PHOTO : मतदान केंद्रावर देशमुखांची सून जेनेलियाची हवा; हिरवा चुडा अन् पिवळी साडी सगळंच 'लय भारी'
Riteish Deshmukh and Genelia Voting Latur Loksabha Election 2024 : रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी देशमुख कुटुंबात जाऊन लातूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. पण यावेळी सूनबाईच्या लूकची सर्वत्र चर्चा होतंय.
May 7, 2024, 10:04 AM ISTRahul Gandhi : राहुल गांधींचा अमेठीला 'टाटा गुड बाय', अमेठीऐवजी का निवडली रायबरेली?
Rahul Gandhi Nominated From Rae bareli : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यंदाच्या निवडणुकीत अमेठी ऐवजी रायबरेली (Rae bareli) इथून निवडणूक लढवणार आहेत. मात्र, राहुल गांधी यांनी अमेठीऐवजी (Amethi) रायबरेली का निवडली? याचं गणित पाहुया...
May 3, 2024, 08:17 PM ISTदोन दिवस उद्धव ठाकरे मराठवाड्यात, कळमनुरी इथे ठाकरेंची सभा
Uddhav Thackeray On Marathwada Visit From Today
Mar 18, 2024, 08:55 AM ISTविजय शिवतारेंना मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर चर्चेसाठी पुन्हा बोलावलं, शिवतारे बारामती लढण्यावर ठाम असल्याने तणाव
CM Eknath Shinde Once Again Caleed Vijay ShivTare At Varsha Bunglow
Mar 18, 2024, 08:45 AM ISTनवीन सरकारच्या पहिल्या 100 दिवसांचा प्लॅन तयार करा, मोदींच्या मंत्र्यांना सूचना
PM Modi Hold Meeting As Lok Sabah Election Dates Announed
Mar 18, 2024, 08:40 AM ISTEVM शिवाय नरेंद्र मोदी जिंकू शकत नाही, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाना
rahul gandhi on narendra modi maharashtra political
Mar 18, 2024, 08:35 AM ISTप्रतीक्षा संपली! लोकसभा निवडणुकांची उद्या घोषणा, इतक्या टप्प्यांत मतदान होणार?
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकांच्या तारखा अखेर उद्या जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाची उद्या दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद असून उद्यापासून आचारसंहिता लागू होणार आहे.
Mar 15, 2024, 01:11 PM ISTआताची मोठी बातमी! 'या' तारखेला होणार लोकसभा निवडणुकीची घोषणा? 7 टप्प्यात होणार मतदान
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सात टप्प्यात मतदान होऊ शकतं.
Mar 5, 2024, 01:42 PM ISTLoksabha Election : लोकसभा निवडणुकीत तुमचा फेवरेट उमेदवार कोण? PINEWS च्या सर्वेमध्ये नोंदवा मत
PINEWS Survey : तुम्हाला लोकसभा निवडणुकीबद्दल काय वाटतं? तुमचा कौल कोणाला असेल? याबाबत तुम्ही तुमचं मत PINEWS च्या सर्वेमध्ये व्यक्त करू शकता.
Feb 14, 2024, 07:43 AM IST