आघाडीत बिघाडी, राजू शेट्टी स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत
स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता.
Feb 11, 2019, 07:54 PM ISTपारावरच्या गप्पा : वेध लातूर लोकसभा मतदारसंघाचा
झी २४ तासची खास मालिका 'पारावरच्या गप्पा'.
Feb 11, 2019, 07:15 PM ISTप्रियंकाला देशासाठी अर्पण करतोय, तिला जपा; रॉबर्ट वढेरांची भावूक पोस्ट
आजची राजकीय परिस्थिती दुर्भाग्यपूर्ण आहे.
Feb 11, 2019, 06:14 PM ISTउत्तर प्रदेशात काँग्रेसची सत्ता येईपर्यंत स्वस्थ बसणार नाही; राहुल गांधींचा एल्गार
देशाच्या चौकीदाराने उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यांसह भारतीय वायूदलाचा पैसा चोरला.
Feb 11, 2019, 05:20 PM ISTVIDEO: ...आणि राहुल-प्रियांका गांधींना बसच्या टपावरच मारावी लागली बसकण
तेव्हा राहुल यांच्या अंगरक्षकांनी हातात मिळेल त्या साधनाने वायर्स उचलून धरल्या.
Feb 11, 2019, 04:17 PM ISTकधी कधी वाटतं मोदी पाकिस्तानचेच पंतप्रधान आहेत- केजरीवाल
विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांना ते सापत्न वागणूक देतात.
Feb 11, 2019, 03:33 PM ISTराजकारणामागोमाग ट्विटरवरही प्रियांका गांधींची एन्ट्री, फॉलोअर्सचा आकडा पोहोचला....
अवघ्या काही क्षणांमध्ये फॉलोअर्सचा आकडा लक्षणीयरित्या वाढला आहे.
Feb 11, 2019, 01:15 PM IST
या... नव्या राजकारणाची सुरुवात करुया- प्रियांका गांधी
प्रियांका गांधींच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशात आजपासून काँग्रेसचं शक्तीप्रदर्शन
Feb 11, 2019, 09:03 AM IST
'किरीट सोमय्या युतीचे उमेदवार झाले तर शिवसैनिक कडाडून विरोध करणार'
शिवसैनिकांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या नावाला कडाडून विरोध केला.
Feb 9, 2019, 03:27 PM ISTफेसबुकवर राजकीय जाहिराती देणाऱ्यांचे नाव उघड होणार
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील जाहिराती हा एक महत्त्वाचा विषय ठरणार आहे.
Feb 8, 2019, 11:43 AM ISTकाँग्रेसमधील वरिष्ठांच्या पहिल्याच बैठकीत प्रियंका गांधी म्हणाल्या...
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाची रणनिती काय असेल, यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही बैठक बोलावली होती.
Feb 8, 2019, 09:55 AM IST५५ वर्षांचा सत्ताभोग Vs ५५ महिन्यांचा सेवाभाव; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले
पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
Feb 7, 2019, 07:43 PM IST...जेव्हा राहुल गांधी 'रामभक्त' आणि कमलनाथ 'गो भक्त' होतात!
सर्व-संमतीसहीत 'रामभक्त' राहुल गांधी अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणार असल्याचा दावाही यावर करण्यात आलाय
Feb 7, 2019, 11:33 AM IST'वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्या आणि पदवी नसलेल्यांना उमेदवारी देऊच नका'
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
Feb 7, 2019, 11:16 AM ISTप्रियंका गांधींमुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसची मते वाढणार पण....
प्रियंकांमुळे सपा-बसपा युतीला ७ जागांचे नुकसान सहन करावे लागेल.
Feb 6, 2019, 09:35 PM IST