latest news

Weather Update: राज्यात पुढील 3-4 दिवसांत तापमानात होणार वाढ; हवामान विभागाचा इशारा

Weather Update : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला होता. यामुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. 

Mar 9, 2024, 06:40 AM IST

सौदीतील पहिल्या पुरुष रोबोटचं महिला रिपोर्टरसोबत 'घाणेरडं' कृत्य, Video व्हायरल

Viral Video: सौदी अरेबियातील ह्युमनॉइड रोबोट कव्हर करण्यासाठी आलेल्या महिला रिपोर्टर रावया अल कासिमीसोबत एक धक्कादायक प्रकार घडला. आणि हे धक्कादयक कृत्य चक्क त्या रोबोटनेच केलंय.

 

Mar 8, 2024, 09:24 PM IST

बर्फाच्छादित हिमालयापासून सौदीच्या वाळवंटापर्यंत अवकाशातून अशी दिसते पृथ्वी; NASA चे नवे Photo पाहिले?

NASA Shares Earths New Photos : नासाच्या या नव्या फोटोंमध्ये हिमालापासून वाळवंटापर्यंतची दृश्य पाहायला मिळत आहेत. 

Mar 1, 2024, 10:17 AM IST

Mhada Lottery 2024 : सर्वसामान्यांना मुंबईत मोक्याच्या ठिकाणी खरेदी करता येणार 2 BHK फ्लॅट

Mhada Lottery 2024 : शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणार तुमचं हक्काचं घर; रेल्वे स्थानक, भाजी मंडईपासून रुग्णालयंही जवळ. पाहा कुठे साकारला जाणार हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प... 

 

Mar 1, 2024, 08:27 AM IST

LPG Cylinders Price : गॅस सिलेंडर 25 रुपयांनी महागला; महिन्याच्या पहिल्या दिवशी महागाईचा दणका

LPG Cylinders Price : मार्च महिन्याची पहिली तारीख काही बदल सोबतच घेऊन आली. यातील काही बदलांचा तुम्हाला फायदा होणार आहे, तर काही बदल खिशाला कात्री मारून जाणार आहेत. 

 

Mar 1, 2024, 07:16 AM IST

'जोपर्यंत मुख्यमंत्री होतो...' मनोज जरांगेंच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर मराठा आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता आणखी पेटला असून मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यामुळं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Feb 27, 2024, 11:15 AM IST

मुंबईतील तब्बल 261 शाळांवर कारवाई; काय आहे कारण?

Mumbai News : मुंबईतील 261 शाळांवर कारवाई करण्यात आली असून, त्यामागं नेमकं काय कारण होतं इथपासून तुमची मुलं जातात त्या शाळेवरही कारवाई झालिये का हे पाहून घ्या... 

Feb 27, 2024, 09:16 AM IST

आईचं प्रेमप्रकरण पाहिल्याची शिक्षा...प्रियकरासोबत मिळून पोटच्या लेकालाच संपवलं

ExtraMarital Affair: प्रियकरासोबत आईला नको त्या अवस्थेत पाहिले ही मुलाची चूक ठरली? कारण हेच मुलाचं आयुष्य संपण्याचं कारण ठरलं.

Feb 24, 2024, 05:39 PM IST

गीतकार गुलजार, पंडित रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार!

Dyanpith Awarad: ज्ञानपीठ पुरस्कार 2023 साठी यंदाचे मानकरी जाहीर करण्यात आले आहेत. 

Feb 17, 2024, 07:24 PM IST

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खूशखबर! 'या' मार्गावर धावणार विशेष गाड्या

Central Railway : मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी खूशखबर असून प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या कोणत्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे ते जाणून घ्या.. 

Feb 17, 2024, 01:55 PM IST

विमानातून पहिल्यांदा प्रवास करणार आहात? मग ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

या टिप्समुळे तुमचा विमान प्रवास हा फारच सुखाचा होईल.

Feb 16, 2024, 11:21 PM IST

Paytm FASTag बंद होणार? पैसे कसे ट्रान्सफर करायचे? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

Paytm FASTag Advisory: पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडवर आरबीआयने निर्बंध लागू केले आहेत. पण ही कारवाई केवळ पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडवर असल्याचं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. पेटीएम अ‍ॅपवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.

Feb 16, 2024, 05:22 PM IST

आता ठाणेकरही करणार डबल डेकर बसनं प्रवास; 'या' बालकलाकाराच्या मागणीमुळं शक्य होतंय हे

Thane News : ठाणेकरांना एक खास आणि तितकीच मोठी भेट मिळवून देणारा हा बालकलाकार नेमका आहे तरी कोण? पाहा त्यानं असं कोणतं काम केलं की, सर्वत्र होतेय वाहवा! 

 

Feb 9, 2024, 12:44 PM IST