तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय आहे का? ठरु शकते धोकादायक
Health News : भारतात चहा हे पेयं प्रचंड लोकप्रिय आहे. चहाशिवाय (Tea) दिवसाची सुरुवात भारतीय कल्पनाही करु शकत नाहीत. काही जणांना दिवसातून अनेकवेळा चहा पिण्याची सवय असते. काही जणांना सकाळी झोपेतून उठल्यावर आधी गरमागमर चहा लागतो. पण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी (Health) अपायकारक ठरू शकते.
Oct 23, 2023, 09:21 PM ISTदिवसभर आळस राहतो? या 7 सवयी ठेवतील Active!
दिवसाची सुरुवात चांगली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सकाळच्या या सवयी पाळल्या पाहिजेत, या गोष्टींचा पालन केल्याने तुमचा दिवस चांगला जाईल आणि तुम्ही दिवसभर सक्रिय आणि निरोगी अनुभवाल. तर या सवयींबद्दल जाणून घेऊया
Oct 23, 2023, 12:35 PM ISTब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट करणारी अनोखी Bra!; iPhone पेक्षाही स्वस्त
जगभरात ब्रेस्ट कॅन्सर ही खूप मोठी गोष्ट आहे. वर्ल्ड हेव्थ ऑर्गनायझेननुसार, 2020 मध्ये सुमारे 6 लाख 85 हजार महिलांचे ब्रेस्ट कॅन्सरनं निधन झाले. तर 23 लाख महिला या आजाराने ग्रस्त होत्या. तर विचार करा हा एक असा आजार आहे ज्यामुळे अनेकांचे निधन होते. या गंभीर आजाराविषयी तुम्हाला खूप लवकर कळू शकते. त्यासाठी फक्त तुम्हाला एक ब्रा परिधान करायची आहे. त्या ब्रा ला असं डिजाइन केलं आहे की ब्रेस्टमध्ये असलेला ट्यूमर्सविषयी लगेच कळते.
Oct 19, 2023, 05:38 PM ISTटाचेच्या भेगांवर केळ्याची साल उपयोगी!
केळं हे एक असं फळ आहे जे कधीही आणि केव्हाही आपण खाऊ शकतो. केळं खाण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्हाला माहितीये का की फक्त केळ नाही तर केळ्याचे साल देखील खूप फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया ते कसे.
Oct 18, 2023, 07:17 PM ISTसासूच्या बोलण्याचा राग येतो? मग करा 'या' गोष्टी
तिच्या सासू-सासऱ्यांसोबत चांगले नाते निर्माण करण्याच्या दृष्टीने. अनेक वेळा सुनेला घरात आणल्यानंतरही सासू तिला पूर्णपणे स्वीकारत नाही. यामुळे लहान मतभेद आणि वाद होऊ शकतात. अनेकदा, सासू एखाद्या गोष्टीबद्दल नाखूष असल्यास, ती अशा प्रकारे व्यक्त करू शकते ज्यामुळे सून नाराज होईल. अशा परिस्थितीत, राग येणे अगदी सामान्य आहे.जर तुम्हालाही असा अनुभव येत असेल तर येथे दिलेल्या टिप्स खूप उपयुक्त ठरू शकतात. नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येक नात्याला काही सीमा असतात, जरी तुमच्या सासूला काळजी वाटत नसली तरीही. एक समजूतदार सून म्हणून हे लक्षात ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे.परंतु कुटुंबात शांततापूर्ण आणि सुसंवादी नाते राखणे महत्वाचे आहे. या परिस्थिती हाताळण्यात मदत करण्यासाठी येथे सात महत्त्वाचे मुद्दे आहेत.
Oct 15, 2023, 05:39 PM ISTइस्रायलमधील लोक 100 वर्षें कशी काय जगतात! लहानपणापासूनच लावतात 'या' सवयी
दीर्घायुष्य वाढवणे आणि निरोगी जीवन जगणे हे अनेक लोकांचे सामान्य ध्येय आहे. पण तुम्हाला माहित आहे का इस्रायलमधील लोक काही विशिष्ट सवयीमुळे जास्त काळ जगतात. चला तर जाणून घेउया काय आहेत इस्रायच्या लोकांच्या लाइफस्टाइल संबंधी सवयी ज्यामुळे ते दीर्घ आयुष्य जगतात.
Oct 15, 2023, 05:27 PM ISTतरुणीला रोज गाजर खाण्याची सवय, शरिरावर झाला 'असा' परिणाम
Benefit of Eating Carrots:अनेकांना आपल्या स्किनवर नॅचरल टॅनिंग हवी असते. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो दिसतो. सोशल मीडियात सध्या कॅरट टॅन नावाचा ट्रेंड सुरु आहे. गाजर खाल्ल्याने चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो येईल असा दावा यात केला जात आहे. रोज 3 गाजर खाल्ल्याने माझी त्वचा नैसर्गिकरित्या टॅन झाली, असे इसाबेल लक्स नावाच्या टिकटॉकरने म्हटले. गेले काही वर्षे रोज 3 गाजर खाल्ल्याने माझी त्वचा नैसर्गिकरित्या टॅन झाल्याचे इसाबेल सांगते.
