आई-बाबा ट्रेनमध्ये चढले तरी चिमुरडा प्लॅटफॉर्मवरच; ट्रेन सुरु झाली आणि पुढे...पाहा व्हिडीओ
Police Save child life: बडनेरा रेल्वे स्टेशनवरुन एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे धावत्या रेल्वेत चढणाऱ्या लहान मुलाचा जीव वाचला आहे.
Sep 11, 2023, 02:44 PM ISTMaratha Reservation : उपोषणाच्या 14 व्या दिवशी मनोज जरांगेचं म्हणणं काय? पाहा संपूर्ण मुलाखत
Jalna Manoj Jarange Patil Uncut 14 Day Of Hunger Strike For Maratha Reservation
Sep 11, 2023, 01:15 PM ISTनिवडणुकीआधीच नाशिकमध्ये मनसेला हादरा! राज ठाकरे समर्थक माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश
MNS Ex MLA Join NCP: आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांतील नाराजी नाट्य समोर येऊ लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर राज ठाकरे यांच्या मनसेलादेखील ठिगळं पडायला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनसेच्या माजी आमदाराने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
Sep 11, 2023, 10:02 AM ISTMaratha Reservation | जालना लाठीचार्ज निषेधार्थ 'ठाणे बंद'
Opposition Calls bandh In Thane In Protest Against jalna Lathicharge
Sep 11, 2023, 09:40 AM ISTMaharashtra Rain : काळ्या ढगांचं सावट, मुसळधार पाऊस; पाहा तुमच्या भागात कसे असतील पावसाचे तालरंग
Maharashtra Rain : ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा राज्यात बरसताना दिसत आहे. अशा या पावसाळी वातारणाचा मुक्काम नेमका किती दिवस असेल? पाहा....
Sep 11, 2023, 06:50 AM IST
टाटा मेमोरियल सेंटरमध्ये दहावी ते पदवीधरांना नोकरी, 44 हजारपर्यंत मिळेल पगार
TMC Recruitment: टाटा मेमोरियल सेंटर सहायक प्रशासकीय अधिकारी, सहायक लेखाधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक 'क', परिचारिका 'ए',वैज्ञानिक सहाय्यक 'ब', सहायक सुरक्षा अधिकारी, फार्मासिस्ट 'बी', तंत्रज्ञ 'सी', लघुलेखक, तंत्रज्ञ 'अ', निम्न विभाग लिपिक, स्वयंपाकी 'अ', परिचर आणि व्यापार मदतनीस ही पदे भरली जाणार आहेत.
Sep 10, 2023, 12:30 PM IST'या' देशाचे नागरिक टॅक्सच भरत नाहीत! मग कशी चालते अर्थव्यवस्था? जाणून घ्या
Citizens not Pay Taxes:संयुक्त अरब अमिराती तेलसंपन्न आहे. त्यांचे दरडोई उत्पन्न जगात सर्वाधिक आहे. UAE मध्ये सध्या कोणताही वैयक्तिक कर घेतला जात नाही. बहामास हा एक कॅरिबियन देश असून तो पर्यटन आणि ऑफशोअर बँकिंगवर अवलंबून आहे. बहामास वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट उत्पन्नावर कर गोळा करत नाही.कुवेतची अर्थव्यवस्था पेट्रोलियमवर आधारित आहे. इथेही लोकांना कर भरावा लागत नाही. जगातील एकूण तेल साठ्यापैकी 6 टक्के साठा येथे आहे.
Sep 10, 2023, 07:24 AM ISTMPSC Job:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दहावी-बारावी उत्तीर्णांना नोकरी, 1 लाखांपर्यंत पगार
MPSC Recruitment: एमपीएससीअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या एकूण 615 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई म्हणून निवड केली जाईल
Sep 9, 2023, 06:23 PM ISTआमदार-खासदारांची मुलं शासकीय शाळेत का शिकत नाहीत? अजित पवारांनी दिले उत्तर
Ajit Pawar On Government School: राज्यातील मराठी माध्यमाच्या काही शाळा या इंग्रजी माध्यमात परिवर्तित कराव्या लागणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलणे झाले आहे. 30 हजार शिक्षकांची भरती करत असताना त्यात इंग्रजी माध्यमासाठीच्या शिक्षकांची देखील भरती केली जाणार आहे, असे अजित पवार म्हणाले.
