दिवाळीत शिवून घ्या 'हे' स्टायलिश ब्लाऊज, प्रत्येक बॉडीटाईपला दिसतील शोभून
दिवाळी एका आठवड्यावर आली आहे. अशात महिलांची तयारी सुरु झाली आहे. अशात महिलांना जर साडी नेसायची असेल तर त्यांनी कसं ब्लाऊज डिझाइन करायला हवं जे त्यांना शोभेल त्याविषयी जाणून घेऊया...
Oct 21, 2024, 07:18 PM ISTचेहऱ्यावरचे फॅट्स कमी करायचेत मग फॉलो करा 'या' 5 टिप्स
तुम्हालाही वाटतं का तुमचा चेहरा जाड झालाय... कोणालाच आवडत नाही गोल आणि जाड चेहरा. तर या 5 टिप्स वापरून तुम्ही चेहऱ्याला लीन करू शकता.
Oct 20, 2024, 05:44 PM IST'या' लाल किड्यापासून बनवतात आईस्क्रीम आणि जाममध्ये वापरला जाणारा रंग
खाण्यात अर्थात आईस्क्रीम आणि जॅममध्ये येणारा लाल रंग कोणता असतो असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तर तो रंग अर्थात कारमाइन कलर हा खरंच कोणत्या किड्यापासून बनवण्यात येतो का त्याविषयी जाणून घेऊया...
Oct 19, 2024, 06:31 PM ISTबेकिंग सोडा की पाणी? भाज्या कोणत्या पद्धतीनं धुणं आरोग्यासाठी फायदेकारक?
हिरवा भाजीपाला आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात चांगला असतो. त्यांचे सेवन केल्यानं आपलं शरीर हे अनेक आजारांपासून दूर राहतं. मात्र, भाजी धुण्याची योग्य पद्धत काय यावरून अनेक लोकांमध्ये वाद सुरु होतो. आज आपण हिरवा भाजीपाल साफ करण्याची योग्य पद्धत काय आहे?
Oct 18, 2024, 07:46 PM ISTतुम्हीही फोन ठेवता सायलेन्टवर? जाणून घ्या तुमची पर्सनॅलिटी
तुम्हालाही कायम फोन सायलेंटवर ठेवण्याची सवय... मग तुम्हाला माहितीये का कशी आहे तुमची पर्सनॅलिटी... आजकाल लोकं जास्त वेळ फोनवर घालवतात. मोबाईल जशी काय त्यांची एक गरज झाली आहे. जाणून घ्या काय असतं वेगळं...
Oct 12, 2024, 06:32 PM ISTभाजलेल्या चण्यांसोबत चुकूनही खाऊ नका 'या' 3 गोष्टी, होईल गंभीर नुकसान
Roasted Chana Side Effects: भाजलेल्या चण्यांसोबत चुकूनही खाऊ नका 'या' 3 गोष्टी, होईल गंभीर नुकसान. भाजलेले चणे खाणं अनेकांना पसंत असतं. आपल्या घरातील मोठे देखील आपल्याला भूक लागल्यावर बाहेरचं काही खाण्या पेक्षा भाजके चणे खा असं सांगतात. मात्र, चुकूनही भाजक्या चण्यांसोबत या तीन गोष्टींचं सेवन करु नका, नाही तर होईल गंभीर नुकसान
Oct 6, 2024, 06:13 PM ISTमुकेश अंबानी यांच्यासारखं यशस्वी होण्याची आहे इच्छा? जाणून घ्या त्यांचं Daily Routine
मुकेश अंबानी हे भारतातील सगळ्यात श्रीमंत उद्योजकांपैकी एक आहेत. पण उद्योजक होणं ही काय सोपी गोष्ट नाही त्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. तर मुकेश अंबानी काय करतात त्यांचं दिवसभराचं रूटीन काय हे जाणून घेऊया.
Oct 5, 2024, 06:22 PM ISTNavratri 2024: उपवासात बनवा शिंगाड्याची बर्फी, मिळेल एनर्जी; जाणून घ्या सोपी रेसिपी
Indian Sweet Recipe: ही बर्फी खाल्ल्यानंतर उपवासात जाणवणारा अशक्तपणा आणि थकवाही निघून जाईल. बर्फी बनवण्यासाठी जास्त साहित्याचीही गरज नाही.
Oct 3, 2024, 07:20 PM ISTडाळीसोबत भात की चपाती, काय खाणं आरोग्यासाठी फायदेकारक?
डाळ-भात आणि चपाती हा आपल्या सगळ्यांच्या आहाराचा भाग आहे. आपण रोजच्या जेवणात हे पदार्थ खातो. पण तुमच्या आरोग्यासाठी डाळीसोबत भात की चपाती काय खाणं फायदेकारक? चला तर जाणून घेऊया...
Oct 3, 2024, 07:13 PM ISTतेलकट त्वचा करते चेहरा खराब, फॉलो करा 'या' टीप्स; आठवड्याभरात दिसेल परिणाम
Oily Skin Care Tips: तेलकट त्वचा करते चेहरा खराब, फॉलो करा 'या' टीप्स; आठवड्याभरात दिसेल परिणाम. ज्यांची Oily Skin असते त्या सगळ्यांना सतत मुरुम किंवा पिंपलची समस्या उद्भवते. अशात त्यांनी काय करायला हवं जेणेकरून आठवड्याभरात दिसेल चेहऱ्यावर जादू...
Oct 2, 2024, 07:27 PM ISTWorld Vegetarian Day: शाकाहारी असण्याचे आहेत अनेक फायदे, पण होतात 'हे' तोटेही
World Vegetarian Day 2024: दरवर्षी जागतिक शाकाहारी दिवस 1 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. शाकाहारी असण्याचे काय फायदे आणि तोटे आहेत हे जाणून घेऊयात.
Oct 1, 2024, 07:57 PM ISTलसणात दडले आहेत 'ही' आरोग्य रहस्य, जाणून घ्या फायदे!
लसूण हा भारतीय स्वयंपाक घरातील अतिशय महत्त्वाचा मसाला आहे. या मसाल्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतात.
Sep 29, 2024, 06:21 PM ISTWorld Heart Day 2024: हृदयाच्या आरोग्यासाठी नियमितपणे कोणत्या रक्त चाचण्या कराव्यात? जाणून घ्या
Health Care: २९ सप्टेंबर रोजी जगभरात जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. हृदयविकारामुळे जगभरात अनेक मृत्यू होतात.
Sep 29, 2024, 04:52 PM IST'या' ब्लड ग्रुपच्या लोकांनी घ्यावी आरोग्याची काळजी, हृदयासंबंधी समस्यांची असते शक्यता
प्रत्येक व्यक्तीचं एक वेगळं रक्त गट असतं. पण तुम्हाला माहितीये का की असं पण रक्त गट आहे त्या लोकांचं हृदय खूप कमकूवत असतं. त्यांना नेहमीच असतं हृदयाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता.
Sep 27, 2024, 06:36 PM ISTरोज न चुकता खा एक डाळिंब; शरीरात दिसतील हे ८ बदल, आत्ताच सवय लावा!
Benefits of Pomegranate: तुम्ही दररोज जर एका डाळिंबाचे सेवन केले तर त्यामुळं शरिराला अनेक लाभ मिळतात. डाळिंबाला पोषकतत्वांची खाण म्हटलं जातं.
Sep 22, 2024, 05:55 PM IST