454 विरुद्ध 2 मतांनी महिला आरक्षण विधेयक संमत! विरोधात मतं देणारे 2 खासदार कोण? विरोधाचं कारणही आलं समोर
Know About 2 MPs Voted Against Women Reservation Bill: बुधवारी लोकसभेमध्ये 'नारी शक्ति वंदन अधिनियम' नावाने मांडण्यात आलेलं महिला आरक्षण विधेयक 454 विरुद्ध 2 मतांनी मंजूर करण्यात आलं.
Sep 21, 2023, 08:25 AM ISTWomen Reservation Bill : ऐतिहासिक! महिला आरक्षण विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर
Women Reservation Bill passed in loksabha : केंद्र सरकारच्यावतीनं लोकसभेत 128 व्या घटनादुरुस्तीनुसार महिला आरक्षण विधेयक मांडलं होतं. आता हे विधेयक लोकसभेत (loksabha) मंजूर झालंय.
Sep 20, 2023, 07:34 PM IST