'विलासरावांमुळेच लातूरला मिळतंय रेल्वेनं पाणी'
मिरजेहून आलेल्या पाण्यानं लातूरकरांची तहान भागेल तेव्हा भागेल... पण जलराणीमुळे स्थानिकांची राजकारणाची भूक मात्र भागलीय. कारण, पहिली गाडी येऊन विहिरीत पाणी भरायला सुरूवात होण्यापूर्वीच भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेय्यवादाची लढाई सुरू झाली.
Apr 12, 2016, 04:45 PM IST'दुष्काळग्रस्त लातूरला पाणी देण्यास महाराष्ट्र समर्थ'
'महाराष्ट्र लातूरला पाणी देण्यास समर्थ आहे', असं म्हणत अरविंद केजरीवाल यांचा लातूरला पाणी देण्याचा प्रस्ताव आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फेटाळून लावलाय.
Apr 12, 2016, 04:00 PM IST'विलासरावांमुळेच लातूरला मिळतंय रेल्वेनं पाणी'
'विलासरावांमुळेच लातूरला मिळतंय रेल्वेनं पाणी'
Apr 12, 2016, 03:42 PM ISTदरदिवशी १० लाख लीटर पाणी देण्यास तयार - केजरीवाल
दरदिवशी १० लाख लीटर पाणी देण्यास तयार - केजरीवाल
Apr 12, 2016, 03:41 PM ISTदरदिवशी १० लाख लीटर पाणी देण्यास तयार - केजरीवाल
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात भयाण दुष्काळाची स्थिती पाहता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पाणी देण्याची तयारी दर्शवलीये. तसेच महाराष्ट्रासाठी पाणी वाचवा असे त्यांनी दिल्लीवासियांना अपील केलेय.
Apr 12, 2016, 01:08 PM IST१० टँकसहीत मिरजेहून निघालेली जलराणी लातूरात दाखल
१० टँकसहीत मिरजेहून निघालेली जलराणी लातूरात दाखल
Apr 12, 2016, 11:56 AM ISTहा 'दृष्ट'काळ कधी संपणार?
Apr 12, 2016, 10:53 AM ISTलातूरकरांसाठी गुड न्यूज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2016, 09:10 AM ISTमिरजेहून निघालेली जलराणी लातूरमध्ये दाखल
दुष्काळाच्या दाहकतेनं होरपळलेल्या लातूरकरांसाठी आजची सकाळ आनंदाची बातमी घेऊन आलीय.
Apr 12, 2016, 07:43 AM ISTलातूरकरांसाठी पाण्याची रेल्वे मिरजेतून रवाना
लातूरकरांसाठी पाण्याची रेल्वे मिरजेतून रवाना
Apr 11, 2016, 02:54 PM ISTपुढील ४८ तासांत जलराणी लातूरला रवाना होणार
सांगलीतल्या मिरजमध्ये लातूरला पाणी घेऊन जाणाऱ्या वाघिणी सज्ज होत आहेत. रविवार दुपारपासून मिरज रेल्वे स्टेशनवर लातूरसाठी पाणी पोहचवणारे डबे भरण्याचं काम सुरू आहे. २० ते २५ टॅँकची पहिली रेल्वे लातूरकडे पाठवण्याचं नियोजन सुरु आहे.
Apr 11, 2016, 09:14 AM ISTलातूरकरांसाठी पाण्याची रेल्वे मिरजेत दाखल
लातूरकरांना पाणी पुरवण्यासाठी रेल्वे मिरजेत दाखल झाली आहे. मराठवाडा पाणीटंचाईमुळे बेजार झाला आहे.
Apr 10, 2016, 08:26 PM ISTलातूरकरांसाठी पाण्याची रेल्वे मिरजेत दाखल
लातूरकरांसाठी पाण्याची रेल्वे मिरजेत दाखल
Apr 10, 2016, 08:26 PM IST