चांद्रयान 3 च्या यशानंतर भारत आता सूर्याकडे झेप घेणार; 'या' तारखेला इस्रोच्या आदित्य एल-1 चे प्रक्षेपण
चांद्रयान 3 च्या यशानंतर भारताचे आदित्य एल-1 हे सूर्याकडे झेप घेणार आहे. 2 सप्टेंबरला आदित्य एल-1 हे यान प्रक्षेपित केले जाणार आहे.
Aug 28, 2023, 03:58 PM ISTShocking! पार्कात फिरणाऱ्या महिलेवर 100हून अधिक उंदरांचा हल्ला
आपल्यासोबत नेमंक काय घडतंय, हेच महिलेला कळत नव्हतं?
Jul 26, 2021, 10:03 AM ISTरिदमिक जिमनॅस्टिकमध्ये 20 मुलींची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप
रिदमिक जिमनॅस्टिकमध्ये 20 मुलींची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप
Apr 19, 2017, 07:48 PM IST30 जून असेल सर्वात मोठा दिवस
वॉशिंग्टन : 30 जून म्हणजेच उद्याचा दिवस थोडा मोठा असणार आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था (नासा)नेही याला अधिकृतरित्या दुजोरा दिलाय. प्रत्येक दिवसात 86,400 सेकंद असतात, पण 30 जूनला एक अतिरीक्त लीप सेकंद जोडला गेल्यामुळे इतर सामान्य दिवसांपेक्षा हा दिवस थोडा मोठा असणार आहे.