Margashirsha 2023 : मार्गशीर्ष महिन्यात करावी स्वामींची 'ही' सेवा, अशक्य ही शक्य करतील स्वामी
Margashirsha 2023 : कार्तिक महिन्यानंतर येणारा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना. श्रावण महिन्या एवढंच मार्गशीर्ष महिन्याला महत्त्व आहे. या महिन्यात केलेली सेवा ही देवाच्या चरणी पोहोचते असं म्हणतात.
Dec 4, 2023, 02:57 PM ISTनवरा तुमची एकही गोष्ट ऐकत नाही? तर आजच वापरा 'या' टिप्स, शब्द खाली पडू देणार नाही
नवरा बायकोचं नातं हे खूप क्लिष्ठ गुंतागुंतीचे असते. त्यामुळे नात्यात समतोल असणं गरजेचं असतं. पण अनेकदा छोट्या गोष्टींवरून भांडण होतात. खरंतर अनेकदा हे यामुळे होतं की समोरची व्यक्ती ही ऐकायला तयार नसते. तर अनेकदा नवरा त्याची बायको जे बोलते ते ऐकून घेण्यास तयार नसतो. यामुळे बायको चिडचिड करताना दिसते. त्यामुळे नवरा जर काही ऐकत नसेल तर त्यावेळी काय करायला हवं ही जाणून घेऊया.
Dec 2, 2023, 07:08 PM ISTA अक्षराच्या नावावरुन सुरु होणाऱ्या लोकांमध्ये असतात 'हे' खास गुण
आपलं नाव ही आपली ओळख असते. कारण आपल्या नावानं हाक मारल्यानंतरच आपण कोणाकडेही पाहतो. त्याशिवाय मनुष्याचा संवाद होणं हे अशक्य आहे. पण तुम्हाला एक माहितीये का? की आपल्या प्रत्येकाच्या नावाच्या पहिल्या अक्षराचा काय अर्थ असतो. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. सुरुवात ही A अक्षरापासून करूया. ज्या लोकांच्या नावाचं पहिलं अक्षय हे A आहे. त्यांच्या विषयी खास गोष्टी जाणून घेऊया.
Dec 2, 2023, 05:54 PM ISTMargashirsha 2023 : मार्गशीर्ष महिन्याला कधीपासून सुरुवात? जाणून घ्या पहिला गुरुवार व महालक्ष्मीच्या व्रताबद्दल
Margashirsha Guruvar Vrat 2023 : हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रताला अतिशय महत्त्व आहे. यंदा महालक्ष्मीचं व्रत म्हणजे गुरुवार व्रत किती आहेत. कधी सुरु होणार आहे आणि या व्रताबद्दल जाणून घ्या.
Dec 2, 2023, 05:24 PM ISTChanakya Niti : दोन शरीर एक जीव; तरी नवरा-बायकोने 'ही' गोष्ट मात्र एकत्र करूच नये
Chanakya Niti : नवरा-बायकोचं नातं अधिक प्रेमळ आणि मजबूत व्हावं म्हणून आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये काही नियम सांगितले आहेत.
Dec 2, 2023, 02:48 PM ISTपालकांनो मुलं शाळेतून घरी आल्यानंतर त्यांना 'हे' प्रश्न नक्की विचारा
Parenting Tips : तुमचं मूल शाळेतून घरी आल्यानंतर नेमकं काय करतं? किंबहुना या क्षणी तुम्ही काय करणं अपेक्षित आहे माहितीये?
Dec 1, 2023, 10:22 AM ISTउत्तम आरोग्यासाठी 'मुळेठी' आहे रामबाण औषध ....
'मुळेठी' ही औषधी वनपस्ती आहे.आपल्या शारीरिक आरोग्यासाठी गुणकारी असणारी ही औषधी वनपस्ती थंडीच्या दिवसात इम्युनिटी वाढवते. तसंच आणखी काही ह्या वनस्पतीचे फायदे आहेत याबद्दल सांगितले आहे.
