lifestyle

Health Tips : हिवाळ्यात किती पाणी प्यायचं? गंभीर आजारांना करा 'टाटा गुड बाय'

Winters Health Tips : हिवाळ्या एखाद्या निरोगी व्यक्तीला कमीतकमी 2 लिटर पाणी पिण्याची गरज असते. त्याशिवाय तुम्ही ज्यूस, दूध, सूप, चहा आणि नारळाचे पाणी देखील घेऊ शकता. 

Nov 24, 2023, 07:22 PM IST

देव दिवाळीच्या दिवशी करा 'हे' उपाय, घरात राहिल लक्ष्मीचा वास

देव दिवाळी म्हणजे नक्की काय याविषयी अनेकांना माहिती नाही आहे. इतकंच नाही तर त्या दिवशी कोणत्या गोष्टी या करायला हव्या या विषयी तर अनेकांना कल्पनाच नसते. त्यामुळे इतर दिवसांप्रमाणेच त्यांचा हा दिवस देखील असाच जातो. चला तर जाणून घेऊया त्या दिवशी काय करायला हवं. 

Nov 24, 2023, 06:37 PM IST

चेहऱ्यावरचा ग्लो टिकवून ठेवण्यासाठी फेशिअलनंतर करा 'हे' काम

चेहऱ्यावर ग्लो बनवून ठेवण्यासाठी फेशियलनंतर काय करायला हवं. ते अनेकांना माहित नसतं. आपण कधी चेहऱ्याला काय लावायला हवं. त्यात वेळेचा किता अंतर असायला हवा. हे देखील अनेकांना माहित नसतं ते आज आपण जाणून घेऊया.

Nov 23, 2023, 06:40 PM IST

हिवाळ्यात बाजरीचे सेवन करणं फायदेकारक का? जाणून तुम्हीही कराल रोजच्या आहारात समावेश

Why millet Bajra is good in winter : अनेकांना बाजरी आवडत नाही त्यामुळे बाजरीचे सेवन का करायला हवं. असा प्रश्न तुम्हालाही असेल तर ही बातमी वाचल्यावर नक्कीच कराल आहारात सामवेश.

Nov 23, 2023, 06:02 PM IST

Food For Night : आनंदी जीवनासाठी रात्री झोपण्यापूर्वी सेवन करा 'हे' 7 पदार्थ

Food For Night : आजच्या धावपळीच्या जगात निरोगी राहण्यासाठी तुम्ही दिवसभरात काय खातात या गोष्टीला खूप महत्त्व आहे. आनंदी जीवनासाठी रात्रीचं जेवणाची महत्त्वाची भूमिका असते. रात्री काय खाल्लं पाहिजे याबद्दल आपण जाणून घेणार आहेत. 

Nov 22, 2023, 11:33 PM IST

Tulsi Rules : घरात तुळशीचं रोप लावलेलं असेल तर हे नियम पाळा! नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

Tulsi Rules : हिंदू धर्मात तुळशीची देवतेप्रमाणे पूजा केली जाते. त्यामुळे प्रत्येक घरातील तुळशीचं रोप असतं. तुमच्या घरातही तुळशीचं रोप असेल किंवा तुम्ही तुळशी विवाहसाठी तुळस लावणार असाल तर शास्त्रानुसार तुम्हाला हे नियम माहितीच पाहिजे. 

Nov 22, 2023, 08:21 AM IST

पिवळे दात पांढरे करणारी घरगुती पेस्ट

Teeth Whiten Tips: एका चमचा मीठात थोडा लिंबूचा रस आणि राईचे तेल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट 3 दिवस दातांवर लावा. या पेस्टचे अॅण्टी बॅक्टेरियल आणि अॅण्टी इंम्फ्लेमेंट्री गुण दातांना हेल्दी ठेवतात. संत्र्याची साल दररोज रात्री दातांवर चोळा. याने दात स्वच्छ होतील आणि दुर्गंधही येणार नाही. दात पांढरे असतील तर तुमच्या हास्यातही आत्मविश्वास दिसेल.

Nov 21, 2023, 04:32 PM IST

मुली प्रपोज का करत नाहीत? 'ही' आहेत कारणं!

अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतं की एखाद्या मुलीला कोणी मुलगा आवडत असतो. मात्र, ती कधीच त्या मुलाला त्याच्या भावना सांगत नाही आणि अशात तो मुलगा कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत पुढे आयुष्यात जातो आणि ती मुलगी दुसऱ्या मुलासोबत. अशात प्रेमात असताना देखील मुली प्रपोज का करत नाही. चला तर जाणून घेऊया त्या मागची कारण...

Nov 20, 2023, 07:09 PM IST

आपल्याला आवडणाऱ्या हॅजलनटचे आहेत इतके जबरदस्त फायदे!

हॅझलनेट फ्लेवरचे केक, चॉकलेट्स आणि त्यासोबत मिठाईसुद्धा आता उपलब्ध आहेत. प्रत्येक गोष्ट आपण खातो त्याचे अनेक फायदे असतात. पण आपल्याला प्रत्येकाचे फायदे आपल्याला माहित नसतात. आज आपण आपल्या सगळ्यांचा आवडता हॅझलनट खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. 

Nov 20, 2023, 06:35 PM IST

तुमच्या घरातील तुळस सतत सुकते? 'हे' खत वापरल्यास 10 दिवसात होईल पुन्हा हिरवीगार

How to stop Tulsi Plant from Dry Up : तुमच्यापण घरात असलेलं  तुळशीचं रोपं सुकतं? नक्की काय समस्या आहे ज्यामुळे सतत असं होतं तुम्हालाही पडलाय प्रश्न? मज आजच वापरा हे खत 10 दिवसात तुळस पुन्हा होईल हिरवीगार.

Nov 20, 2023, 06:10 PM IST

जीव नकोसा झालाय? तुम्हाला खरंच स्ट्रेस होतोय? घरच्या घरी करू शकता 'हे' उपाय

Tips To Reduce Stress : आज आपल्या आजूबाजूला प्रत्येक जण एका तणावाखाली वावरताना दिसतो. पण खरंच तुम्हाला स्ट्रेस झाला आहे का? कोणत्या प्रकारचा स्ट्रेस तुम्हाला जाणवतोय, त्याची काय लक्षणं आहेत आणि घरच्या घरी यावर कशी मात करता येईल ते आज आपण जाणून घेणार आहात. 

Nov 20, 2023, 05:04 PM IST

Fruit Diet : सलग तीन दिवस फक्त फळं खालल्यास शरीरावर काय परिणाम होतात?

Eating fruits for 72hrs effect : 72 तास फक्त फळांचे सेवन केल्यास आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो त्यानं नक्की तुमचं वजन कमी होतं का? चला तर जाणून घेऊया...

Nov 20, 2023, 12:48 PM IST

हिवाळ्यामध्ये 'या' गोष्टी चुकूनही खाऊ नका, नाहीतर...

Winter Health Tips : हिवाळ्यातील गार गार थंडी, हिरवीगार आणि ताज्या भाज्या, फळं...मग काय हिवाळ्यात भूकही आपल्याला जास्त लागते. पण हिवाळ्यात काही गोष्टी चुकूनही खाऊ नका. अन्यथा रोगावर त्याचा वाईट परिणाम दिसून येतील. 

Nov 20, 2023, 12:10 PM IST

Tulsi Rules : राम व कृष्ण तुळसमध्ये फरक काय? घरात कोणती तुळस शुभ? आर्थिक समस्यावर मात करण्यासाठी 'या' दिवशी लावा रोप

Tulsi Rules : येत्या 24 नोव्हेंबरला तुळशी विवाहला (tulsi vivah 2023) सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी घरात कुठली तुळस शुभ असते. त्याशिवाय कुठल्या दिवशी तुळस लावल्यास घरात आर्थिक फायदा होतो जाणून घेऊयात. 

Nov 20, 2023, 11:22 AM IST

फळ की फळांचा ज्यूस, ओराग्यासाठी काय फायदेशीर?

What is good for health fruit or fruit juice : आरोग्यासाठी फळं की फळांचा ज्यूस काय आहे फायदेकारक? जाणून घ्या एका क्लिकवर

Nov 18, 2023, 06:35 PM IST