Sep 9, 2023, 01:57 PM ISTमुंबईत ऊन पावसाचा खेळ! येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता
Mumbai Rain Update : ऑगस्ट महिन्यात गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. मुंबईकरांनी आज घराबाहेर पडताना छत्री आणि रेनकोट घेऊन बाहेर पडावे. कारण हवामान विभागाने मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Sep 9, 2023, 07:20 AM ISTऐश्वर्या रायसारखी दिसणारी सलमानची हिरोईन 18 वर्षांनी कशी दिसतेय
Sneha Ullal: Sneha Ullal: स्नेहाने लकी सिनेमातू डेब्यू केला आणि सलमान खानसोबत काम केले. स्नेहा उल्लाह ऐश्वर्या रायसारखी दिसते, अशा चर्चा सुरु झाल्या. स्नेहाच्या या सिनेमाला 18 वर्षे पूर्ण झाली. आता तर ती आणखीच सुंदर दिसते. सोशल मीडियात ती फोटो शेअर करत असते. आता स्नेहा खूपच ग्लॅमरस झाली आहे. तिचे फोटो पाहून चाहते कौतुक करत असतात.
Sep 8, 2023, 06:31 PM ISTरात्रीची शिळी चपाती खाण्याचे 'हे' फायदे
Eating Stale Chapatis Benefits:सकाळी दुधासोबत शिळी चपाती खाल्ल्यास अॅसिडीटी दूर होईल. पचनक्रिया सुधारण्यासाठी शिळी चपाती खातात. यामध्ये फायबर असतात. शिळी चपाती खाल्ल्याने साखर आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. दूधासोबत खाणे फायदेशीर असते. शिळी चपाती खाल्ल्याने शरीराचे तापमानही नियंत्रणात राहते.
Sep 8, 2023, 05:59 PM ISTबादशाहला खूश ठेवणाऱ्या दासींना मिळायची 'अशी' वागणूक
Mughal Harem Emperors: मुघल हरममध्ये एकदा प्रवेश केला की दासीला बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. हरममध्ये असलेल्या दासीला सर्व सुख सुविधा पुरवल्या जायच्या. दासींना शाही पंच पकवान्न पुरवली जायची. दासींना चिकन पुलाव, मांस पुरवले जायचे.
Sep 8, 2023, 04:24 PM ISTG20 मुळे कोणत्या शेअर्समध्ये येणार तेजी? गुंतवणूकदारांना मालामाल होण्याची हीच संधी
G20 Summit Share Market: G20 शिखर परिषदेचा भारतीय शेअर बाजारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात नियमित गुंतवणूक करणारे अनेकजण देशातील घडामोडींवर लक्ष ठेवून असतात. त्यांच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. परिषदेच्या अजेंडाशी संबंधित शेअर्सवर त्यांना जास्त लक्ष ठेवता येणार आहे.
Sep 8, 2023, 02:09 PM ISTइस्रोनंतर चंद्रावर कोण जाणार? 'या' 5 देशांमध्ये जोरदार स्पर्धा
Moon Mission: लूनर ट्रेलब्लेजर एक ऑर्बिटर आहे. जे चंद्रावरील पाण्यावर संशोधन करेल. 2024 मध्ये बेरेशीट 2 देखील चंद्रावर जाईल. यामध्ये 2 लॅंडर आणि 1 ऑर्बिटर आहे. इस्राइल हे पाठवणार आहे. लॅंडर चंद्राच्या 2 वेगळ्या भागात उतरेल.
Sep 8, 2023, 11:29 AM IST