चेहऱ्यावरचा ग्लो टिकवून ठेवण्यासाठी फेशिअलनंतर करा 'हे' काम
चेहऱ्यावर ग्लो बनवून ठेवण्यासाठी फेशियलनंतर काय करायला हवं. ते अनेकांना माहित नसतं. आपण कधी चेहऱ्याला काय लावायला हवं. त्यात वेळेचा किता अंतर असायला हवा. हे देखील अनेकांना माहित नसतं ते आज आपण जाणून घेऊया.
Nov 23, 2023, 06:40 PM ISTहिवाळ्यात बाजरीचे सेवन करणं फायदेकारक का? जाणून तुम्हीही कराल रोजच्या आहारात समावेश
Why millet Bajra is good in winter : अनेकांना बाजरी आवडत नाही त्यामुळे बाजरीचे सेवन का करायला हवं. असा प्रश्न तुम्हालाही असेल तर ही बातमी वाचल्यावर नक्कीच कराल आहारात सामवेश.
Nov 23, 2023, 06:02 PM ISTमुली प्रपोज का करत नाहीत? 'ही' आहेत कारणं!
अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतं की एखाद्या मुलीला कोणी मुलगा आवडत असतो. मात्र, ती कधीच त्या मुलाला त्याच्या भावना सांगत नाही आणि अशात तो मुलगा कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत पुढे आयुष्यात जातो आणि ती मुलगी दुसऱ्या मुलासोबत. अशात प्रेमात असताना देखील मुली प्रपोज का करत नाही. चला तर जाणून घेऊया त्या मागची कारण...
Nov 20, 2023, 07:09 PM ISTआपल्याला आवडणाऱ्या हॅजलनटचे आहेत इतके जबरदस्त फायदे!
हॅझलनेट फ्लेवरचे केक, चॉकलेट्स आणि त्यासोबत मिठाईसुद्धा आता उपलब्ध आहेत. प्रत्येक गोष्ट आपण खातो त्याचे अनेक फायदे असतात. पण आपल्याला प्रत्येकाचे फायदे आपल्याला माहित नसतात. आज आपण आपल्या सगळ्यांचा आवडता हॅझलनट खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
Nov 20, 2023, 06:35 PM ISTतुमच्या घरातील तुळस सतत सुकते? 'हे' खत वापरल्यास 10 दिवसात होईल पुन्हा हिरवीगार
How to stop Tulsi Plant from Dry Up : तुमच्यापण घरात असलेलं तुळशीचं रोपं सुकतं? नक्की काय समस्या आहे ज्यामुळे सतत असं होतं तुम्हालाही पडलाय प्रश्न? मज आजच वापरा हे खत 10 दिवसात तुळस पुन्हा होईल हिरवीगार.
Nov 20, 2023, 06:10 PM ISTFruit Diet : सलग तीन दिवस फक्त फळं खालल्यास शरीरावर काय परिणाम होतात?
Eating fruits for 72hrs effect : 72 तास फक्त फळांचे सेवन केल्यास आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो त्यानं नक्की तुमचं वजन कमी होतं का? चला तर जाणून घेऊया...
Nov 20, 2023, 12:48 PM ISTफळ की फळांचा ज्यूस, ओराग्यासाठी काय फायदेशीर?
What is good for health fruit or fruit juice : आरोग्यासाठी फळं की फळांचा ज्यूस काय आहे फायदेकारक? जाणून घ्या एका क्लिकवर
Nov 18, 2023, 06:35 PM ISTतुमच्या पार्टनरचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे की करतोय टाईमपास? जाणून घ्या
Know if your partner truly loves you or not : तुमचा पार्टनर तुमच्यावर खरंच प्रेम करतो की टाईमपास जाणून घ्या. या गोष्टी तुम्ही ही तुमच्या पार्टनरमध्ये पाहिल्या असतील तर व्हा सावध करत असेल तुमच्यासोबत टाईमपास. l
Nov 18, 2023, 06:11 PM IST
40 शीत तरुणपणीपेक्षा जास्त सुंदर दिसू शकतात महिला, 'या' 6 गोष्टी करा फॉलो
Woman Beauty Tips : 40 शीत दिसायचंय तरुण मग आजच या टिप्स करा फॉलो.
