मुंबई ते नागपूर हा प्रवास आता अवघ्या साडेतीन तासांत
Mumbai Nagpur Bullet Train:प्रस्ताव फेब्रुवारीतच सादर झाल्याची माहिती समोर येत आहे. ताशी 350 किमी वेगाने ही बुलेट ट्रेन धावेल. बुलेट ट्रेनचा 68 टक्के भाग हा समृद्धी महामार्गाला समांतर असेल. प्रकल्पाचा खर्च 1 लाख 70 हजार कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे.
Sep 6, 2023, 11:22 AM ISTराज्यातील 'या' 26 गावात अद्याप वीजच नाही; विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात
Nandurbar No Electricity in Village: वीजच नसल्याने गावातील लोकांच्या मूलभूत सुविधांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नांकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Sep 6, 2023, 10:39 AM ISTनांदगावमध्ये मुस्लिम समाजाने घेतला 'असा' निर्णय, राज्यभरातून होतंय कौतुक
Nashik Muslim Community:आपल्या देशात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. अशावेळी एकाच दिवशी दोन्ही धर्माचे सण येण्याचे प्रसंग अनेकदा समोर येतात. पण यातून आपण कसा मार्ग काढतो? यावर सलोखा टिकून असतो.
Sep 6, 2023, 09:54 AM ISTकुटुंबासोबत त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी निघाला पण चालत्या एसटीमध्येच...पुण्यात मन हेलावणारी घटना
Pune Death In ST: भोसरी येथून प्रवाशी ज्ञानदेव शिवाजी जाधव आपल्या परिवारासोबत निघाले. त्यांच्यासोबत पत्नी मीना ज्ञानदेव जाधव, मुलगा मयूर ज्ञानदेव जाधव हे होते. सर्वांनी मिळून त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शन घ्यायचा त्यांचा प्लान होता.
Sep 6, 2023, 09:03 AM ISTसर्वसामान्य कुटुंबातून आलेला जसकरण 'KBC 15'चा पहिला करोडपती, मुलभूत सुविधांसाठी त्याला..
KBC 15 Winner Jaskaran Singh: जसकरण सिंग हा पंजाबमधील खाल्डा येथील रहिवाशी आहे. तरन तारण जिल्ह्यात हे एक छोटेसे गाव असून ते भारत-पाकिस्तान सीमेजवळ आहे. जिथून पाकिस्तान अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर आहे.
Sep 6, 2023, 07:15 AM ISTMaratha Reservation | संजय राऊत यांची पत्रकार परिषद अनकट
MP Sanjay Raut Press Conference Mumbai 5 September 2023
Sep 5, 2023, 02:35 PM ISTMaratha Reservation | शरद पवार यांची संपूर्ण पत्रकार परिषद अनकट
NCP Chief Sharad Pawar Uncut Press Conference Jalgaon 5 September
Sep 5, 2023, 02:30 PM ISTMaratha Reservation| संभाजीराजे पत्रकार परिषद अनकट
Maratha Reservation Sambhajiraje Chhatrapati Press Confernce Uncut
Sep 5, 2023, 02:25 PM ISTMaratha Reservation| प्रकाश आंबेडकर मनोज जरांगेंच्या भेटीला
Maratha Reservation| प्रकाश आंबेडकर मनोज जरांगेंच्या भेटीला
Sep 5, 2023, 02:20 PM ISTपापलेट झाला महाराष्ट्राचा 'राज्य मासा'! म्हणजे नेमकं घडलंय काय जाणून घ्या
Maharashtra State Fish: खवय्य्यांच्या आवडीच्या माशाला आजा राज्य दर्जा मिळाला आहे. पापलेट आता महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून ओळखला जाणार आहे.
Sep 5, 2023, 12:57 PM IST'गोळीबार व लाठीमार ही फडणवीसांची शस्त्रे'; ठाकरे गटाचा हल्लाबोल; शिंदे-पवारांनाही केलं लक्ष्य
Jalna Maratha Reservation Protest: "मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचा आदेश असल्याशिवाय मराठा आंदोलकांवर निर्घृण हल्ला होऊच शकत नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी ज्यांचे आदेश पाळले त्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना शासन करणार का?"
Sep 5, 2023, 09:41 AM ISTराज्यात आजपासून पुन्हा मान्सून सक्रिय! आज आणि उद्या विदर्भाच्या बहुतांश भागात ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain : विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज आणि उद्या विदर्भाच्या बहुतांश भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मान्सून परतणार, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय.
Sep 5, 2023, 06:59 AM ISTमराठवाड्यातील मराठा समाजासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश
Maratha Andolan : मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत अपर मुख्य सचिवांच्या समितीने प्राधान्याने महिन्याभरात अहवाल सादर करावा असंही मुख्म्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे.
Sep 4, 2023, 06:50 PM ISTट्रॅफिक जाम टाळण्यासाठी पादचारी पूलावर चढवली रिक्षा, व्हिडीओ व्हायरल
Delhi Auto Rikshaw: 3 सप्टेंबर रोजी संगम विहार येथे बराच वेळ ट्रॅफिक जाम झाला होता. ऑटोचालकाने बराच वेळ जाम संपेल याची वाट पाहिली.पण यानंतर त्याचे पेशन्स संपले आणि त्याने फूट ओव्हरब्रिजवर ऑटो नेली.
Sep 4, 2023, 05:01 PM ISTतहानभूक विसरून मराठ्यांसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?
Who Is Manoj Jarange: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्र स्थानी ही व्यक्ती आहे. अगदी शरद पवारांपासून संभाजीराजेंपर्यंत अनेकजण त्यांना भेटू आले आहेत.
Sep 4, 2023, 02:58 PM IST