देशाचा कल । देशात एनडीएला सर्वाधिक जागा तर काँग्रेस दुसऱ्या स्थानी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासनं देशाचा कल जाणून घेत व्यक्त केलेल्या अंदाजात पुन्हा एनडीएचे सरकार येण्याची चिन्ह आहेत. एनडीएला २६४ जागा मिळण्याची शक्यता असून यूपीएला १६५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतर पक्षांना ११४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात युतीलाच जास्त जागा मिळण्याची चिन्ह आहेत. युतीला ३० जागा तर आघाडीला १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर देशात चित्र बदललं असून त्याचा मोदी सरकारला फायदा होणार असल्याचं मत देशभरातील तज्ज्ञांनी झी २४ तासच्या कल देशाच्या या कार्यक्रमात व्यक्त केले आहे.
Mar 9, 2019, 09:45 PM ISTदेशाचा कल । देशात एनडीएला सर्वाधिक जागा तर काँग्रेस दुसऱ्या स्थानी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासनं देशाचा कल जाणून घेत व्यक्त केलेल्या अंदाजात पुन्हा एनडीएचे सरकार येण्याची चिन्ह आहेत.
Mar 9, 2019, 08:28 PM ISTदहावीचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता
यंदा दहावीचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे.
Mar 9, 2019, 06:48 PM ISTशिवसेना - भाजप युतीला कोल्हापुरात मोठा सुरूंग?
भाजप-शिवसेना नेते युतीच्या आणाभाका घेत असले तरी कोल्हापुरात युतीला सुरूंग लागण्याची शक्यता आहे.
Mar 8, 2019, 10:37 PM ISTसमाजवादी पार्टीची दुसरी यादी जाहीर, डिंपल यादव यांना उमेदवारी
समाजवादी पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. यात तीन महिलांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
Mar 8, 2019, 08:35 PM IST