देखील देत आहे. म्हणजेच तुम्हाला आवडलेली वस्तू घ्यायची आहे पण त्याचे पैसे नंतर द्यायचे असतील तर फ्लिपकार्टची पे लेटर सुविधा वापरू शकता.
Sep 24, 2023, 11:43 AM IST