live streaming

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड T20 सिरीजमधील दुसरा सामना कधी आणि कुठे पाहाल?

दुसरा सामना उद्या 20 नोव्हेंबर रोजी ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. कर्णधार हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.

Nov 19, 2022, 10:23 PM IST

एक-दोन नव्हे 8 भाषांमध्ये Free पाहाता येणार IPL 2022 चं Live Streaming

IPL 2022 चे सामने मोफत कुठे पाहता येणार? जाणून घ्या तुम्हाला नेमकं काय करायचंय

Mar 22, 2022, 12:47 PM IST

IPL 2021, DC vs KKR Qualifier 2 | कोलकाताचा दिल्लीवर सनसनाटी विजय, फायनलमध्ये तिसऱ्यांदा धडक, चेन्नईशी भिडणार

कोलकाताने (kolkata knight riders) दिल्लीवर (Delhi capitals) 3 विकेट्सने सनसनाटी विजय मिळवला. 

 

Oct 13, 2021, 11:22 PM IST

IPL 2021, DC vs KKR Qualifier 2 | दिल्लीकडून कोलकाताला विजयासाठी 136 धावांचे आव्हान

दिल्लीने (Delhi capitals) कोलकाताला (kolkata knight riders) विजयासाठी 136 धावांचे आव्हान दिले आहे. 

Oct 13, 2021, 09:20 PM IST

DC vs KKR Qualifier 2 | रिषभ पंतची भर मैदानात अंपायरसोबत मस्ती, पाहा व्हीडिओ

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) दुसरा क्वालिफायर सामना (DC vs KKR Qualifier 2) दिल्ली विरुद्ध कोलकाता यांच्यात खेळवण्यात येत आहे.  

Oct 13, 2021, 08:58 PM IST

DC vs KKR Qualifier 2 Live Streaming | फायनलसाठी दिल्ली विरुद्ध कोलकाता भिडणार, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात (Qualifier 2) दिल्ली (DC) विरुद्ध कोलकाता (KKR) आमनेसामने भिडणार आहेत. 

Oct 13, 2021, 06:23 PM IST

IPL 2021 | आता आयपीएल सामने बघा मोफत तेही Live; या स्टेप्स करा फॉलो

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील (IPL 2021 Phase 2) ) सामने रविवारी 19 सप्टेंबर पासून होणार आहेत. 

Sep 18, 2021, 02:52 PM IST

फुकट IPL पाहण्याच्या नादात कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका; सायबर भामट्यांची तुमच्यावर नजर

लॉकडाऊन लागताच सायबर भामट्यांचा सुळसूळाट झाला आहे.

Apr 19, 2021, 10:52 AM IST
Facebook Imposes Restriction On Live Streaming PT44S

ख्राईस्टचर्च हल्ल्यानंतर घेतला निर्णय

ख्राईस्टचर्च हल्ल्यानंतर घेतला निर्णय

May 15, 2019, 11:25 PM IST

Facebook वर असे उपदव्याप करणे तुम्हाला महागात पडेल...

न्यूझीलँडमध्ये झालेल्या हल्ल्याची फेसबूकवर लाइव्ह स्ट्रिमिंगच्या घटनेनंतर फेसबूकने आपल्या प्लॅटफॉर्मवर नियम अजून कठोर बनवले आहेत

May 15, 2019, 06:51 PM IST

सर्वोच्च न्यायालयातील खटल्याचं आता लाईव्ह प्रक्षेपण

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Sep 26, 2018, 01:11 PM IST
PT2M12S

सुप्रीम कोर्टातील सुनावणीचं थेट प्रक्षेपण?

सुप्रीम कोर्टातील सुनावणीचं थेट प्रक्षेपण?

Jul 9, 2018, 01:40 PM IST

#आयपीएल२४तास : कुठे, कधी, लाईव्ह स्ट्रिमिंग... सर्व काही!

इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल २०१८ चा धमाका आजपासून सुरू होतोय. पहिलीच मॅच रंगणार आहे ती मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जस यांच्यामध्ये... यापूर्वी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये आयपीएलचा रंगतदार ओपनिंग सेरेमनीही रंगणार आहे. बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन, जॅकलीन फर्नांडिस, तमन्ना भाटिया यांसारखे कलाकार दमदार परफॉर्मन्स करणार असल्यानं या सोहळ्याची उत्सुकता आणखीनच ताणली गेलीय. 

Apr 7, 2018, 05:29 PM IST

कधी आणि कुठे पाहू शकाल IPL सोहळ्याचे live streaming

आयपीएलचा ११वा हंगाम सुरु होण्यास फक्त काहीच दिवस शिल्लक राहिलेत. ७ एप्रिलपासून आयपीएलच्या मुकाबल्यांना सुरुवात होतेय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये याचे आयोजन करण्यात आलेय. पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणार आहे. सामन्यासाठी आयपीएलचा ओपनिंग सेरेमनी असेल. हा सोहळा दीड तासांचा असेल. सामन्याच्या १५ मिनिटे आधी हा सोहळा संपेल. 

Apr 3, 2018, 08:45 AM IST

भारत सिरीज जिंकण्यासाठी तर श्रीलंका सन्मान राखण्यासाठी आज मैदानात उतरणार

आज होणा-या भारत-श्रीलंका तिस-या लढतीत भारताचं लक्ष मालिका जिंकण्याकडे असेल. तर श्रीलंकेचा संघ भारताला रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. भारतीय संघाकडे पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी आहे. त्यामुळे तिसरी वन-डे जिंकून मालिकेतील विजयी आघाडी घेण्याची भारतीय टीम उत्सुक असेल.

Aug 27, 2017, 12:01 PM IST