'इन्फोसिस'कडूनही 'घरवापसी'चे प्रयत्न
कर्माचाऱ्यांची गळती थांबवण्यासाठी, तसेच सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावण्यासाठी इन्फोसिसने नवनवीन शक्कल लढवण्यास सुरूवात केली आहे. यात इन्फोसिस कंपनी सोडून गेलेल्या पहिल्या १०० कर्मचाऱ्यांना सीईओ सिक्का यांनी स्वत:ची स्वाक्षरी असलेले ई-मेल केले आहेत, या 'घरवापसी'ला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
Jan 10, 2015, 02:03 PM ISTपरिहवन मंत्री दिवाकर रावतेंना 'झी२४तास'चे पत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2015, 09:51 PM ISTसरकारमध्ये 'गृह'कलह, खडसेंनी लिहिलं पत्र!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2015, 02:18 PM ISTसरकारमध्ये 'गृह'कलह, खडसेंनी लिहिलं पत्र!
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन मंत्र्यांमध्ये नाराजी उमटलीय. नुकत्याच ४२ IAS अधिकाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बदल्या केल्या. मात्र बदल्या करताना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नाही म्हणून, मंत्र्यांमध्ये नाराजी पसरलीय.
Jan 6, 2015, 12:16 PM ISTमुंबईतील रेल्वे प्रश्न, कराड - चिपळूण मार्गाबाबत CM चे रेल्वे मंत्र्यांना पत्र
नवीन वर्षात रेल्वेचे अनेक प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत आहे. कारण कोकणचे सुपूत्र सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री झाल्याने अनेक अपेक्षा आहेत. फेब्रुवारी २०१५ मध्ये येत असलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात राज्याच्या वाट्याला मोठा वाटा मिळावा, यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरु केलेत. याबाबत एक लांबलचक पत्रच लिहीलंय.
Dec 31, 2014, 11:58 AM ISTपवारंच्या पत्रावर CMची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2014, 08:52 AM ISTरोखठोक - पत्रास कारण...(मुंबईसाठी समिती नेमण्यास हालचाल आणि पवारांचे पत्र)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2014, 11:33 PM ISTमुंबईसाठी समिती : शरद पवारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2014, 05:46 PM ISTशरद पवारांचं पंतप्रधानांना पत्र, मुख्यमंत्र्यांना चिमटे
मुंबईसाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती नेमण्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी विरोध दर्शवलाय. याबाबत त्यांनी शरद पवार यांनी एक पत्रही लिहिलंय.
Dec 19, 2014, 09:36 AM ISTकाळा झगा, कोटातून वकीलांची सुटका
Jul 28, 2014, 08:35 AM ISTगावसकर मुक्त झाले; मानधनही मिळणार!
भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन सुनील गावसकर भारतीय क्रिकेट बोर्डाच्या हंगामी अध्यक्षपदावरून मुक्त झाले आहेत.
Jul 19, 2014, 11:20 PM ISTपगारासाठी लिटिल मास्टरचं सुप्रीम कोर्टाला पत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 06:25 PM ISTपगारासाठी लिटिल मास्टरचं सुप्रीम कोर्टाला पत्र
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष सुनील गावसकर यांनी आपल्याला आपल्या कामाचा मोबदला, आपला पगार मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टाकडे दाद मागितलीय.
Jul 11, 2014, 03:24 PM ISTआता... नेसनं लिहिलं पोलिसांना पत्र!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 09:06 AM IST