Maharashtra Rain : ...तर दुष्काळ अटळ? सप्टेंबरमधील पावसाच्या अंदाजानं वाढवली चिंता
Maharashtra Rain : महाराष्ट्रात जुलै महिन्याच्या अखेरपासून दडी मारून बसलेला पाऊस ऑगस्ट संपला तरीही परतला नाही. इतकंच नव्हे, या पावसानं आचा सप्टेंबर महिन्यातही बगल देण्याचच ठरवलं आहे.
Sep 1, 2023, 06:52 AM IST
देशातील आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय; मोदी सरकार आणणार 'एक देश-एक निवडणूक' विधेयक?
18 ते 22 सप्टेंबरदरम्यान 5 दिवसांचं विशेष अधिवेशन राबवले जाणार आहे. या अधिवेशानत 'एक देश-एक निवडणूक' विधेयक मांडले जाणार असून यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Aug 31, 2023, 06:29 PM ISTमुंबई पालिकेत नवीन पदांची भरती, पदवीधरांना 41 हजारपर्यंत मिळेल पगार
Mumbai Job: मुंबई पालिकेअंतर्गत इन्क्यूबेशन व्यवस्थापक, लेख आणि वित्त अधिकारी या पदांची भरती केली जाणार आहे. याच्या पदांच्या प्रत्येकी 1 रिक्त जागा भरली जाणार आहे. थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना वार्षित 5 लाखापर्यंत पगार दिला जाणार आहे.
Aug 31, 2023, 04:56 PM ISTमंत्रालय उडवून देण्याची धमकी, फोन करणाऱ्याला मुख्यमंत्र्यांशी बोलायची इच्छा
Mantralaya Hoax Call: निनावी फोन करणाऱ्या व्यक्तीने अहमदनगर येथून फोन केल्याचा प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या फोननंतर मंत्रालयात बॉम्ब शोधक दाखल झाले आहे.
Aug 31, 2023, 04:33 PM ISTबेडवरची मळकट गादी 10 मिनिटात 'अशी' करा स्वच्छ
How to Clean Mattress: कपड्याची चारही टोकं एकत्र करून त्याला रबर बांधा. ही प्लेट इस्त्री प्रमाणे गादीवर फिरवा. यामुळे गादीवरील बेकिंग सोडा स्वच्छ होईल. यानंतर याच कपड्यावर थोडं पाणी शिंपडा. पुन्हा त्याच पद्धतीने गादीवर फिरवा. हे करत असताना पंखा चालू असूदे. यामुळे गादी लवकर सुकेल आणि स्वच्छ होईल.
Aug 31, 2023, 03:34 PM ISTIAS ची नोकरी सोडली; एका निर्णयाने बदलंल आयुष्य; आज संभाळतायत 2.60 लाख कोटींची कंपनी
RC Bhargava Success Story: मारुतीला खूप उंचीवर नेण्याचे श्रेय आर. सी. भार्गव यांना जाते. विशेष म्हणजे मारुती कंपनीला पुढे नेण्यासाठी आर. सी. भार्गव यांनी आयएएसची नोकरीही सोडली होती
Aug 31, 2023, 02:50 PM ISTJawan Trailer : SRK वर भारी पडला साउथचा ‘हा’ व्हिलन, ट्रेलर पाहून शाहरुखचे फॅन्स मारतील उड्या
Shahrukh Khan Movie: शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चला तर पाहुया 'जवान'चा ट्रेलर
Aug 31, 2023, 12:17 PM IST'पीटी टीचरने आम्हाला बॅड टच..' पुण्यात अवघ्या 10 वर्षाच्या विद्यार्थीनींनी केली शिक्षकाची पोलखोल
Pune PT teachers Bad Touch: पुण्यातील लोहगाव परिसरात असलेल्या केंद्रीय विद्यालयात शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीटी शिकवणाऱ्या शिक्षकानेच शाळेतील दोन विद्यार्थीनींचा विनयभंग केला.
Aug 31, 2023, 10:37 AM ISTभारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये बंपर भरती, मुंबईत नोकरीसह 55 हजारपर्यंत पगार; ही संधी सोडू नका
BEL Mumbai Job: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत प्रोजेक्ट इंजिनीअरच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यात प्रोजेक्ट इंजिनीअर मॅकेनिकलच्या-1 च्या 17, प्रोजेक्ट इंजिनीअर इलेक्ट्रिकल-1 च्या 4, प्रोजेक्ट ऑफिसर-1 ची 1 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
Aug 31, 2023, 09:32 AM ISTMaharahstra Rain : अखेर पावसाची सुट्टी संपणार; राज्यात पुढील चार दिवसांत समाधानकारक पर्जन्यमानाची शक्यता
Maharahstra Rain : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसानं मोठी विश्रांती घेतली असली तरीही आता मात्र हा पाऊस त्याची सुट्टी संपवताना दिसणार आहे.
Aug 31, 2023, 08:58 AM IST
Maharashtra Rain : मध्य महाराष्ट्रासह कोकणात विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता, उर्वरित भागात काय परिस्थिती?
Maharashtra Rain : पाऊस गेला कुणीकडे असा प्रश्न अनेकांना पडत असतानाच महाराष्ट्रात पाऊस काही अंशी पुनरागमन करताना दिसत आहे. पाहून घ्या तुमच्या भागावर असेल का पावसाची कृपा.
Aug 30, 2023, 07:05 AM IST
मुंबईचा आर्थिक कायापालट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा मास्टर प्लॅन, काय आहे? जाणून घ्या
Mumbai Master Plan: देशातील एकूण जीडीपीमध्ये महाराष्ट्राचे सर्वाधिक म्हणजे 13 टक्के योगदान आहे. हे योगदान वाढून विकास दर देखील अधिक चांगला होण्यासाठी अशी सर्वसमावेशक योजना उपयोगी ठरेल असे मुख्यमंत्री म्हणाले.
Aug 29, 2023, 05:31 PM ISTवरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकास करारात 'या' आहेत त्रुटी
Worli BDD chalis: वरळी बीडीडी चाळींचा पुनर्विकास (वरळी,नायगाव,डिलाई रोड सध्या सुरू आहे. मात्र हा पुनर्विकास होत असताना केलेल्या करारामध्ये अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी सरकार आणि प्रशासनाकडे मांडूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही ,त्यामुळे बीडीडी चाळवासीय जांबोरी मैदान ते मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थान असे जनआक्रोश आंदोलन करत आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमी जांबोरी मैदान परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय.
Aug 29, 2023, 04:58 PM ISTमुंबईच्या वडापावला टक्कर द्यायला आलाय गुलाबजाम पाव
Gulab Jam Pav: हे स्वीट सॅंडविच वडापावप्रमाणेच दिसते. स्वीट सॅंडविच बनायला अवघे 2 मिनिटे लागतात. त्यामुळे भुकेलेल्यांसाठी हा चांगला पर्याय आहे. साधारण 10 रुपयांना स्वीट सॅंडविच मिळते. एका स्टॉलवर 100 ते 150 प्लेट संपतात.
Aug 29, 2023, 03:48 PM ISTमी मुख्यमंत्री झालो तर...संतोष बांगरांनी पोलिसांना आधीच दिले 'हे' आश्वासन
Santosh Bangar: संतोष बांगर यांनी श्रावण मासानिमित्त कळमनुरी येथून कावड यात्रा काढली होती. येथे त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या यात्रेदरम्यान संतोष बांगर यांनी एक विधान केले. यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चा रंगू लागली आहे.
Aug 29, 2023, 02:20 PM IST