कोरोना रुग्ण वाढल्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या या भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊन- एकनाथ शिंदे
लॉकडाऊन उठवल्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं पाहायला मिळालं.
Jun 28, 2020, 05:48 PM ISTमुंबई | राज्यात ३० जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही
Maharashtra CM Uddhav Thackeray On Lockdown And Ganeshotsav
Jun 28, 2020, 04:10 PM ISTउद्धव ठाकरेंच विठुरायाला साकडं
'विठुरायाच्या चरणी मी तुमचा प्रतिनिधी म्हणून जाणार आहे.'
Jun 28, 2020, 02:35 PM IST
३० जूननंतर लॉकडाऊनचं काय? उद्धव ठाकरे म्हणाले....
हे सरकार काळजीवाहू नाही तर काळजी घेणार आहे
Jun 28, 2020, 01:51 PM ISTनाशिक । भुजबळांची तंबीनंतर व्यापाऱ्यांची माघार, दुकाने उघडी ठेवणार
Nashik Chhagan Bhujbal On Shop Closed In Lockdown
Jun 27, 2020, 04:05 PM ISTमहाराष्ट्र एक पाऊल पुढे | भविष्यात कष्टकऱ्यांच्या जीवनाचं रक्षण करणं सगळ्यात मोठं संकट- संजय राऊत
Maharashtra Ek Paul Pudhe With Shivsena MP Sanjay Raut
Jun 27, 2020, 03:55 PM ISTनाशिक । कोरोनामुळे सर्वांनी त्रास दिल्याचा आरोप करत विवाहतेची आत्महत्या
Nashik 24 Yr Old Married Woman Commits Suicide Update
Jun 27, 2020, 03:50 PM ISTन घाबरता बाहेर पडा, कोरोनाबाबत अधिक शिक्षित व्हा - राजेश टोपे
'कोरोनाचे संकट जरी असले तरी कोणीही घाबरुन जाऊ नये. नेहमी घबरदारी घेतली पाहिजे. आता आपल्याला कोरोनासोबत जवीनशैलीत बदल करायला हवा.'
Jun 27, 2020, 03:05 PM ISTकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, झारखंड राज्याने लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवला
झारखंड राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
Jun 27, 2020, 10:58 AM ISTमोठी बातमी । घरकाम करणाऱ्यांना सोसायटीत प्रवेश देण्याबाबत शासन अध्यादेश जारी
कोविड-१९चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक सोसायटीत घरकाम करणाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात येत होता. आता तसे करता येणार नाही.
Jun 27, 2020, 09:59 AM ISTठाणे जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'ट्रॅक एन्ड ट्रेस'वर जास्तीत जास्त भर द्या - मुख्यमंत्री
ठाणे जिल्ह्यातील कोरोना साथीचा संसर्ग रोखणे खूप गरजेचे आहे.
Jun 27, 2020, 07:14 AM ISTनवी मुंबईच्या लॉकडाऊनमध्ये आणखी ७ दिवसांची वाढ
लॉकडाऊनमध्ये अधिक सुट दिल्याने रूग्णांचा आकडा वाढत असल्याचं निदर्शनास
Jun 26, 2020, 10:06 PM ISTकल्याण-डोंबिवलीच्या कंटेनमेंट झोनमध्ये पुन्हा लॉकडाऊन
कल्याण-डोंबिवलीमधली कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी बघता उद्यापासून ३२ ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन सुरु करण्यात येणार आहे.
Jun 26, 2020, 10:00 PM ISTनवी मुंबईच्या लॉकडाऊनमध्ये आणखी ७ दिवसांची वाढ
नवी मुंबईच्या लॉकडाऊनमध्ये आणखी ७ दिवसांची वाढ
Jun 26, 2020, 09:50 PM ISTकल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजीसाठी मोठी गर्दी, नियम पायदळी
कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी मोठया प्रमाणात नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
Jun 26, 2020, 12:14 PM IST