मुलांना आईकडून मिळतं बुद्धीचातुर्य तर, वडिलांकडून...; अहवालातून समोर आली चिंताजनक माहिती
Relationship News : अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार मुलांना आईवडिलांकडून नेमका कोणता वारसा मिळतो माहितीये? संपत्ती वगैरे नंतर, आधी मिळतात 'या' गोष्टी
Feb 12, 2024, 12:58 PM ISTशरिरात पोटॅशियमची कमी असल्यास दिसतात 'ही' लक्षण!
आपण निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीरासाठी सगळीच पोषकतत्व मिळणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचे सेवण करणं गरजेचं असतं. दरम्यान, त्यातही आपल्या शरीरात जर पॉटॅशियमची कमी असेल तर आपल्याला कोणती लक्षण दिसतात ते जाणून घेऊया.
Feb 11, 2024, 06:04 PM ISTSocial Media Anxiety म्हणजे काय? नकळतपणे तुम्हीही त्याच्या जाळ्यात अडकताय
Social Media Anxiety : सोशल मीडिया एंग्जायटी म्हणजे काय? त्याचा कसा होतो परिणाम आणि तुम्हीही न कळत या जाळ्यात अडकलात का?
Feb 11, 2024, 05:32 PM ISTत्वचेच्या आरोग्यासाठी कधी 'कापूर'चा वापर केलाय का? एकदा नक्की करुन पाहा
धार्मिकदृष्ट्या कापराला जसं महत्त्व आहे तसंच आयुर्वेदातही कापराला महत्त्व दिलं जातं.त्वचेसाठी कापूर उपयुक्त मानला जातो.
Feb 11, 2024, 05:29 PM ISTBeer Benefits : बियरचे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहितीय का? एकदा वाचाच...
Beer For Skin Care : बियर पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे असं सांगितलं जाते. पण याच बियरचे आश्चर्यकारक फायदे तुम्ही पाहिले तर तुम्हालाही जाणून आश्चर्य वाटेल. कारण बियर ही पिण्यासाठी योग्य नसली तरी त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे.
Feb 11, 2024, 04:16 PM ISTमहिलांच्या जीन्सचे पॉकेट छोटे का असतात?
Women's Jeans Small Pocket : महिलांच्या जीन्सचे पॉकेट छोटे का असताता असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? चला तर जाणून घेऊया कारण...
Feb 11, 2024, 04:06 PM ISTHug Day Wishes in Marathi : 'हग डे' निमित्ताने हे Messages, SMS शेअर करून जोडीदाराला द्या प्रेमाची झप्पी
Hug Day 2024 Wishes Status, Images, Quotes, SMS, Messages for Whatsapp in Marathi : व्हॅलेंटाइन वीकमधील सहावा दिवस हा 12 फेब्रुवारीला साजरा करण्यात येणार आहे. या दिवशीला हग डे असं म्हणतात. 'हग डे' निमित्ताने हे Messages, SMS शेअर करून जोडीदाराला द्या प्रेमाची झप्पी
Feb 11, 2024, 02:54 PM ISTऋजुता दिवेकरने सांगितलेल्या लाडूमुळे गॅस आणि संधिवाताचा त्रास होईल छुमंतर
Rujuta Diwekar Health Tips : न्यूट्रिशन्स ऋजुता दिवेकर यांनी काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्यांनी अडदिया लाडूंबद्दल आणि ते आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे याबद्दल सांगितले होते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Feb 10, 2024, 03:14 PM ISTब्राउन राइस खाण्याचे 'हे' 6 फायदे, आरोग्यासाठी ठरतील लाभदायक
आजकाल बाजारात भाताचे वेगळे वेगळे प्रकार आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे ब्राउन राइस. मात्र, अनेकांना वाटतं की त्याचा रंग असा आहे. त्याला कशाला आपल्या आहारात सामिल करायचं. इतकंच नाही तर ब्राऊन राइसची किंमतही महाग असते त्यापेक्षा चविष्ट हा पांढरा राइस आहे. पण ब्राउन राईसचे फायदे काय आहेत तुम्हाला माहितीये का? चला तर जाणून घेऊया.
Feb 9, 2024, 06:33 PM ISTJCB चा रंग पिवळाच का असतो? 'या' मशीनचं खरं नाव काय? जाणून आश्चर्य वाटेल
JCB's real name and why it has Yellow colour : जेसीबीचं खरं नाव काय आणि पिवळ्या रंगाचीच का असते ही मशीन?
Feb 9, 2024, 05:47 PM ISTहॅपी फूड डार्क चॉकलेट खाताय? त्याचे आरोग्यादायी फायदे जाणून घ्या
चॉकलेट हा असा पदार्थ आहे जो लहानमुलांपासुन ते मोठ्या माणसापर्यंत सर्वांनाच आवडतो. चॉकलेट आपल्या शरीराला जास्तीत जास्त वेळ उर्जा देतो आणि शरीरातील साखरेची पातळी संतुलित ठेवायला मदत करतो.
Feb 9, 2024, 01:24 PM ISTटोफू की पनीर आरोग्यासाठी काय खाणं फायद्याचं?
पनीरचं आहारात मोठी प्रमाणात सेवन केल्यावर आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात पोषण तत्व मिळतात. पण, आजही अनेक लोकांना पनीर आणि टोफू यामधला फरक कळत नाही. या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे आणि कोणते शरीरासाठी अधिक फायदेशीर असते हे जाणून घेऊ.
Feb 9, 2024, 12:19 PM ISTअपचन आणि गॅसच्या त्रासावर 'हे ' करा घरगुती उपाय
Gas Bloating Home Remedies in Marathi:आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात फास्ट फुड खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे अपचनासंबंधीत समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. वेळेवर न जेवल्याने आम्लपित्ताचा त्रास होतो. मैद्याचे पदार्थ सतत खाल्ल्याने पोट फुगणं, अवेळी ढेकर येणं या सततच्या त्रासामुळे शरीराचं आरोग्य बिघडतं.पित्त आणि गॅस होण्याच्या समस्येवर काय करावेत घरगुती उपाय हे जाणून घेऊयात.
Feb 7, 2024, 08:05 PM ISTतुमची हात मिळवण्याची पद्धत सांगत असते आरोग्याची स्थिती; डॉक्टरांनी दिला सावधतेचा इशारा
Handshake and Health Connection: अनोळखी लोकांपासून ते रोजच्या सहकार्यांपर्यंत अनेकांशी आपण हात मिळवणी करत असतो. मात्र आपल्या हात मिळवण्याच्या पद्धतीवरुन आरोग्याची स्थिती ओळखता येते.
Feb 7, 2024, 05:31 PM ISTऔषधाच्या गोळ्या घेताना किती पाणी प्यावे ?
How much Water Take While Taking Medicine Tablet: तुम्ही दिवसाला किती प्रमाणात पाणी प्यावे, हे तुमच्या वजनावर अवलंबून असते. शरीराच्या वजनानुसार पाण्याची गरज जाणून घेण्याची एक पद्धत आहे आणि हे जाणून घेणं खूप सोपं आहे. तर दुसरीकडे गोळ्या घेताना किती पाणी प्यावे तुम्हाला माहितीयं का?
Feb 7, 2024, 01:30 PM IST