Nov 29, 2023, 03:06 PM ISTरात्री झोपण्यापूर्वी साजूक तुपाने असा करा पायाच्या तळव्यांना मसाज; त्वजा उजळेल व सुरकुत्याही होतील कमी
Desi Ghee For Glowing Skin: साजूक तुपाने तुमचा चेहरा उजळू शकतो. ऐकून आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे. पाहा साजूक तुपाचे फायदे
Nov 29, 2023, 01:43 PM ISTलग्नाआधी नवऱ्याने 'या' गोष्टी करु नका दुर्लक्ष
Tips for Groom: लग्नाआधी नवऱ्याने चेहऱ्याच्या आकारानुसार हेअरकट करा, अन्यथा लूक बिघडेल. चष्मा घालत असाल तर लेन्स नक्की ट्राय करुन पाहा. ट्रेडिशनल आऊटफिट घालताना कोणता ऋतू सुरु आहे, हे नक्की पाहा. कपड्यांसोबत तुमचा व्यायामदेखील हलका ठेवा. विधीवेळी कोणती अडचण येणार नाही.
Nov 28, 2023, 06:25 PM ISTतीस कोटी आणि 8 BHK, हार्दिक पांड्याच्या अलिशान घराचे Inside Photo
Hardik Pandya Lifestyle : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या सध्या चांगलाच चर्चेत आहे. आयपीएलमध्ये गुजरातची साथ सोडून हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आहे. आपल्या अष्टपैलू खेळासाठी ओळखला जाणारा हार्दिकची लाईफस्टाईलही तितकीच आकर्षक आहे. हार्दिकच्या मुंबईच्या अलिशान घराचे फोटो व्हायरल झाले आहेत.
Nov 27, 2023, 08:39 PM ISTतुम्ही सुद्धा घरातला WiFi रात्रभर सुरु ठेवता? महागात पडू शकते 'ही' चूक
आज इंटरनेट ही आपल्या रोजच्या गरजेची गोष्ट ठरली आहे. कारण आपण 24 तास इंटरनेटचा कोणत्या ना कोणत्या कामासाठी वापर करत असतो. पण इंटरनेट वापरताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे. याविषयी जाणून घेऊया.
Nov 27, 2023, 06:28 PM ISTतांदूळ,फळभाज्या ते औषधांपर्यंत.. भेसळ झालीय हे कसं ओळखाल?
Fake Eatables: आपण खात असलेल्या पदार्थांमध्ये पौष्टिक गुणधर्म कमी आहेत आणि रोग निर्माण करणारी रसायने जास्त आहेत.
Nov 27, 2023, 05:16 PM IST'या' 7 गोष्टी केल्या तर व्हाल सासुच्या Favorite
लग्नानंतर केवळ तुमच्या पतीशीच नव्हे तर सासूशीही चांगले संबंध प्रस्थापित करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा सून आणि सासू यांच्यातील संघर्षामुळे नात्यात कटुता निर्माण होऊ शकते. तुम्ही तुमच्या सासूची लाडकी व्यक्ती कसे बनू शकता आणि नवीन कुटुंबात सर्वांची मने कशी जिंकू शकता यासाठी पुढील टिप्स तुम्ही फॉलोव करू शकता.
Nov 26, 2023, 06:18 PM ISTडार्क सर्कलला कंटाळलात? मग व्हिटामीन ई कॅप्सूलचा करा वापर
झोप झाली नाही किंवा स्ट्रेस वाढलं की आपल्या चेहऱ्यावर डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल येऊ लागतात. अशात आपल्या घराच्या बाहेर जाताना खूप टेन्शन येतं की काय करावं कोणी मेकअप करत तर कोणी सनग्लासेस लावून निघतं. अशात तुम्ही घरच्या घरी लवकरात लवकर कसे डार्क सर्कल्स घालवू शकतात हे जाणून घेऊया.
Nov 25, 2023, 07:04 PM ISTत्वचा आणि केसांसाठी कडुलिंब आहे वरदान
कडुलिंबाचे फायदे आणि महत्व हे आपण जाणून आहोतच, परंतु कडुलिंबाची फक्त पानंच नाहीत तर बिया आणि फुल सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. केसांसाठी आणि त्वचेसाठी व अजून अनेक कारणांसाठी कडुलिंबाचे फायदे सांगितले आहेत.
Nov 25, 2023, 12:09 PM IST