दूध, बटाटा, दह्यासोबत 'हे' पदार्थ खाऊ नका; अन्यथा होतील 200 हून अधिक आजार!
World Food Safety Day : तुम्हाला दूध, बटाटा, दही खायला आवडते का? त्याचबरोबर हे पदार्थ खाल्लानंतर तुम्ही काहीही मिळेल तो पदार्थ खाता का? जर असं असेल तर ते तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण करु शकते. चला तर जाणून घेऊया दूध, बटाटा, दह्यासोबत कोणत्या गोष्टींचे सेवन करणे हानीकारक असते...
Jun 7, 2023, 12:53 PM ISTMarriage Tips: लग्नाच्या पहिल्या रात्री स्त्रियांना हव्या असता 'या' गोष्टी!
Husband Wife Relationship: लग्न म्हणजे दोन जिवांचे आणि शरीराचे मिलन. या दोघांमुळे दोन कुटुंब एकत्र येतात आणि नव्या पाहुण्यांना आपलेसे करतात.
Jun 6, 2023, 12:15 PM ISTHairfall Problem: थंड पाण्याने केस धुताय, थांबा! होऊ शकतं नुकसान, कसं ते पाहा
Hairfall Problem : तुम्हालाही आहे केस गळतीची समस्या... आणि त्यात तुम्हीही केस धुताना वापरतात थंड पाणी मग लगेच वाचा ही बातमी... फक्त गरम नाही तर थंड पाण्यानं केस धुतल्यानं होऊ शकतात या समस्या इतकंच काय तर केस गळतीची समस्या वाढण्याची आहे शक्यता...
Jun 5, 2023, 06:39 PM ISTसुका मेवा लगेच होतो खराब? मग 'या' टिप्स करा फॉलो
How to Keep Dry Fruits Fresh For Long Time : तुमच्याही घरात लगेच होतो सुका मेवा खराब? बुरशी, कीड ते वास येण्यापर्यंत अशा समस्या तुम्हालाही उद्भवतात का? मग त्यासाठी काय करायला हवं असा प्रश्न पडला असेल तर आजच वाचा ही बातमी नक्कीच तुम्हाला होईल फायदा...
Jun 5, 2023, 06:18 PM ISTतुम्हाला Matte Lipstick काढताना त्रास होतो? मग 'या' टिप्स वापरा
How To Remove Matte Lipstick Easily: सोप्या पद्धतीनं मॅट लिपस्टिक काढायची आहे मग नक्की काय करायला हवं असा प्रश्न पडला असेल तर आजच करा या टिप्स फॉलो. आता मॅट लिपस्टिक काढताना होणार नाही कुठला ही त्रास...
Jun 4, 2023, 04:08 PM ISTतुम्हालाही सोडवायचय फोनचे व्यसन मग 'ही' आहे योग्य पद्धत
Digital Detox (Phone Addiction) : डिजीटल डिटॉक्स काय आहे? आणि ते कसे कराल? असा प्रश्न असेल तर आजच वाचा ही बातमी... डिजीटल डिटॉक्स करण्याची योग्य पद्धत माहित असेल तर तुम्हाला होईल फायदा. अशात डिजीटल डिटॉक्स का करतात हे देखील जाणून घ्या...
Jun 4, 2023, 03:34 PM IST2000 रुपयात तुमच्या घराचा पूर्ण लूक आजच बदला
Home Decore : घरात तेच ते पाहून आलाय कंटाळ आणि घरात आहे 2 हजार रुपयांची नोट मग आजच करा हे या गोष्टी आणि दोन हजार रुपयात करा घराचं डेकोरेशन...
Jun 3, 2023, 06:13 PM ISTघरातील पालीपासून हवीये सुटका? मग लगेच करा 'हे' उपाय, नक्कीच होईल फायदा
How to get rid of Lizards at home: तुमच्याही घरात सतत पाल येते. पालीची वाटते खूप भीती मग आताच करा हे घरगुती उपाय नक्कीच मिळेल पालीपासून सुटका...
