lifestyle news in marathi

उन्हाळ्यात वरदान ठरेल पुदिन्याचं पाणी

उन्हाळ्यात आजारांपासून लांब राहण्यासाठी रोज पुदिन्याचं पाणी प्या. त्यानं तुमच्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम होईल. पुदिन्याचे पाणी पिण्याचे काय आहेत फायदे.. चला जाणून घेऊया...

May 5, 2024, 06:33 PM IST

एक आंबा 12 हजार रुपयाला; जगातील सर्वात महागडा आंबा

आंब्याचा सीझन सुरु झाला आहे. अशात बाजारात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आंबे मिळतात. राजापुरी, हापुस, तोतापुरी, लंगडा आणि केसर अशा विविध प्रकारचे आंबे आपल्याला सहज बाजारात मिळतात. पण असे काही आंब्याचे प्रकारे आहेत ज्याचा एक आंबा घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला त्याचा संपूर्ण पगार हा मोजावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊया त्या आंब्यांच्या जातीविषयी... 

Apr 24, 2024, 06:14 PM IST

'या' हार्मोनच्या कमतरतेमुळे तुम्हाला रात्री येत नाही झोप

आपल्या सगळ्यांसाठी झोप किती महत्त्वाची आहे हे सगळ्यांना ठावूक आहे. आपली झोप जर झाली नसेल तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण दिवसावर होतो. त्यानंतर आपलं कोणत्याही कामात मन लागत नाही. अशात तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की कोणत्या हार्मोननं तुम्हाला झोप येते? चला तर आज त्याविषयी जाणून घेऊया...

Apr 22, 2024, 07:01 PM IST

Tricks : गोड, रसरशीत, लालेलाल कलिंगड कसं ओळखाल?

Tricks to pick a ripe sweet watermelon : तुम्हालाही कलिंगड खरेदी करताना पडतात अनेक प्रश्न... मग नक्कीच वाचा या ट्रिक

Apr 19, 2024, 06:10 PM IST

मुकेश अंबानींच्या अंगणात लग्न लावायला किती पैसे लागतील?

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे जिओ वर्ल्ड गार्डन हे श्रीमंतांचे नवीन लग्नाचे ठिकाण बनले आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. आता हे मुंबईतील लग्नाचे नवे ठिकाण म्हणून नावारूपाला येत आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये जिओ गार्डनची क्रेझ वाढत आहे. या कार्यक्रमासाठी तसेच लग्नासाठी लोक बुकिंग करत आहेत. 

Apr 18, 2024, 06:31 PM IST

उदास वाटत असेल तर भरपगारी घरी बसा! कंपनी देणार Unhappy Leave

आपल्यापैकी अनेक लोक आहेत ज्यांना रोज सकाळी ऑफिसला जाण्याची वेळ आली की घरातून बाहेर पडायची इच्छाच होत नाही. त्यांना रोज का नव्हे तो कंटाळ येतो. तर काही लोक असतात ज्यांना आठवड्यातून एक दिवस किंवा महिन्यातून एक दिवस ऑफिसला जाण्याचा कंटाळ येतो अशात जर तुम्हाला कळलं की त्या दिवशी तुम्ही सुट्टी घेऊ शकतात. तर तुम्हाला आनंद होईल ना...

Apr 15, 2024, 04:44 PM IST

सावधान! तुमचेही हात थरथरत असतील तर वेळीच सावध व्हा, असू 'हा' गंभीर आजार

World Parkinsons Day 2024: म्हातारपणात हात-पाय थरथरणे अगदी स्वाभाविक असते. पण तरुण वयात हात-पाय थरथरत असतील वेळीच सावध होणे गरजेचे आहे. या आजाराची नेमकी कोणती कारणे आहेत ते जाणून घ्या... 

