los angeles

कॅलिफोर्नियातील अग्नितांडव पाहून हळहळली प्रियांका; Video शेअर करत दिली मदतीची हाक

कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या प्रचंड आगीमुळे अनेक घरं जळून खाक झाली आहेत, ज्यामध्ये प्रियंका चोप्राचे घरही समाविष्ट आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत या आपत्तीने झालेल्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त केली.  

Jan 16, 2025, 12:09 PM IST

ग्रॅमी अवॉर्ड मिळताच रॅपर किलर माइकला अटक; समोर आलं धक्कादायक कारण

रविवारी लॉस एंजेलिसमधील एरिना येथे 66 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध रॅपर किलर माइकने तीन पुरस्कार मिळवले आहेत. 

 

Feb 5, 2024, 02:03 PM IST

'फ्रेंड्स' फेम मॅथ्यू पेरीच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर; शवविच्छेदनातून धक्कादायक माहिती उघड

फ्रेंड्स फेम अभिनेता मॅथ्यू पेरी याचा मृत्यू केटामाइनच्या अतीसेवनामुळे मृत्यू झाल्याचं शवविच्छेदनातून समोर आलं आहे. 

 

Dec 16, 2023, 11:15 AM IST

RRR wins Best Foreign Language Film Award: 'आरआरआर' खतरनाक! राजामौलींचा चित्रपट ठरला 'जगात भारी'

RRR win Best Foreign Film Award: अगदी आजही जपानमधील चित्रपटगृहामध्ये हाऊसफूल असलेल्या 'आरआरआर'ने एका आठवड्यात पटकावलेला हा दुसरा मानाचा पुरस्कार ठरलाय

Jan 16, 2023, 08:49 AM IST

Priyanka Chopra ची दिग्गज अभिनेत्यांवर टीका, 'अभिनेते फुकटच...'

दिग्गज अभिनेत्यांबाबत इतका वाईट शब्द का वापरला प्रियंका चौप्राने?

 

Nov 19, 2022, 07:28 PM IST

Justin Bieber ची Ex-Girlfriend दिसली त्याच्या बायकोसोबत... पाहून लोकांच्या भूवया उंचावल्या.

सेलेना गोमेझ तिच्या मुलाखतींमुळे तर  हेली बीबर ही तिच्या मॉडेलींगमुळे नेहमीच चर्चेत असतात.

Oct 17, 2022, 09:43 PM IST

विचित्र अपघात! भरधाव रेल्वेची ट्रकला धडक; 46 जणांवर काळाचा घाला

 Train-Truck Accident in USAअमेरिकेत सोमवारी रात्री उशिरा एक मोठा रेल्वे अपघात झाला. हायस्पीड ट्रेनच्या धडकेमुळे गेटच्या मधोमध उभा असलेला ट्रकचा चक्काचूर झाला. या अपघातात 46 जणांचा मृत्यू झाला.

Jun 28, 2022, 09:34 AM IST

अरे देवा ! अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे सामान घेऊन कॅब ड्रायव्हरचे पलायन

Bollywood Actress Swara Bhasker : बॉलिवूडची अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिला मोठा धक्का बसला आहे.  

Mar 24, 2022, 06:35 PM IST

'कोरोनाची लस घेतली असती तर'... मृत्यूपूर्वी त्याचा प्रत्येकाला विचार करायला लावणारा संदेश

तुम्ही ही चुक करू नका जी या व्यक्तीनं केलीय, अखेरच्या क्षणी त्याला याचा पश्चाताप झाला आणि म्हणाला... मी लस घेतली असती तर'

Jan 28, 2022, 09:52 PM IST

ट्रान्सजेंडर पुरुषालाही मिळालं मातृत्वाचं सुख

एका ट्रान्सजेंडर पुरुषाने बाळाला जन्म दिला आहे.

Dec 24, 2021, 09:29 AM IST

आयसीसीचा आश्चर्यकारक प्लॅन, 'या' ठिकाणी पहिल्यांदाच खेळवण्यात येणार T20 World Cup?

टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या (t 20 world cup 2024) स्पर्धेचं आयोजन हे या देशात खेळवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

Nov 14, 2021, 08:34 PM IST

कोरोनाच्या संकटात हा फ्रिज देतोय मायेचा थंडावा, काहीही घेऊन जा!

खाण्याच्या सामानाने भरलेलं फ्रिज 24 तास खुलं; जे हवं ते घेऊन जा...

Jul 22, 2020, 06:47 PM IST