सेना नगरसेवकांच्या नावे बनावट लेटरहेड
अंबरनाथमध्ये नगरसेवकांचे बनावट स्टॅम्प आणि लेटरहेड तयार करणारी टोळी नगरसेवकानेच पकडून दिली आहे. उल्हासनगरचे शिवसेना नगरसेवक प्रधान पाटील यांच्या नावाचे बनावट लेटरहेड बनविले जात होते.
Apr 24, 2012, 10:36 AM ISTपंतप्रधानांचं पत्र, राज्यातील शाळा ११ नोव्हेंबरला
राज्यातील शाळा १४ नोव्हेंबरऐवजी ११ नोव्हेंबरला सुरु करण्याचा अध्यादेश राज्य सरकारनं जारी केलाय.
Nov 8, 2011, 05:50 AM IST