भाजपचे नरेंद्र पाटील - राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण
भाजपचे नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गाठी भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
Feb 23, 2019, 07:03 PM ISTभिवंडी, पालघर या मतदार संघात युतीबाबत पेच?
लोकसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप युती झाली असली तरी भिवंडी आणि पालघर मतदार संघात युतीबाबत पेच कायम आहे.
Feb 23, 2019, 05:54 PM ISTकाँग्रेस पुण्यात लोकसभेची उमेदवारी कोणाला देणार, पाहा काय झाला निर्णय?
पुणे लोकसभेसाठी पक्षातील उमेदवाराला संधी द्यायची याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
Feb 22, 2019, 07:44 PM ISTभाजपनंतर आता तामिळनाडूत काँग्रेसचा हा नवा मित्र
गेल्या निवडणुकीत भरभरून जागा देणाऱ्या उत्तर भारतातील भाजपची लाट ओसरली आहे. त्यामुळे सत्तेत राहण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने तामिळनाडूत नवे मित्र शोधले आहेत.
Feb 21, 2019, 08:20 PM ISTयुतीनंतर शिवसेना बैठकीकडे लक्ष, उद्धव करणार आमदारांबरोबर चर्चा
शिवसेना आणि भाजप अखेर युती झाली. त्यानंतर मुख्यमंत्री पदावरुन भांडण सुरु झाले आहे.
Feb 20, 2019, 09:42 PM ISTयुतीबाबत भाजप - शिवसेनेत दोन दिवसात चर्चा, इथं अडलंय युतीचं घोडं?
शिवसेना - भाजपमध्ये युती होणार की नाही, याचीच जोरदार चर्चा आहे.
Jan 23, 2019, 09:20 PM ISTभाजप खासदार विरोधकांच्या व्यासपीठावर, पक्षाकडून कारवाईचे संकेत
भाजप खासदार विरोधकांच्या व्यासपीठावर दिसून आले. एवढ्यावर न थांबता त्यांनी आपल्याच सरकावर जोरदार हल्लाबोल चढवला.
Jan 19, 2019, 05:17 PM ISTअंतिम जागा वाटत होण्याआधीच काँग्रेसचा राष्ट्रवादीला झटका
महिनाभरापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागावाटपाचा तिढा कायम आहे. अशात औरंगाबाद काँग्रेसने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
Jan 17, 2019, 10:51 PM ISTभाजप - शिवसेनेला एकत्र निवडणुका लढवायच्या आहेत - दानवे
'आम्हाला एकत्र निवडणुका लढवायच्या आहेत, मात्र अजून शिवसेनेशी बोलणी सुरू झालेली नाहीत 'असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये केले.
Jan 17, 2019, 07:48 PM ISTजालना लोकसभा मतदार संघात खोतकर विरुद्ध दानवे लढत?
जालना लोकसभा मतदार संघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
Jan 15, 2019, 06:18 PM ISTमोठी बातमी । शिवसेना - भाजपची लोकसभा जागावाटपाची चर्चा पुढे सरकली
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजप जागावाटपाची चर्चा काही प्रमाणात पुढे सरकली आहे.
Jan 11, 2019, 11:19 PM ISTमुंबई । दहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी. यंदा राज्य शिक्षण मंडळांच्या म्हणजेच दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. कारण साधारण मार्च महिन्यापासूनच राज्यातल्या शिक्षकांना निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना निवडणुकीच्या ड्यूटीही शिक्षकांना कराव्या लागतात. त्यासाठी प्रशिक्षणही मार्च-एप्रील महिन्यात सुरु होणार आहे. मात्र, याच काळात दहावी बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम असते. मे महीना अखेर हे निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, पेपर तपासणीच्या दरम्यान निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. यामुळे यावर्षी दहावी बारावीचा निकाल वेळेत कसा लागायचा याची चर्चा शिक्षक वर्गात सुरु आहे.
Jan 10, 2019, 08:45 PM IST