lifestyle

पावसाळ्यात अशी घ्या चेहऱ्याच्या काळजी, मिळेल ग्लोइंग स्किन

पावसाळा सुरू झाला असून, या काळात आरोग्यासोबतच त्वचेची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. बरेच लोक पावसाळ्याचा आनंद घेतात, परंतु यामुळे त्वचेशी संबंधित विविध समस्या देखील उद्भवू शकतात. याकाळात सगळेच मसालेदार आणि तेलकट पदार्थ खातात. त्यामुळे मुरुम आणि पिंपल्सच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे त्वचेची थोडी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला पावसाळ्यात तुमच्या त्वचेची चमक टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात.

Jul 17, 2023, 06:47 PM IST

ग्रीन टी किंवा लेमन टी पित आहात? तर व्हा सावध

आजकाल आपण जे मिळेल ते खातो मग त्यात दोन मिनिटात तयार होणारी मॅगी ते पिझ्झा बर्गर पासून सगळं. फक्त लहाणमुलं नाही तर मोठ्यांनाही या गोष्टीचं वेड लागलं आहे. या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो हे कळल्यापासून अनेकांनी या सगळ्या गोष्टींना आपल्या आहारातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पण आपण ज्या एका गोष्टी शिवाय राहू शकत नाही आणि ती म्हणजे चहा. अनेकांची सुरुवात ही सकाळच्या चहानं होते. पण त्यानं किडनी स्टोनशी संबंधीत त्रास होऊ शकते हे कोणाला माहित नाही. 

Jul 16, 2023, 05:05 PM IST

मद्यपान केल्यानंतर चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी, नाहीतर आरोग्यावर होईल वाईट परिणाम

आजकाल तरुण पीडीचा दारू पिण्याचा कल खूप जास्त वाढला आहे. दारू पिणारे लोक अनेकदा निमित्त शोधतात कारण आजकाल ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. बाजारात दारूचे इतके प्रकार उपलब्ध आहेत की प्रत्येकजण आपापल्या आवडेल आपल्याला त्याची नशा होणार किंवा जास्त नशा होणार नाही हा विचार करून विकत घेतात. पण मद्यपान केल्यानंतर कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. 

Jul 15, 2023, 06:53 PM IST

जेवणाच्या किती वेळानंतर औषध घ्यावी?

कडे थोडं जास्त लक्ष द्यावं लागत. अशात थोडं जरी काही झालं की आपण लगेच डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर जी औषध लिहून देतात ती आपण वेळच्या वेळी घेण्याचा प्रयत्न करतो. त्यात सगळ्यात जास्त औषध ही जेवणानंतर घेण्यास डॉक्टर आपल्याला सांगतात. पण ही औषध जेवणानंतर कशी घ्यावी हे अनेकदा आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे जास्त त्रास होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया औषध घेण्याची योग्य पद्धत...

Jul 10, 2023, 07:07 PM IST

तुम्हाला माहितीये श्रावणात नॉनव्हेज का खात नाहीत?

Shrawan 2023 : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. उत्तर भारतीयांच्या सावनाला सुरुवात झाली असून आज त्यांचा पहिला सावन सोमवार आहे. तर मराठी लोकांचा श्रावण महिना 18 जुलैपासून सुरु होणार आहे. श्रावण महिन्यात मांसाहार पूर्णपणे बंद करण्यात येतो. यंदा दोन महिने श्रावण असल्याने मांसाहार करणाऱ्याची परीक्षा आहे. 

Jul 10, 2023, 12:15 PM IST

Travel Tips: तुम्हाला माहितीये का? फिरायला जाताना मिळतो ट्रॅव्हल इन्श्युरन्स

प्रत्येकाला फिरायला फार आवडते. काही लोकांना बीच आवडतात तर काही लोकांना डोंगराळ प्रदेश आवडतात. पण या दोन्ही ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सोबत घेऊन जाव्या लागतील. तुम्ही स्विमसूट हा डोंगराळ प्रदेशात घेऊन जाऊ शकत नाही. तर ट्रेकिंगचे कपडे तुम्ही बीचवर परिधान करू शकत नाही. अशात तुम्हाला माहित आहे का की कोणत्या गोष्टींची तुम्ही फिरायला जातान काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊया.

Jul 9, 2023, 07:03 PM IST

शांत झोप हवी आहे? रात्री दूधात 'हा' एक पदार्थ टाकून करा सेवन, नक्कीच मिळेल फायदा

Deep Sleep : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरची न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकरनं अभिनेत्री रात्री झोप येत नाही म्हणून काय करते याचा खुलासा केला आहे. तुम्हालाही रात्री झोप येत नसेल तर रात्री झोपण्या आधी करा हे काम...