Apr 11, 2024, 03:51 PM IST

काळ्या तिळाच्या सेवनानं दूर होतात 'हे' आजार

आपण अनेकदा घरातील मोठ्यांना बोलताना पाहतो की काळे तीळ खाणं किती महत्त्वाचं आहे. इतकंच नाही तर काळ्या रंगाच्या तिळे पासून चटणी देखील बनवण्यात येते. आपल्या आहारात काळ्या तिळाचा समावेश केल्यानं कोणत्या कोणत्या आजारांपासून सुटका मिळू शकते हे जाणून घेऊया..

Apr 8, 2024, 06:37 PM IST

कलिंगड अन् काकडीच नाही तर 'ही' फळही दूर करतील शरिरातील पाण्याची कमतरता

उन्हाळ्यात आपण सगळे पाणी खूप पितो त्याचं कारण आपल्याला सतत तहाण लागते. जर या काळात आपण पाणी कमी पिलं तर त्याचा आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. अशात जप आपल्याकडे पाणी नसेल तर कोणत्या फळांचे सेवन करु शकतो याविषयी जाणून घेऊया.

Apr 1, 2024, 06:33 PM IST

चिया सीड्स खाण्याच्या 'या' 7 टॉप पद्धती

आपल्या आरोग्यासाठी ड्राईड सिड्स खाणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्ता आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे सिड्स आपल्याला बाजारात पाहायला मिळतात. त्यापैकी एक आहे चिया सिड्स. चिया सिड्स खाण्याची पद्धत अनेकांना कळत नाही त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. 

Mar 28, 2024, 06:34 PM IST

45754 कोटींच्या संपत्तीचा मालक तरी भाड्याचा घरात का राहतो निखिल कामथ?

निखिल कामथ हे कोणासाठीही नवीन नाही. झिरोधाचा फाउंडर असलेला निखिल कामथ कसा इथवर पोहोचला हे सगळ्यांना माहित आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की निखिल हा आजही भाड्याच्या घरात राहतो. 

Mar 27, 2024, 06:28 PM IST

आपल्या स्वभावावर होतो का रंगांचा परिणाम? जाणून घ्या सत्य

रंग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात फार महत्त्वाचे असतात. आपला आवडता रंग आपलं व्यक्तीमत्त्व दर्शवत हे तुम्ही ऐकूण आहोत. पण आपण जो रंग पाहतो त्याचा आपल्या वागणूकीवर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊया. 

Mar 21, 2024, 07:40 PM IST

Anti Radiation स्टिकर म्हणजे काय असतं?

आजकाल स्मार्टफोन हा सगळ्यांकडे असतो. अशी कोणती व्यक्ती नाही जिच्याकडे स्मार्ट फोन नाही. त्याचं कारण म्हणजे आज जवळपास सगळ्याच गोष्टी आज डिजीटलाइज झाल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या स्मार्ट फोनविषयी सगळ्या गोष्टी माहित असणं फार गरजेचं असतं. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे अॅन्टी रेडिएशन चिप... 

Mar 16, 2024, 06:01 PM IST

मुलींच्या पर्समध्ये नक्कीच असायला हव्या 'या' गोष्टी!

मुली कुठेही गेल्या तरी त्यांच्यासोबत एक पर्स असते. पर्समध्ये अनेक गोष्टी असतात. त्यात मेकअप पासून त्यांच्या गरजेच्या वस्तू देखील असतात. पण तुम्हाला माहितीये का की मुलींनी त्यांच्या पर्समध्ये कोणत्या गोष्टी ठेवायला हव्या? चला तर जाणून घेऊया. 

Mar 16, 2024, 05:47 PM IST

झुरळांनी घरात घातलाय धुमशान! 'हे' घरगुती उपाय करुन पाहा

तुमच्याही घरात कॉकरोजनं केलाय धुमशान केलाय... कॉकरोज हे असं कीडे आणि किटक आहे ते जिथे उष्ट किंवा घाण असेल तिथे लगेच जातात. त्याला कसं घालवायचं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ते ही घरगुती उपायांनी तर जाणून घेऊया...

Mar 15, 2024, 07:07 PM IST