लोकपाल बिलावर राज्यसभेत घमासान
लोकपाल बिलावर आज राज्यसभेत घमासान चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेतल्या नामुष्कीनंतर काँग्रेसचे जुळवा-जुळवीचे प्रयत्न सुरू आहेत. एसपी-बीएसपीच्या हातात सरकारची प्रतिष्ठा आहे. त्यामुळे लोकपाल बिलाचे काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.
Dec 29, 2011, 11:23 AM ISTलोकपाल घटनात्मकतेचे खापर भाजपावर
सरकारी लोकपाल विधेयक मंगळवारी रात्रा लोकसभेत मंजूर करण्यात आल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भारतीय जनता पार्टीवर आज जोरदार हल्लाबोल केला. लोकसभेत भाजपाचा खरा चेहरा समोर आल्याचे त्या म्हणाल्या.
Dec 28, 2011, 02:37 PM ISTअनंत गिते संसदेत कडाडले
शिवसेनेने लोकपाल विधेयकाला कडाडून विरोध केला आहे. लोकपालच्या कक्षेत पंतप्रधानांना आणणं म्हणजे त्या पदाचा अवमान असल्याची भूमिका शिवसेनचे खासदार अनंत गिते यांनी मांडली. संसदेत विधायकावर चर्चा चालु असताना उपोषण कशासाठी असा सवालच त्यांनी केला आहे.
Dec 28, 2011, 12:13 AM ISTवणवा पेट घेत आहे.....
मुंबईत अण्णांचं आंदोलन सुरु असताना राज्यभरात लोकपालसाठी नागरिकांनी आंदोलन सुरु केलं आहे. अण्णांचं गावं राळेगणसिद्धीसह पुणे, नाशिक, नागपूर आणि नांदेडमध्ये लोकपालसाठी आंदोलन करण्यात आलं.
Dec 27, 2011, 10:37 PM ISTलोकपाल सर्व मापदंडावर खरा- पंतप्रधान
लोकसभेत लोकपाल विधेयकावर झालेल्या चर्चेच्या दरम्यान पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले की कोणताही कायदा बनवण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे आणि इतर लोकं केवळ सल्ला देऊ शकतात. लोकपाल विधेयक हे संसदेच्या भावनांच्या अनुरुप असून लोकपालच्या लढाईत संघराज्याची जडणघडण त्यात अडसर ठरु नये.
Dec 27, 2011, 07:16 PM ISTलोकपालवर लोकसभेत घमासान
लोकपाल विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू झाली आहे. सरकारी लोकपालाबाबत विऱोधकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सरकारवर हल्लाबोल केला. तर सरकारच्या वतीने नारायण सामी हे भूमिका मांडत आहेत.
Dec 27, 2011, 05:45 PM ISTलोकपालच्या मसुद्दातील ठळक मुद्दे
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने लोकसभेत सादर केलेल्या लोकपाल विधेयकाच्या मसुद्यातील ठळक मुद्दे
Dec 23, 2011, 07:48 PM ISTटीम अण्णांनी नाकारलं सरकारचे लोकपाल विधेयक
टीम अण्णांनी सरकारने संसदेत मांडलेल्या लोकपाल विधेयकावर घणाघाती हल्ला चढवला आहे. सरकारने मांडलेले विधेयक जनतेच्या विरोधात असल्याचं अरविंद केजरीवाल म्हणाले. सरकारच्या हातातलं बाहुलं लोकपाल बनेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
Dec 22, 2011, 10:57 AM IST'लोकपाल' बिल आज तरी पास होणार का?
गेले अनेक दिवस चर्चेचा ठरलेला लोकपाल बिल आज संसदेत चर्चेला येणार आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात या लोकपाल बिलाविषयी कमालीची उत्सुकता आहे. मागील काही दिवसांपासून सरकार आणि टीम अण्णा यांच्यामध्ये लोकपालच्या मसुद्यावरून मतभेद सुरू आहेत.
Dec 22, 2011, 04:35 AM ISTलोकपाल विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी
कॅबिनेटने दोन तासांच्या विशेष बैठकीनंतर लोकपाल विधेयकाला मंजूरी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली चाललेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अण्णा हजारेंच्या मागणीला नकार देत लोकपालच्या कक्षेतून सीबीआयला वगळण्यात आलं आहे.
Dec 20, 2011, 04:17 PM ISTलोकपाल बैठक निष्फळ, सरकारची धावपळ
लोकपालच्या भविष्याबाबत निर्णय घेण्यासाठी बोलावण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक निष्फळ ठरल्यानंतर सरकारची धावपळ सुरू झालीय.
Dec 15, 2011, 10:21 AM ISTलोकपालचं काय होणार?
लोकपलाच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलय. या बैठकीपूर्वी रात्री युपीच्या घटक पक्षांशी बैठक पार पडली. या बैठकीत लोकपालबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे.
Dec 14, 2011, 06:00 AM ISTलोकपालबाबत केंद्रसरकार ताठर
लोकपाल विधेयकाबाबत केंद्र सरकारनं ताठर भूमिका घेतलीय. कोणत्याही मागण्या मान्य करायला सरकार बांधिल नसल्याचं सरकारच्यावतीनं स्पष्ट केलयं.
Dec 13, 2011, 10:18 AM ISTराणेंच्या आरोपांचं मुख्यमंत्र्यांकडून समर्थन
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंवर भाजप तसंच एनजीओकडून सुपारी घेतल्याच्या नारायण राणेंनी केलेल्या आरोपाचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी समर्थन केलंय. काँग्रेसला विरोध आणि एका 'विशिष्ट पक्षाला फायदा' असं अण्णा वागत असल्याचा दावा केलाय.
Dec 5, 2011, 02:50 AM ISTलोकपालच्या बाहेर 'क्लास' थ्री
लोकपाल बिलच्या ड्राफ्टमधून अखेर क्लास थ्री कर्मचा-यांना बाहेर ठेवण्याचाच निर्णय संसदेच्या स्थायी समितीने घेतलाय. तर लोकपालच्या कक्षेत सर्व कर्मचारी आणि पंतप्रधान यायला हवेत, असं पुण्यात अण्णा हजारेंनी स्पष्ट केलय.
Dec 2, 2011, 11:49 AM IST