Jul 9, 2023, 06:39 PM IST

पावसाळ्यात शरीरालर लाल, गुलाबी डाग येतात; धोकादायक इंफेक्शनवर 'हे' उपाय करा

पावसाळ्यात एलर्जी होणं किंवा लाल डाग येणं ही मोठी गोष्ट नाही कारण या गोष्टी अनेकांना त्रास देत असता. या फंगल इंफेक्शनला काय म्हणतात त्यातून कशी सुटका मिळायला हवी असा प्रश्न अनेकांना असतो. तर आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. 

Jul 8, 2023, 06:43 PM IST

रोज Jeans परिधान करता? 'या' गोष्टींची घ्या काळजी नाही तर लूक होईल खराब

जिन्स म्हटलं की आज प्रत्येक व्यक्तीच्या कपाटात हमखास असणारी वस्तू आहे. ऑफिसला जायचं असेल, कॉलेजला जायचं असेल किंवा असंच कुठे फिरायला जायचं असेल तरी सगळेच जिन्सला पसंती देतात. कारण त्यात चालणं खूप सोपं असतं. कंटाळ येत नाही किंवा कोणताही त्रास होत नाही. त्यामुळे अशा परिस्थीत जिन्स रोजच्या जिवनाचा एक भाग झाला आहे. पण तुम्ही जर नेहमीच जिन्स परिधान करत असाल तर तुम्हाला काही खास गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. चला तर पाहून काय काळजी घ्यायला हवी...

Jul 7, 2023, 07:05 PM IST

मुलांनी मोठ्यांसाठी असलेला ब्रश का वापरू नये? डॉक्टर काय म्हणतात पाहा

Childrens Oral Health : लहाण मुलांच्या ओरल हेल्थ म्हणजे दातांची आणि तोंडाची काळजी कशी घ्यावी यावर कोणी जास्त बोलत नाहीत. कारण अनेकांना वाटतं की त्यांचे दात एकदा पडले की नवीन येतील तर काही होत नाही. पण मुलांच्या ओरल हेल्थची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. 

Jul 5, 2023, 05:54 PM IST

पुरुषांना असतो या आजारांचा धोका; वेळीच व्हा सतर्क

बदलत्या लाईफस्टाईलचा पुरुषांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दित आहे.असे काही आजार आहेत ज्याचा पुरुषांना अदिक धोका असतो. 

Jul 5, 2023, 12:08 AM IST

प्रियकर किंवा प्रेयसीला पाहिल्यावर हदयाची धडधड का वाढते? शरिरात काय बदल होतात, जाणून घ्या

जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या खास व्यक्तीच्या प्रेमात पडते, तेव्हा त्यांना अनेकदा विशिष्ट शारीरिक संवेदना आणि त्यांच्या शरीरात बदल होतात. या संवेदना शरीरात ऑक्सिटोसिन नावाच्या केमिकल्सशी  संबंधित आहेत. यालाच  "लव हार्मोन" असे म्हटले जाते. प्रेम आणि सायन्स या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं आपण नेहमी बोलतो पण जेव्हा आपल्याला प्रेम होत आणि आपल्यात जे बदल होतात. त्याला काही सायन्टिफिक टर्म्स आहेत. 

Jul 3, 2023, 06:56 PM IST

सोनम कपूरने परिधान केलेल्या टायगर प्रिंट शालीची एकच चर्चा, या किंमतीत घ्याल आलिशान गाडी

Sonam Kapoor Leopard Print Shawl Price: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे सोनम कपूरच्या शालीची. तिनं परिधान केलेली साडी पाहून तुम्हालाही तिच्या सौंदर्याची कल्पना येईलच परंतु तिच्या शालीची किंमत वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 

Jul 1, 2023, 02:18 PM IST

झटकेदार हिरवी मिरची खाऊन तर पाहा, फायदे वाचून थक्क व्हाल!

Green chillie benefits in Marathi : जेवणात जर तिखट नसेल, तर जेवणाला मज्जा येत नाही. कमी तिखटाचं जेवण अनेकांना मिळमिळीत वाटतं.

Jun 30, 2023, 01:10 PM IST

Monsoon : पावसाळ्यात पंख्याखाली कपडे वाळवल्यानंतरही येतोय वास? मग करा 'हे' काम

Drying Clothes in Monsoon : पावसाळ्यात कपडे कसे वाळवायचे... तुम्हालाही पडतोय का प्रश्न? मग करा हे काम...

Jun 29, 2023, 06:10 PM IST