हिवाळ्याच्या दिवसांत कसं टाळाल UTI इन्फेक्शन, जाणून घ्या
Urinary Tract Infection in Winter : हिवाळ्यात होणाऱ्या UTI पासून कसा कराल स्वत: चा बचाव...
Jan 18, 2024, 06:30 PM ISTHealth Tips : तुम्हीपण भाज्यांच्या साली काढता का? पाहा ‘या’ सालींचे फायदे…
health benefits vegetable peels: आहारात भाज्यांचा समावेश असेल तर त्यातून उत्तम पोषण मिळते. भाज्या खाल्ल्याने शरीराला चांगले पोषक द्रव्य मिळतात. पण आपण काही भाज्याच्या साली काढून खात असतो. त्यामुळे त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही भाज्यांबद्दल सांगणार आहोत ज्या भाज्या सालीसकट खाल्या तर आरोग्याला कोणते फायदे होऊ शकतात?
Jan 18, 2024, 01:06 PM ISTपांढरे झालेले केस पुन्हा होऊ शकतात का काळे? या पद्धतीनं करा घरगुती उपाय
White Hair Home Remedies in marathi: केस पांढरे झालेले कुणालाच आवडत नाही. बदलती जीवनशैली आणि ताणतणावामुळे केस लवकर पांढरे होतात. चारचौघात गेल्यावर आपल्याला पांढऱ्या केसांची लाज वाटते. पण आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण तुम्ही असे काही घरगुती उपाय करुन पांढरे केस अनंत काळासाठी काळे करु शकता. चला तर मग जाणून घेऊया...
Jan 17, 2024, 04:33 PM ISTदूध पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का?
लहानपणापासूनच आपल्या आहारात दुधाचा नक्कीच समावेश असतो. दुधामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला मजबूत बनवतात. काही लोकांच्या दिवसाची सुरुवात दुधाने होते तर काही लोक रात्री दूध पिणे पसंत करतात. मात्र तुम्हाला दूध पिण्याची योग्य वेळ माहीत आहे का?
Jan 17, 2024, 03:02 PM ISTजगातील 'या' 5 Blue Zoneमधील लोकं जगतात 100 वर्षे
पृथ्वीवरील 'या' 5 Blue Zone मधील नागरिकांना लाभतं 100 वर्षांचं आयुष्य
Jan 17, 2024, 02:22 PM ISTकान स्वच्छ करण्यासाठी इअर बड वापरताय? जाणून घ्या योग्य पद्धत
Side effects Of Ear bud Cotton : कॉटन इअर बडमधून मेण काढताना मेण अनेकदा ढकलून आत जाते. जे कानाच्या पडद्यापर्यंत पोहोचते आणि ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकतो.
Jan 16, 2024, 09:00 PM ISTडायबेटिस असणाऱ्यांनी हिरवी मिरची खावी का?
डायबेटिसचा त्रास असलेल्या लोकांनी त्यांच्या आहारात हिरव्या मिरचीचा समावेश करणे आवश्यक आहे. त्याचं कारण म्हणजे मिरची वाढलेल्या शुगची काळजी घेऊन शरीरातील शुगर संतुलीत करण्यास मदत करते.
Jan 16, 2024, 02:54 PM IST
मुठभर चणे आणि गूळ सकाळी उठल्या उठल्या खा,'हे' 5 आजार राहतील लांब
शरीर सुदृढ रहाण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो.आपल्या शरीराला उत्तम ठेवण्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायामाची गरज अस्ते . असे अनेक पदार्थ आहेत ज्याच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
Jan 16, 2024, 01:21 PM IST
5 आजारांना मुळापासून उपटून काढेल ही झाडाची साल, अगदी स्वस्त आणि मस्त
Babool Saliche Fayde : आपल्या आजूबाजूच्या अनेक वनस्पतींना आयुर्वेदात अतिशय महत्त्व आहे. असचंच एक झाडं आहे ज्याची फळं किंवा पान नाही तर चक्क साल अतिशय गुणकारी आहे. हे कोणतं झाड जाणून घेऊया.
Jan 16, 2024, 12:45 PM ISTMakar Sankranti: गोड खाल्ल्यानंतर डोकं दुखतंय? असा मिळेल आराम
गोड खाल्ल्यानंतर डोकं दुखतंय? असा मिळेल आराम
Jan 15, 2024, 01:34 PM ISTमान काळी झालीये? करा हे उपाय, पार्लरला न जाताही येईल ग्लो!
मान काळी झालीये? करा हे उपाय, पार्लरला न जाताही येईल ग्लो!
Jan 15, 2024, 01:12 PM ISTMakar Sankranti: गोड पदार्थ खाल्ल्यानंतर डोकेदुखी का होते? यामागचे कारण समजून घ्या!
Sugar Cause Headaches In Marathi: अतिप्रमाणात साखर खाल्ल्याने डोकेदुखीची समस्या का वाढते. तुम्हालाही हा त्रास जाणवतो का, कारण समजून घ्या.
Jan 15, 2024, 12:12 PM ISTअयोध्या राम मंदिराबद्दल 'या' खास गोष्टी जाणून व्हाल अवाक्!
अयोध्येतील राम मंदिराविषयी बोलायचे झाले तर 22 जानेवारी रोजी त्याची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्या निमित्तानं संपूर्ण भारतात अक्षता वाटण्यात येत आहे. इतकंच नाही तर लोक लाखोंमध्ये दान करत आहेत. तर मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी मदत म्हणून अनेकांनी त्यांचे हात पुढे केले आहेत. त्या सगळ्यात चर्चा आहे ती म्हणजे राम मंदिराच्या न माहित असलेल्या गोष्टींची...
Jan 14, 2024, 06:33 PM ISTभारताच्या राजकारण्यांचे Anime कॅरेक्टर असते तर..?
Anime कॅरेक्टर आपल्या सगळ्यांना आवडतात. त्यात आजकाल त्यांची किती क्रेझ आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. अॅनिमेच्या चाहत्यांमध्ये अनेक सेलिब्रिटींची देखील नावं आहेत. त्यात बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आहे. आता सध्या सोशल मीडियावर एक वेगळेचे Anime पाहायला मिळत आहे. हे राजकारण्यांचे Anime आहेत. चला तर टाकूया एक नजर
Jan 14, 2024, 05:52 PM ISTअॅल्युमिनियम फॉइलमध्ये सर्रास जेवण पॅक करताय, आरोग्यासाठी आहे खूपच घातक, कारण जाणून घ्या
Why Medicines Packed In Aluminium Foil: अॅल्युमिनियम फॉइलचा वापर हल्ली खूप केला जातो. पण तुम्हाला माहितीये का अॅल्युमिनियमचा अतिप्रमाणात वापर तुमच्यासाठी घातक ठरतो.
Jan 14, 2024, 03:52 PM IST