अखेर रिक्षा, टॅक्सी प्रवास महागला, 1 ऑक्टोबरपासून नवी भाडेवाढ
Auto Rickshaw Taxi fare in Mumbai :मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी. मुंबईत टॅक्सी (Taxi fare) आणि रिक्षातून प्रवास ( Auto Rickshaw) करणे आता महागला आहे.
Sep 28, 2022, 07:53 AM ISTवाढदिवसाच्या पार्टीवेळी फक्त बघितले म्हणून पुण्यात जोरदार राडा
Crime News : वाढदिवसाच्या पार्टीवेळी बघितल्याच्या रागातून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. केवळ बघितले म्हणून ही मारहाण झाली.
Sep 27, 2022, 03:25 PM ISTHigh Blood Pressure: उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी यापासून नेहमी दूर राहावे, अन्यथा बिघडू शकते तब्येत
High Blood Pressure Patients: आजकाल उच्च रक्तदाबाची समस्या सामान्य आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला हाय बीपीची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. येथे आम्ही तुम्हाला सांगतो की कोणत्या गोष्टींचे सेवन टाळावे? चला जाणून घ्या.
Sep 27, 2022, 02:49 PM ISTAirtel XSafe: घरापासून दूर असतानाही तुमच्याकडे प्रत्येक क्षणाची असेल माहिती, Airtel ची ही बेस्ट सेवा
Home Surveillance Solution : ग्राहकांना त्यांच्या प्रियजनांवर लक्ष ठेवण्याची अनुमती देणारे फीचर्स लॉन्च करुन भारती एअरटेलने (Bharti Airtel) होम पाळत ठेवण्याच्या व्यवसायात (निरीक्षण) प्रवेश केला.
Sep 27, 2022, 02:27 PM ISTआता घासून-घासून कपडे धुण्याची गरज नाही, या कंपनीने आणलेय Washing Machine, काही मिनिटांत होणार चकाचक कपडे
Mini Washing Machine: आता कपडे घासण्याची आणि धुण्याची गरज नाही! Xiaomi ने आणले सर्वात स्वस्त वॉशिंग मशिन, काही मिनिटात कपडे चमकदार होतील
Sep 27, 2022, 12:53 PM ISTChanakya Niti: या लोकांवर कधीही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, एका झटक्यात तुमचे मोठे नुकसान
आचार्य विष्णुगुप्त चाणक्य यांचे धोरण चाणक्य नीती या नावाने प्रसिद्ध आहे. (Chanakya Niti Knowledge in Marathi) त्यात लिहिलेल्या गोष्टी आजही अतिशय समर्पक आहेत. कोणत्या लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये हे सांगण्यात आले आहे. कारण ते एका झटक्यात तुमच्या आयुष्याला मोठे नुकसान पोहोचवू शकतात. या लोकांवर विश्वास ठेवणे ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरु शकते. हे लोक कोण आहेत आणि ते इतके धोकादायक का आहेत हे जाणून घेऊया.
Sep 27, 2022, 12:15 PM ISTShukra Gochar 2022: शुक्र गोचर या राशींसाठी खास , व्यापारातून दोन्ही हातांनी गोळा करतील चांगला पैसा
Venus Transit 2022: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी राशी बदलतो. शुक्र गोचरमुळे या राशींना नवरात्रीच्या काळात विशेष लाभ मिळू शकतो. जाणून घ्या शुक्र कोणावर कृपा करु शकते ते जाणून घ्या.
Sep 27, 2022, 11:43 AM ISTMutual Fundमधील SIP चे हे तीन हिट फॉर्म्युले, कधीही गुंतवणूक करताना नुकसान होणार नाही!
SIP Tricks: एसआयपीद्वारे (Systematic Investment Plan) म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Mutual Fund investment) करून चांगला नफा मिळविण्यासाठी वेळेची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. बाजारातील अस्थिरता असूनही जर एखादी व्यक्ती दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवत राहिली, तर त्याच्या म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) निव्वळ मालमत्ता मूल्य वाढतच जाते. SIP मध्ये गुंतवणूक करण्याच्या काही खास युक्त्या जाणून घेऊया.
Sep 27, 2022, 09:48 AM ISTChanakya Niti: या 4 गोष्टी तुम्ही कधी पत्नीला सांगू नका, आयुष्यभर पस्तावाल
Chanakya Niti Quotes: आचार्य चाणक्य (Chanakya) हे एक महान अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि राजकारणी होते. याशिवाय पती-पत्नीच्या नात्याबद्दलही चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहे.
Sep 24, 2022, 03:57 PM ISTStomach Gas: पोटाच्या गॅस समस्येने हैराण आहात? या घरगुती टिप्सने काही मिनिटांत मिळेल आराम
How To Get Rid Of Stomach Gas: काही लोकांना पोटातील गॅसची गंभीर समस्या असते. ती वर्षानुवर्षे सुरु असते. येथे आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याचा अवलंब करुन तुम्ही पोटातील गॅसपासून मुक्ती मिळवू शकता.
Sep 24, 2022, 03:33 PM ISTखासदार नवनीत राणा पुन्हा जेलमध्ये जाणार का?, अजामीनपात्र वॉरंट जारी
Navneet Rana non-bailable warrant issued : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Sep 24, 2022, 02:03 PM ISTLatest Smartphone: कमी किमतीत तगडा 5G स्मार्टफोन, 24 तास बॅटरी बॅकअपसह जबरदस्त फीचर्स
Smartphone Launch: भारतात एक नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. तो महागडा नाही. मात्र, कमी किमतीत जबरदस्त फीचर्ससह सुसज्ज आहे. या फोनमध्ये कोणते फीचर्स दिले गेले आहेत आणि त्याची किंमत किती आहे. जाणून घ्या हा कोणता Smartphone आहे.
Sep 24, 2022, 01:13 PM ISTRation Card : रेशन कार्डाबाबत मोठी अपडेट, नाहीतर धान्य मिळणार नाही ?
Ration Card List: गरीब लोकांसाठी शिधापत्रिका (Ration Card ) खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर गरिबांना रेशन कार्डद्वारे मोफत किंवा कमी किमतीत धान्य उपलब्ध होऊ शकते.
Sep 24, 2022, 12:43 PM ISTदीड वर्षापासून घरात ठेवला मृतदेह; घरच्यांनी कोणाला कळू दिले नाही, मग असा झाला उलगडा
Crime News: हे संपूर्ण प्रकरण जेव्हा उघडकीस आले जेव्हा पोलीस कर्मचारी आणि दंडाधिकारी, आरोग्य अधिकार्यांसह एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्या व्यक्तीच्या घरी पोहोचले आणि तेथे मृतदेह आढळून आला
Sep 24, 2022, 11:38 AM ISTBulldozer Action: कुख्यात गुंडाच्या 3 मजली इमारतीवर बुलडोझर
Crime News :कुविख्यात गुंडाविरोधात कारवाईचा बडगा उगारत त्यांच्याभोवतीचा फास आवळताना सरकार दिसत आहे.
Sep 24, 2022, 09:56 AM IST