Child Dies in Nagpur : पालकांनो मुलांकडे लक्ष ठेवा, अन्यथा अशी धक्कादायक दुर्घटना घडू शकते...
Child Death : आता नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ( Nagpur News) मच्छर मारण्यासाठी आणलेली रिफिल बॉटल तोंडात घातल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Feb 14, 2023, 10:00 AM ISTLittle Girl dies in Nagpur । मच्छर रिफिल बॉटल तोंडात घातल्याने चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Mosquito Vaporiser Refills Stand For Mishap, Little Girl dies in Nagpur
Feb 14, 2023, 09:45 AM IST