Jun 3, 2023, 05:42 PM ISTकॉकटेल पार्टीसाठी पाहिजे हटके लूक? मग 'या' टिप्स नक्कीच करा फॉलो
Cocktail Party Dressing Tips : कॉकटेल पार्टी असणं आजकाल फार साधारण आहे. बऱ्याच कॉकटेल पाऱ्ट्या आपण वेब सीरिज किंवा चित्रपटांमध्ये पाहत असतो. पण जेव्हा आपल्याला बोलावण्यात येते तेव्हा मात्र आपल्याला तिथे कोणते कपडे परिधान करून जायचे हे कळत नाही. चला तर जाणून घेऊया...
Jun 3, 2023, 05:11 PM ISTमहिलांनो तब्येत सांभाळा! 30 वर्षानंतर किडनी आजारात पुरुषांपेक्षा महिला पुढे, जाणून घ्या कारणे
Kidney Disease Symptoms : किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. युरिया, क्रिएटिनिन, ऍसिड यांसारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांपासून रक्त फिल्टर करण्यासाठी हे प्रामुख्याने जबाबदार आहेत.
Jun 3, 2023, 03:49 PM ISTNail Polish Hacks: तुमच्या आवडीची नेल पॉलिश कोरडी पडलीय? 'या' पद्धतीनं पुन्हा होईल वापरण्या योग्य
Nail Polish Hacks : तुमची नेल पॉलिशपणे झाली घट्ट मग आजच वापरा या टिप्स नक्कीच पुन्हा एकदा वापरू शकाल...
Jun 2, 2023, 07:01 PM ISTमहिन्याच्या अखेरीस तुम्ही देखील वर्तमानपत्र रद्दीत देता? थांबा! रोजच्या कामात 'असा' होईल वापर
How to Use Old Newspaper : रोजच्या रोज येणारे वर्तमानपत्र हे आपण एकदाच वाचतो आणि त्यानंतर त्याकडे पाहतही नाही. त्यामुळे अशात हे वर्तमानपत्राच नक्की काय करायचं अनेक लोक हे वर्तमानपत्र रद्दीत देतात. पण आजच ही सोडा आणि वर्तमानमध्ये जमवून घरातील ही काम करा.
Jun 2, 2023, 05:56 PM ISTPre-Wedding Photoshoot साठी कपलचं भलतंच धाडस, चक्क विषारी कोब्रा घेतला आणि...
Pre-Wedding Photoshoot With Cobra: प्री-वेडिंग फोटोशूट करण्यासाठी चक्क या कपलनं निवडला कोब्रा साप... त्यांच्या फोटोशूटनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. अनेकांनी त्यांच्या या प्री-वेडिंग फोटोशूटला पाहून भन्नाट कमेंट केल्या आहेत. त्यांच्या या फोटोनं सगळ्यांनाच आश्चर्य झालं आहे.
Jun 2, 2023, 05:10 PM ISTवेळीच सावध व्हा! शरीरात 'हे' बदल दिसले तर समजून घ्या गंभीर आजारांचे....
Health Tips : अनेक वेळा आपल्या सवयीच आपल्याला घातक ठरत असतात. आपल्या वाईट सवयींचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा जुनाट आजार होतात. अशावेळी वेळीच सावध झाल्याचे अधिक चांगले आहे.
Jun 2, 2023, 03:01 PM ISTJunk Food Side Effects: 'हे' पदार्थ शरीरासाठी ठरू शकतात घातक, खाण्यापूर्वी करा 10 वेळा विचार
Junk Food Side Effects in Marathi: सध्याच्या वेगवान आयुष्यात फास्टफूडला (Fast Food) मागणी वाढली आहे. झटपट मिळणाऱ्या पदार्थांमुळे वेळेचीही बचत होते. बर्गर, नूडल्स आणि फ्राइजसारखे पदार्थ जिभेचे चोचले पुरवणारे आणि चवीला मस्त जरूर असतात. पण शरीरासाठी ते तितकेच अपायकारक (Harmful) ठरतात.
Jun 1, 2023, 11:41 PM IST