जगातील सर्वात वाईट खाद्यपदार्थांच्या यादीत 'हा' भारतीय पदार्थ, लोक म्हणतात- 'हे शक्यच नाही'
Worst Food in World: एका संस्थेने जगातील सर्वात वाईट खाद्यपदार्थांची जाहीर केली आहे. या यादीत भारतात जवळपास सर्वच ठिकाणी खाल्ल्या जाणाऱ्या भाजीचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत आपल्या फेव्हरेट भाजीचं स्थान पाहून भारतीयांनी हे शक्यच नसल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Jan 4, 2024, 08:54 PM ISTKitchen Jugaad Video : तुम्ही फ्रीजमध्ये कधी चहा ओतलाय? परिणाम पाहाल तर थक्क व्हाल
Kitchen Jugaad Video : अनेकजण चहा शिल्लक राहीला की फ्रीजमध्ये ठेवतात. पण चहा असाच फ्रिजमध्ये ठेवण्याऐवजी किंवा कपात ओतण्याऐवजी तो फ्रिजमध्ये ओतून पाहा... परिणाम पाहाल तर तुम्ही थक्क होऊन जाल.
Jan 4, 2024, 04:11 PM ISTHealth Tips : तुम्हीसुद्धा सकाळी उठल्या उठल्या मोबाईल चेक करता का? वेळीच ही सवय बदला अन्यथा...
Mobile phone use in morning : सकाळी जाग आली की पहिले अंथरुणात मोबाईल शोधत असतो. मोबाईल पाहिल्याशिवाय आपली सकाळ होणे अशक्य... पण सकाळी उठल्या मोबाईल वापरणे हे किती घातक ठरु शकते तुम्हाला माहितीय का?
Jan 4, 2024, 03:16 PM ISTक्रिकेट नव्हे, 'या' अनपेक्षित क्षेत्रात करिअर करतेय गांगुलीची लेक; पगार माहितीये का?
Sourav Ganguly Daughter Sana : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीबीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली याची लेकही याच अपवादापैकी एक.
Jan 1, 2024, 01:03 PM IST
Temperature of Refrigerator : ऋतूनुसार फ्रिजचे योग्य तापमान किती असावे? याचा कधी विचार केला आहे का?
Lifestyle News In Maathi: थंडीचा हंगामा सुरु झाला असून अशा स्थितीत तुमचा फ्रीजर कोणत्या क्रमांकावर सेट आहे हे पाहणे गरजेचे आहे. जर ते योग्य प्रमाणात नसेल तर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले अन्न खराब होऊ शकते. हिवाळ्यात रेफ्रिजरेटर किती वेगाने चालवावे हे फार कमी लोकांना माहिती आहे.
Dec 31, 2023, 05:49 PM ISTकडीपत्ता वजण कमी करण्यासाठी खरचं उपयुक्त आहे का ?
कढीपत्ता खाल्ल्यानं आपलं वजन कशा प्रकारे नियंत्रणात येऊ शकते , त्याचबरोबर आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात याबद्दल सांगितलं आहे.
Dec 31, 2023, 01:36 PM ISTइस्रायलकडून शिका शंभर वर्षे कसं जगावं!
इस्रायली लोक दीर्घायुष्य जगतात. इथले बहुतेक लोक 100 वर्षांपर्यंत जगतात. तर भारतातील सरासरी वय 70.42 वर्षे आहे. इस्त्रायलमध्ये दीर्घायुष्य जगण्यासाठी कोणते उपाय केले जातात जाणून घेऊया...
Dec 30, 2023, 04:21 PM ISTहिवाळ्यात हिरवे वाटाणे खाण्यााचे 5 फायदे
हिवाळ्यात हिरवे वाटाणे खाल्ल्याचे चक्कित करवणारे 'हे' 5 फायदे
Dec 30, 2023, 02:54 PM IST
श्वान गाडीचा पाठलाग का करतात? अशी करा सुटका
Dogs Chasing Bike : श्वान गाडीच्या मागे का धावतात... तुम्हालाही आलाय का हा अनुभव.
Dec 30, 2023, 08:00 AM ISTकिती वाजता झोपता? किती वाजता उठता? रात्री किती वेळ मोबाईलवर असता? मोदी सरकारला हवी माहिती
Central Government Survey: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारी 2024 पासून देशभरामध्ये ही माहिती गोळा करण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी एक विशेष सर्वेक्षण केलं जाणार आहे.
Dec 29, 2023, 08:17 PM ISTCovid JN 1 लहान मुलांसाठी सर्वात घातक! असं ठेवा तुमच्या चिमुकल्यांना सुरक्षित
कोविड-19 व्हेरियंट JN.1 वेगाने पसरत असताना, भारतात अनेक शहरांमध्ये नवीन स्ट्रेनची 150 हून अधिक प्रकरणे आढळून आली आहेत.
Dec 29, 2023, 06:43 PM IST
आरोग्यासाठी गायीचे की म्हशीचे तूप चांगले? नेमका काय फरक?
तूप खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आहारात तूपाचा समावेश करावा, असे सांगितले जाते. तूपात भरपूर पोषकतत्वे असतात. तूप खाण्यामुळे पचनक्रिया सुधारते, वजन वाढते, दुर्बलता कमी होते, डोळ्यांचे व त्वचेचे आरोग्य सुधारते, हाडे मजबूत होतात. परंतु गायीचे तूप की म्हशीचे तूप खाणे जास्त योग्य, असा प्रश्न अनेकांना पडतो.
Dec 29, 2023, 05:46 PM ISTहँगओव्हर उतवण्याचे घरगुती उपाय कोणते? 'या' 5 टिप्स करा फॉलो!
Tips to Overcome Hangover : थर्टी फर्स्टची पार्टी यंदा जोरात साजरी करणार असाल तर तुम्हाला आधी हँगओव्हर कसं उतरवायचं? याबद्दल माहिती पाहिजे
Dec 29, 2023, 05:14 PM ISTRelationship Tips : नव्याने प्रेमात पडणाऱ्यांनी चुकूनही 'या' चुका करु नयेत, अन्यथा नातं येईल संपुष्टात
Relationship Tips Marathi : नव्याने खुलणारे प्रेम प्रत्येक जोडप्यासाठी एक अनोखा अनुभव असतो. दोघेही नवीन असल्याने त्यांनी एकमेकांशी कसा संवाद साधावा? नातं कसं घट्ट ठेवावं याची त्यांना अनेकदा कल्पना नसते. मग अशा आपत्कालीन परिस्थितीत आपण कसे वागावे? हे या बातमीतून जाणून घ्या...
Dec 29, 2023, 04:06 PM ISTविवाहित महिलांकडे का आकर्षित होतात तरुण?
lifestyle news : आता एका रिसर्चमधून एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे मुलं ही अविवाहित मुलींपेक्षा विवाहित महिलांकडे जास्त आकर्षित होतात.
Dec 29, 2023, 02:25 PM IST