Oct 13, 2023, 04:19 PM ISTरोज रात्री बडिशेप खा आणि मिळवा 'या' ९ समस्यांपासून मुक्ती
रोज रात्री बडिशेप खा आणि मिळवा 'या' ९ समस्यांपासून मुक्ती
Oct 12, 2023, 06:42 PM ISTपाणी न वापरताही लख्ख स्वच्छ करा खरकटी भांडी; या टिप्स ट्राय करुन बघाच
खरकटी भांडी साफ वेळेत साफ केली नाहीत तर त्याचा वेगळाच दर्प जाणवू लागतो. तसंच, बॅक्टेरियाचा संसर्गदेखील फैलावू शकतो. यावेळी जास्त पाणी व वापरताही भांडी घासण्याची एक वेगळी ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Oct 12, 2023, 06:16 PM ISTजेवणात अतिप्रमाणात बटाटे वापरताय? तर ही बातमी तुमच्यासाठी
Health Tips: बटाट्याची भाजी असो किंवा बटाट्याचे फ्राइज हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातात पण तुम्हाला अतिप्रमाणात बटाटे खाण्याचे तोटे माहितीयेत का
Oct 12, 2023, 03:09 PM ISTहोणाऱ्या नवऱ्याशी बोलताना कधीच सांगू नका 'या' गोष्टी!
पती-पत्नीत जितक्या गोष्टी क्लिअर असतात तेव्हाच त्यांचं नात चांगल राहतं. तेव्हाच ते एकमेकांसोबत आयुष्यभर एकत्र आनंदानं राहु शकतात. त्या दोघांना एकमेकांना विश्वासात घ्यावं लागतं. एकमेकांकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं ठरतं. काही गोष्टी खूप वेगळ्या दिसतात. लग्नाच्या आधी पतीला चांगल्या प्रकारे ओळखनं खूप महत्त्वाचं आहे.
Oct 11, 2023, 06:58 PM ISTपुरुषांच्या 'या' 7 गोष्टी महिलांना अजिबात आवडत नाहीत
पती-पत्नीमध्ये अधूनमधून मतभेद होणे ही सामान्य गोष्ट आहे. काही समस्यांमुळे बायकांमध्ये इतकी तीव्र चिडचिड होऊ शकते की त्यामुळे घरातील वारंवार वाद होतात. यामुळे, घरात पूर्णपणे नकारात्मक वातावरण तयार करू शकते. सांसारिक जीवनात पतीच्या अशा काही सामान्य सवयी आहेत, ज्या बायकोला अस्वस्थ करू शकतात आणि वैवाहिक कलह होऊ शकतात. जाणून घेऊया काय आहेत या सवयी
Oct 9, 2023, 07:01 PM ISTब्रा परिधान केल्यानं Breast Cancer होतो? पाहा काय आहे सत्य
कर्करोग हा कितीही भयानक असला तरी तो कधी कोणाला होईल याविषयी आपण विचार करू शकत नाही. त्यात कर्करोगाचे वेगळे प्रकार असतात. स्तनाचा कर्करोग प्रामुख्याने स्त्रियांमध्ये आढळतो, परंतु क्वचित प्रसंगी, पुरुषांवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. हा जगभरातील कर्करोगाच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे.
Oct 8, 2023, 04:15 PM ISTतरुणांची / पुरुषांची कोणती गोष्ट महिलांना सर्वात जास्त आकर्षित करते?
Relationship Tips : प्रत्येक महिलेने आपला जोडीदाराविषयीची कल्पना रेखाटलेली असते. आपला जोडीदार हा स्मार्ट आणि हुशार असावा असं प्रत्येक महिलेला वाटतं. महिलांना कसा पुरुष आवडतो यावर अनेक वेळा चर्चा होते.
Oct 6, 2023, 07:18 PM ISTकेवळ वडापाव नाही, मुंबईच्या 'या' स्ट्रीट फुड्सची जगभर चर्चा...
मुंबईच्या खाद्यसंस्कृतीची व्याख्या इथल्या स्ट्रीट फूडवरून केली जाते. सर्व आर्थिक वर्गातील लोक मुंबईतील रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलमधून खातात, जे काही उत्कृष्ट स्थानिक खाद्यपदार्थ देतात, जे अनेक रेस्टॉरंट्सपेक्षाही चांगले असतात.
Oct 6, 2023, 04:22 PM IST