अवघ्या 45 रुपयांच्या बचतीने जमा होतील 25 लाख! कमाल आहे ही ऑफर
आपण अशा स्किमबद्दल जाणून घेऊया, जिथे गुंतवणूक करुन तुम्ही 45 लाख रुपये गोळा करु शकता. ही योजना एलआयसीच्या माध्यमातून चालवली जाते. जी बेस्ट रिटार्टमेंट प्लान मानली जाते. जीवन आनंद पॉलिसी असे या योजनेचे नाव आहे. यात तुम्ही 25 लाख रुपये जमा करु शकता. या स्किममध्ये पॉलिसीधारकाला एक नव्हे तर अनेक मॅच्योरीटी बेनिफिट्स मिळतात.एलआयसीच्या स्किममध्ये कमीत कमी एक लाख रुपयाचे सम अॅशॉर्ड मिळते. तर जास्तीत जास्त कमालची मर्यादा नाही. एलआयली जीवन आनंदमध्ये तुम्ही महिन्याला दरमहा किमान 1358 रुपये जमा करुन 25 लाख रुपये फंड जमा करु शकता.
Nov 2, 2024, 03:50 PM ISTवय शंभरीला 7 कमी अन् संपत्ती एलॉन मस्कपेक्षा जास्त; कोण आहेत गडगंज श्रीमंती असणारे हे गृहस्थ?
World Richest Person : श्रीमंतांच्या यादीत एलॉन मस्कचं नाव आघाडीवर पण, तरीही हे शंभरीकडे झुकणारे गृहस्थ इतके पुढे कसे? पाहा...
Aug 16, 2024, 02:57 PM IST
LIC च्या गुंतवणुकदारांसाठी आनंदाची बातमी! 5 दिवसांत 45000 कोटी रुपयांची कमाई
LIC Market Value Rise : गेल्या आठवड्यात, भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC च्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा नफा झाला. कंपनीचे बाजार मूल्य 44,907 कोटींनी वाढले आहे.
Jul 28, 2024, 04:24 PM ISTLIC, डोंबिवली अन् उद्धव-रश्मी यांची Love Story! पहिल्या भेटीमागे राज ठाकरे कनेक्शन
Uddhav Thackeray Birthday Special Love Story With Rashmi Patankar: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस आहे. उद्धव यांचा आज 64 वा वाढदिवस कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. या सेलिब्रेशनमध्ये त्यांची पत्नी रश्मी ठाकरेही त्यांच्यासोबत दिसून आल्या. उद्धव ठाकरेंबद्दल राजकीय चर्चा कायमच होतात. मात्र त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टी फार कमी लोकांना ठाऊक आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची लव्ह स्टोरी जाणून घ्या...
Jul 27, 2024, 12:28 PM ISTLIC च्या 'या' स्किममध्ये एकदा पैसे गुंतवलात की दर महिन्याला मिळेल पेन्शन!
रिटार्यटमेंटनंतर आपल्याला विशिष्ट रक्कम मिळत रहावी असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे आज आपण एलआयसीच्या नव्या योजनेबद्दल जाणून घेऊया. सरल पेंशन प्लान असे याचे नाव असून यात तुमच्या निवृत्तीचे नियोजन होते. 40 ते 80 वय वर्षे असलेली व्यक्ती सरल पेंशन प्लान घेऊ शकते. हा एक नॉन लिंक्ड, एकल प्रिमियम, व्यक्तिगत तत्काल प्लान आहे. हा प्लान तुम्ही एकट्याने किंवा पत्नीसोबत एकत्र मिळून घेऊ शकता. या स्किममध्ये एकदा गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळते.
Jun 2, 2024, 09:35 PM ISTLICची कमाल स्कीम! 121 रुपयांची गुंतवणूक आणि मिळवा 27 लाख; मुलीच्या लग्नाचे नो टेन्शन
LIC Best Scheme: तुम्हालाही मुलीच्या भविष्याची चिंता आहे का? तर काळजी करु नका. एलआयसीच्या या पॉलिसीमुळं तुम्हाला मुलीच्या शिक्षणासह लग्नाचीही चिंता करण्याची गरज नाही.
