Rice For Diabetes: पांढरा नाही, ब्राऊन नाही तर डायबिटीज रुग्णांसाठी या रंगाच्या तांदळाचा भात खूप फायदेशीर
आजच्या धावपळीच्या युगात काहीही खाल्याने डायबिटीजला (Diabetes) आमंत्रण मिळते. त्यामुळे डायबिटीज झाल्यानंतर, लोक रक्तातील ग्लुकोजची पातळी (Blood sugar) वाढू नये म्हणून भाताचे सेवन कमी करतात. परंतु तरीही, जर त्यांना भात खावासा वाटत असेल तर डायबिटीजसाठी पर्याय काय आहेत.
Oct 1, 2022, 12:12 PM ISTMilind Narvekar : मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांचा मोठा दावा
Milind Narvekar : शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्याबाबत गौप्यस्फोट केला.
Oct 1, 2022, 11:09 AM ISTराष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी घेतली अमित शाह यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
NCP MP Amol Kolhe met Union Home Minister Amit Shah : महाराष्ट्रातील शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
Oct 1, 2022, 10:43 AM ISTBudh Margi October 2022 : उद्यापासून बुध ग्रह मार्गी होणार, या 4 राशींवर धनसंपत्तीसह पैशाचा पाऊस
Budh Rashi Parivartan October 2022: ग्रहांचा राजकुमार बुध 2 ऑक्टोबरपासून मार्गी होणार आहे. यामुळे रविवारपासून 4 राशींचे भाग्य खुलणार आहे. तुमच्या रास यात आहे का, याची माहिती जाणून घ्या.
Oct 1, 2022, 09:59 AM ISTBirthday Wish : वाढदिवसाच्या शुभेच्छा रात्री 12 वाजता का देऊ नये?
Birthday Wish : मित्रमंडळी मध्यरात्री आपल्या आवडत्या आणि जवळच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. शुभेच्छा देणे केव्हाही चांगले असते. पण रात्री 12 वाजता का शुभेच्छा देऊ नये...
Oct 1, 2022, 09:29 AM ISTमुंबईकरांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा, टॅक्सी प्रवास महागला
Auto Rickshaw Taxi Fare : आजपासून मुंबईकरांना रिक्षा, टॅक्सी प्रवास करणाऱ्यांसाठी नव्या दरानुसार भाडे द्यावे लागणार आहे.
Oct 1, 2022, 09:13 AM ISTHair Care Tips: डोक्याला खाज सुटल्याने त्रास होतो? हे करा घरगुती उपाय
Get Rid Of Itchy Scalp: आजकाल लोक डोक्याला खाज होण्याचा त्रास होतो. या कारणाकडे दुर्लक्ष करता कामा नये. त्याचबरोबर अनेक आजारांमुळे खाज येण्याची समस्या असू शकते.अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपाय करा आणि यातून सुटका करा.
Sep 30, 2022, 02:48 PM ISTVastu Shastra: जेवण केल्यानंतर हे काम केल्याने माता लक्ष्मी होते नाराज, तुम्ही होऊ शकता कंगाल!
Vastu Tips for Money: प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने करण्याचे महत्त्व वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे. यानुसार जेवण केल्यानंतर ताटात हात धुतल्याने लक्ष्मी देवी नाराज होते. त्यामुळे तुम्ही कंगाल होता.
Sep 30, 2022, 02:25 PM ISTWeight Loss Tips: काही दिवसांत वजन कमी करायचे आहे का?, आजपासून या मसाल्याची प्या चहा
Belly Fat Burning Tips: ही दिवसात तुम्हाला वाढलेले वजन कमी करायचे आहे का? जर उत्तर होय असेल तर आजपासूनच हा मसाल्याचा चहा प्यायला सुरुवात करा. पोट आणि कंबरेची लटकलेली चरबी शरीराचा एकंदर आकार बिघडवते. ती कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती रेसिपीचा अवलंब करु शकता.
Sep 30, 2022, 12:33 PM ISTHigh Cholesterol तुमच्या आरोग्याचा 'शत्रू' का आहे? शरीराच्या या भागावर होतो Attack
High Cholesterol Risk Factors: उच्च कोलेस्टेरॉल तुमच्या शरीरावर काय परिणाम करते, असा तुम्हाला प्रश्न पडत असेल. कोलेस्ट्रॉल हा आपल्या आरोग्याचा मोठा शत्रू आहे यात शंका नाही. अशा परिस्थितीत ते आपल्या शरीराला कसे हानी पोहोचवू शकते हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.
Sep 30, 2022, 12:13 PM ISTPost Office : पोस्ट ऑफिस बचत योजनांबात मोठी बातमी, गुंतवणूक करणार्यांसाठी खुशखबर
Post Office News : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 2022-23 च्या तिसर्या तिमाहीसाठी बचत योजनांवरील व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 30, 2022, 11:02 AM ISTरुपयाची मोठी घसरण, RBI आज करणार महत्त्वाची घोषणा; सामान्यांवर असा होणार परिणाम?
RBI News : रुपयाची घसरण (Rupee Depreciation) रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक (RBI Policy) काय उपाययोजना करते याकडे आर्थिक जगताचं लक्ष लागले आहे.
Sep 30, 2022, 09:12 AM ISTपावसाबाबत मोठी अपडेट, पुढील 3 ते 4 दिवस महत्त्वाचे
Rain News : राज्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Sep 30, 2022, 07:57 AM ISTChallan: चुकून रेड सिग्नल तोडलात, मग असे तपासा चलान कट झाले की नाही, फक्त एक मिनिट लागेल
Red Light Jump: मोटार चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. तुम्ही असे न केल्यास, चलान कापले जाऊ शकते. परंतु, अनेक वेळा असे घडते की, तुमचा विचार वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचा नसून चुकून तुम्ही एखादा सिग्नल तोडला जातो.
Sep 29, 2022, 04:03 PM ISTDiabetes असतानाही आरोग्य असे ठेवा चांगले, आजपासून याची पाने खा आणि राहा तंदुरुस्त
Diabetes News : मधुमेही रुग्णांचे जीवन सोपे नसते. कारण त्यांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक गोष्टी टाळाव्या लागतात आणि आरोग्यदायी जीवनशैलीही अंगीकारावी लागते.
Sep 29, 2022, 03:44 PM IST