liquor sold

दूध डेअरीच्या नावाखाली चालवला जातोय बिअर बार, पोलीस गेले कुठे?

हॉटेलमध्ये किंवा धाब्यांवर अवैधपणे दारूविक्री होत असल्याचं आपण अनेकदा ऐकलंय. मात्र दूध-कोल्ड्रींकच्या दुकानातच बिअर बार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

Nov 16, 2021, 10:12 PM IST

राज्यात एका दिवसात सरासरी १७ कोटी रुपयांच्या दारूची विक्री

राज्यात एका दिवसात 17 कोटींची दारुविक्री

May 5, 2020, 01:29 PM IST