Nov 12, 2023, 05:04 PM IST'या' व्हिटामिनच्या कमीमुळे चेहऱ्यावर येतात डाग
आपल्या शरीरात एका गोष्टीची जरी कमी झाली तरी आपल्या आरोग्यावर लगेच त्याचा परिणाम जाणवतो. अनेकदा यामुळे अशकतापणा येतो. अनेकदा तर आपली त्वचा खराब होऊ लागते. आपल्या त्वचेवर डाग येतात किंवा मग त्वचा काळी होऊ लागते. चला तर जाणून घेऊया कोणत्या विटामिनच्या कमीमुळे चेहऱ्यावर डाग येऊ लागतात.
Nov 11, 2023, 04:42 PM ISTतुम्हालाही वैवाहिक आयुष्यात आनंद हवा आहे? मग 'या' गोष्टी कधीही विसरू नका
लग्नानंतर सगळं काही बदलतं असं म्हणतात आणि यात तितकंच सत्य देखील आहे. अनेकदा आपले आपल्या पार्टनरसोबत वाद होतात. अनेकदा आपण विचारात राहतो की काय करायला हवं की भांडणं होणार नाही आणि आपण हॅपी मॅरिड लाइफ जगू. चला तर जाणून घेऊया काय आहेत त्यासाठीच्या टीप्स..
Nov 11, 2023, 04:21 PM ISTलग्नसराईच्या दिवसांत 'क्रॅश डाएटिंग' करणे टाळा नाहीतर आरोग्यावर होतील वाईट परिणाम..
लग्नाच्या दिवशी परफेक्ट दिसण्याच्या या इच्छेमुळे क्रॅश डाएटिंगचा ट्रेंड वाढला आहे, ज्यामध्ये अत्यंत कमी कॅलरिजचे सेवन करून जलद वजन कमी केले जाते.
Nov 7, 2023, 03:27 PM ISTपत्नीचे विवाहबाह्य संबंध? 'हे' 6 संकेत दिसल्यास वेळीच सावध व्हा
पती-पत्नीचं नात हे एकमेकांच्या विश्वासावरच अवलंबून असतं. अशात जर दोघांपैकी एकानं जर फसवणूक केली तर संपूर्ण संसार हा विस्कळीत होतो. त्यातही पार्टनर फसवणूक का करतो असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तर त्याचं कारण अनेकदा हे पार्टनरकडून अपेक्षा भंग होणे असतात. विवाहबाह्य संबंध हे फक्त पुरुष करतात असं नाही तर अनेक महिला देखील करतात. लग्नानंतर पार्टनरची फसवणूक करणाऱ्या महिलांची संख्या ही पुरुषांपेक्षा खूप कमी आहे.
Oct 28, 2023, 05:29 PM ISTसख्या भावांशीच लग्न करणारी जगातील सर्वात सुंदर राणी!
इतिहास एक असा विषय आहे ज्यातुन आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आपले पूर्वज कसे होते काय करायचे. कोणत्या राजांनी राज्य केलं. कोणत्या राणी होत्या. त्यातही अनेकदा सगळ्यात सुंदर राणी कोणती हे सांगण्यात यायचं. दरम्यान, जगातील सगळ्यात सुंदर राणी कोणती होती त्याविषयी देखील काही गोष्ट म्हटल्या जातात. तर सगळ्यात सुंदर राणी कोणती होती हे जाणून घेऊया.
Oct 27, 2023, 07:03 PM ISTब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट करणारी अनोखी Bra!; iPhone पेक्षाही स्वस्त
जगभरात ब्रेस्ट कॅन्सर ही खूप मोठी गोष्ट आहे. वर्ल्ड हेव्थ ऑर्गनायझेननुसार, 2020 मध्ये सुमारे 6 लाख 85 हजार महिलांचे ब्रेस्ट कॅन्सरनं निधन झाले. तर 23 लाख महिला या आजाराने ग्रस्त होत्या. तर विचार करा हा एक असा आजार आहे ज्यामुळे अनेकांचे निधन होते. या गंभीर आजाराविषयी तुम्हाला खूप लवकर कळू शकते. त्यासाठी फक्त तुम्हाला एक ब्रा परिधान करायची आहे. त्या ब्रा ला असं डिजाइन केलं आहे की ब्रेस्टमध्ये असलेला ट्यूमर्सविषयी लगेच कळते.
Oct 19, 2023, 05:38 PM IST