Mar 25, 2024, 02:39 PM IST
LIC चे शेअर्स खरेदी करणाऱ्यांची चांदी, 5 दिवसांत 86 कोटींची कमाई, HDFC बँकेसह 6 कंपन्यांना तोटा
Top-10 Firms Market Cap: गेल्या आठवड्यात शेअर बाजाराच्या इंडेक्स सेन्सेक्समध्ये घसरण झाली. यामध्ये 490 अंकांची घट पाहायला मिळाली. यादरम्यान एलआयसीचा शेअर 14 टक्क्यांनी वाढला आणि गुंतवणूकदारांनी फक्त 5 दिवसांत 86 हजार 146 कोटींची कमाई दिली.
Feb 11, 2024, 04:09 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एक भाषण अन् सरकारी कंपन्यांच्या शेअरधारकांनी कमावले 24 लाख कोटी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणानंतर शेअर मार्केटमध्ये याचे पडसाद उमटले आहेत. सरकारी कंपन्यांच्या शेअरधारकांनी 24 लाख कोटी कमावले आहेत.
Feb 7, 2024, 04:14 PM ISTएलआयसीला मोठा झटका! 806 कोटींची जीएसटी नोटीस जारी
Big Set Back To LIC issue notice of 806 cr
Jan 2, 2024, 11:55 AM ISTLIC च्या विमा योजनेत बदल; नव्या प्लॅननुसार कसा असेल परतावा? पाहूनच घ्या
LIC New Scheme: पगाराची रक्कम योग्य ठिकाणी गुंतवल्या आणि त्यातही योग्य वयात योग्य गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा उतारवयातच नव्हे तर, संपूर्ण आयुष्यात घेता येतो.
Nov 27, 2023, 02:25 PM ISTLIC Plan: दररोज 54 रुपये भरा, वर्षाला 48000 हजार मिळवा
LIC Plan: दररोज 54 रुपये भरा, वर्षाला 48000 हजार मिळवा
Nov 19, 2023, 10:53 PM ISTLIC च्या 'या' योजनेतून महिलांना मिळणार घसघशीत परतावा; लहानशा गुंतवणुकीचा भरघोस फायदा
LIC Policies : एलआयसीकडून देशातील नागरिकांसाठी गुंतवणुकीच्या दृष्टीनं अनेक योजना आखल्या जातात. या योजनांना तितकाच चांगला प्रतिसादही मिळतो.
Nov 8, 2023, 01:38 PM ISTदिवाळीपूर्वीच एलआयसी एजंटना सरकारचे मोठे गिफ्ट; अर्थ मंत्रालयाकडून 4 महत्त्वाच्या घोषणा
Lic Agents Benefit: Lic Agent साठी केंद्र सरकारकडून चार मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. दिवाळीपूर्वीच सरकारने मोठी भेट दिले आहे.
Sep 19, 2023, 08:01 AM ISTरोजचा खाण्याचा खर्च कमी करुन फक्त 'इतके' गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळेल 54 लाखांची रक्कम
LIC Jeevan Labh: ही पॉलिसी 8 ते 59 वयोगटातील व्यक्तींसाठी उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, 25 वर्षांच्या व्यक्तीने जीवन लाभ पॉलिसी घेतल्यास, त्याला मासिक गुंतवणूक म्हणून 7,572 रुपये किंवा दररोजा 252 रुपये द्यावे लागतील.
Aug 8, 2023, 03:08 PM ISTOne Year Of LIC IPO Listing | एलआयसी च्या गुंतवणुकदारांना मोठा फटका, पाहा किती कोटी रुपये गमावले
One Year Of LIC IPO Listing | एलआयसी च्या गुंतवणुकदारांना मोठा फटका, पाहा किती कोटी रुपये गमावले
May 18, 2023, 04:00 PM IST