Mumbai rains: बाप्पा आगमन सोहळ्यात मुंबईत पावसाची साथ! 'या' जिल्ह्यातही वरुणराजा कोसळणार
Maharashtra Rain : राज्याच्या अनेक भागात शुक्रवारपासून हलक्या आणि मध्यम पाऊस पडला आहे. अखेर एक महिन्याच्या ब्रेकनंतर विदर्भात पाऊस कोसळला आहे.
Sep 17, 2023, 06:37 AM ISTएजंटला रेल्वेचे कन्फर्म तिकीट कुठे मिळते? जाणून घ्या
Indian Railway ticket: खासगी ट्रॅव्हल्सने गावी जाणे परवडत नाही. अशावेळी कितीही जादा गाड्या सोडल्या तरी कन्फर्म तिकिट नसल्याने कुटुंबासोबत प्रवास करणे कठीण असते. अशा परिस्थितीत लोक तात्काल तिकिट बुक करण्याचा विचार करतात. पण तत्काळ तिकीट बुक करणे इतके सोपे नसते. त्यामुळे लोक एजंटांची मदत घेतात.
Sep 16, 2023, 06:13 PM ISTराऊत नाही आले का? मराठवाड्यातील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रश्न विचारल्यानंतर....
CM Eknath Shinde: खासदार संजय राऊत मराठवाड्यातील बैठकीला उपस्थिती लावणार असल्याची चर्चा सुरु होती. खुद्द राऊतांनी यासंदर्भात विधान केले होते. दरम्यान पत्रकार परिषद सुरु असताना राऊत नाही आले का? असा प्रश्न उपस्थित केला. यानंतर उपस्थित सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. पुढे काय झाले ते जाणून घेऊया.
Sep 16, 2023, 02:47 PM ISTमराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे निर्णय, मुख्यमंत्र्यांनी केल्या महत्वाच्या घोषणा
CM Eknath Shinde: मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे प्रस्ताव सादर करण्यात आले. कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आले.बैठकीबाबत खूप चर्चा सुरू होत्या, मात्र खऱ्या अर्थाने मराठवाड्याला न्याय देण्यासाठी ही बैठक होती, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Sep 16, 2023, 02:18 PM ISTसंभाजी नगरमध्ये ठेवीदारांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज, इम्तियाज जलील आक्रमक
संभाजी नगरमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आदर्श पंतसंस्थेच्या ठेवीदारांच्या मोर्चा काढलाय. आदर्श पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा झालाय आणि त्यात अनेकांचे पैसे अडकले आहेत, पैसे द्यावे सरकारने मध्यस्थी करावी यासाठी हा मोर्चा होता. या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. त्यामुळे परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळी आंदोलक आणि पोलिसात झटपट झालेली पाहायला मिळाली.
Sep 16, 2023, 01:55 PM ISTलग्नावर 200 कोटी खर्च! 417 कोटींची मालमत्ता जप्त, सौरभ चंद्राकर आहे तरी कोण?
Mahadev Book app: अंमलबजावणी संचालनालयाकडून आता सौरभ चंद्राकरची चौकशी सुरु आहे. सौरभ चंद्राकर प्रकरण देशातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांच्या रांगेत आहे. हे अनेक हायप्रोफाईल लोकांशी जोडले असल्याचे सांगण्यात येत आहे. सौरभ चंद्राकरच्या 'रॉयल वेडिंग'वर किमान 200 कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज बांधला जात आहे.
Sep 16, 2023, 10:25 AM ISTMaharashtra Rain : पुढील 24 तासांत राज्यातील 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मुंबई, पुणे, ठाण्यात मुसळधार
Maharashtra Rain : राज्यातील काही भागांमध्ये पावसानं पुन्हा जोर धरला असून, हा पाऊस आता आणखी काही दिवस मुक्कामी असण्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत.
Sep 16, 2023, 06:47 AM IST
'या' रेल्वे स्थानकांवर तिकीट काउंटरपासून ते टीटीईपर्यंत सर्वत्र महिलाच
Women in Indian railway:या स्थानकाची विशेष बाब म्हणजे तिकीट काउंटरपासून ते टीटीईपर्यंत येथील सर्व कर्मचारी महिला आहेत.
Sep 15, 2023, 04:04 PM ISTअनंत चतुर्दशी आणि ईद एकाच दिवशी, नाशिकनंतर नवी मुंबईत मुस्लिम बांधवांनी घेतला 'हा' निर्णय
Anant Chaturdashi And Eid: ईद ए मिलाद आणि गणपती विसर्जन एकाच वेळेस येत असल्याने कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. दोन्ही सण कोणतेही गालबोट न लागता आनंद, उत्साहात साजरे व्हावेत यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहेत.
Sep 15, 2023, 11:25 AM ISTMaharashtra Rain : वीकेंड गाजवणार! गणेशोत्सवाच्या तयारीसाठी वरुणराजाचीही हजेरी, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाच्या परतीचे दिवस नजीक असतानाच आता त्यानं जोर धरण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. ऑगस्ट महिन्यात उघडीप देणारा पाऊस सप्टेंबरमध्ये मात्र चांगला बरसतोय.
Sep 15, 2023, 06:47 AM IST
RBI Job: भारतीय रिझर्व्ह बँकेत पदवीधरांना नोकरी, 52 हजारपर्यंत मिळेल पगार
RBI Recruitment: आरबीआयमध्ये असिस्टंट (सहाय्यक) च्या एकूण 450 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून 50% गुणांसह पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवारांना कॉम्प्युटरचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
Sep 14, 2023, 05:52 PM ISTMumbai | मिठाई सेवनाने होणारे विषबाधेचे प्रकार रोखण्यासाठी पालिकेची तपासणी मोहीम
BMC Will Inspect Sweets During Festival
Sep 14, 2023, 04:25 PM ISTMaratha Reservation | आंदोलन कायमस्वरुपी सुरुच राहणार; पुण्यातील मराठा मोर्चा आंदोलक ठाम
Pune Maratha Reservation Agitation Continues
Sep 14, 2023, 02:30 PM ISTसोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या गिरणी कामगारांसाठी म्हाडाचा महत्वाचा निर्णय
Mill workers: म्हाडाकडून कालबद्ध विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. 14 सप्टेंबर 2023 पासून वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात करण्यात येणार आहे. राज्यातील गिरणी कामगार/ वारसांना पात्रता निश्चितीकरिता कागदपत्रे सादर करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देखील मंडळातर्फे उपलब्ध करण्यात आली आहे.
Sep 14, 2023, 01:50 PM ISTMaratha Reservation | अखेर 17 दिवसानंतर मनोज जरांगेंनी उपोषण घेतलं मागे
Maratha Reservation Manoj Jarange Speech
Sep 14, 2023, 01:10 PM IST