प्रभूकृपा, जलदूतचे ४ कोटीचे पाणी बिल मागे
दुष्काळग्रस्त लातूरला मोठा गाजावाजा करत रेल्वेने पाणी पाठविण्यात आले. एकदा नव्हे तर तीनवेळा पाणी पाठविण्यात आले. ६.२० कोटी लिटर पाणी रेल्वेने पाठविले. मात्र, पाणी बिलापोटी चक्क ४ कोटी पाठविले. सर्वच स्तरातून टीका होऊ लागल्याने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हे बिल मागे घेत असल्याचे जाहीर केलेय.
May 13, 2016, 06:29 PM ISTलातूरमध्ये ज्वालामुखी उद्रेक?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2016, 05:01 PM ISTसुविधा नाहीत तर ऊसाची शेतीही नाही, शेतकऱ्यांचा निर्धार
सुविधा नाहीत तर ऊसाची शेतीही नाही, शेतकऱ्यांचा निर्धार
May 13, 2016, 01:05 PM ISTदुष्काळग्रस्त लातूरला पाणी पोहोचविण्याचे ४ कोटींचे बिल
राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. तसेच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुष्काळग्रस्त लातूरला पाणी पोहोचवण्यासाठी रेल्वेने चक्क ४ कोटी रुपयांचे बिल हातावर टेकवलेय. जिल्हाधिकाऱ्यांना रेल्वेने हे बिल पाठविले आहे.
May 12, 2016, 07:59 PM ISTलातूरमधील पाणी प्रश्न, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून ११ लाख
May 11, 2016, 07:18 PM ISTमनपाकडून टँकर वितरणाची व्यवस्था हायटेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2016, 09:12 AM ISTपरतूरहून लातूरला पाणी देण्याचा प्रयत्न फसला
परतूरहून लातूरला पाणी देण्याचा प्रयत्न फसला
May 8, 2016, 07:06 PM ISTलातूरला पाणी देण्यासाठी सरसावले रेल्वे कर्मचारी
लातूरला पाणी देण्यासाठी सरसावले रेल्वे कर्मचारी
May 7, 2016, 10:51 PM ISTलातूरकरांना जलदूतद्वारे ५ कोटी लीटर पाणी
May 7, 2016, 07:22 PM ISTलातुरमध्ये निलंगा, चाकुर तालुक्यात गारांचा पाऊस
लातुरमध्ये निलंगा, चाकुर तालुक्यात गारांचा पाऊस
May 7, 2016, 09:46 AM ISTलातूरकरांना 'जलदुत'द्वारे ५ कोटी लीटर पाणी
लातूरकरांना 'जलदुत'द्वारे ५ कोटी लीटर पाणी
May 7, 2016, 09:26 AM ISTधुळे, अमरावतीत अवकाळी पाऊस
सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झाल्याने या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. ५ हजार कोंबड्याच्या मृत्यू झाला असून पुढचे ४ दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. तर अमरावतीमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय.
May 7, 2016, 09:24 AM ISTमराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा फटका
दुष्काळी लातूरमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अमरावती, यवतमाळ, जळगावातही पावसाने हजेरी लावली. तर धुळ्यात ५ हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला. तसेच अनेक ठिकांणी पडझड झाली असून घरांचे मोठे नुकसान झालेय.
May 7, 2016, 08:29 AM IST