lpg cylinder price 1

Gas Cylinder Price: मोठा झटका! गॅस सिलिंडर दराबाबत सरकारने घेतला हा निर्णय, कोट्यवधी ग्राहकांना फटका

Gas Cylinder Price Today: महागाईच भडका उडत असताना आता गॅस सिलिंडरचे दर (Gas Cylinder Price) वाढण्याचे संकेत मिळाले आहे. देशभरातील वाढत्या गॅस सिलिंडरच्या किमतींबाबत सरकारी तेल कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता गॅस सिलिंडर घेण्यासाठी आणखी पैसे खर्च करावे लागणार आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Nov 14, 2022, 09:59 AM IST

LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, आता वर्षाकाठी मिळणार इतकेच सिलिंडर तर महिन्याला...

LPG Cylinders : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरबाबत महत्वाची बातमी. एलपीजी ग्राहकांना (Domestic LPG Consumers) आता सिलिंडरसाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहे.

Sep 29, 2022, 10:43 AM IST

आता फक्त 750 रुपयात मिळणार गॅस सिलिंडर, कसं ते जाणून घ्या

देशभरात गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशात गृहणींना बजेट सांभाळणं कठीण झालं आहे. पण आता गृहणींसाठी बजेट बातमी आहे.

Aug 23, 2022, 06:39 PM IST

मोठी बातमी । महागाईचा भडका, पुन्हा एकदा सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

 LPG cylinder price hiked : पुन्हा एकदा देशात महागाईचा  भडका उडाला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात थेट मोठी वाढ झाली आहे.  

Jul 6, 2022, 08:43 AM IST

महागाईचा भडका, घरगुती एलपीजी सिलिंडर दरात मोठी वाढ

LPG cylinder price : ऐन दिवाळीच्या सणात पुन्हा एकदा महागाईचा भडका उडणार आहे. आता घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

Oct 6, 2021, 08:58 AM IST

महागाईचा मोठा झटका! 43.5 रुपयांनी LPG सिलिंडरची किंमत वाढली, जाणून घ्या दर

LPG Price Hike : वाढत्या महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे आणि पुन्हा एकदा महागाईचा मोठा फटका बसला आहे.  

Oct 1, 2021, 11:47 AM IST

LPG cylinder price | सर्वसामांन्याना महागाईचा दणका, सिलेंडरच्या दरात दीड महिन्यात दुसऱ्यांदा वाढ

पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder Price) दरात वाढ केली आहे. 

Aug 17, 2021, 08:42 PM IST

LPG सिलिंडरवर सूट मिळवायची असेल तर ही पद्धत वापरा, 300 रुपये कमी द्यावे लागतील

LPG Cylinder price : आपल्याला स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची सबसिडी (Rasoi gas Ki Subsidy) येत आहे की नाही, हे पाहायचे असेल तर आपल्याला एक काम करावे लागेल.  

Mar 13, 2021, 12:58 PM IST

मोठा झटका ! मार्चच्या पहिल्या दिवशी महागाईचा भडका, LPG सिलिंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या

LPG Cylinder Price Today : 1 मार्चला मोठा झटका बसला आहे. देशांतर्गत एलपीजी किंमत (LPG Cylinder Price) प्रति सिलिंडर 25 रुपयांनी वाढली आहे.  

Mar 1, 2021, 10:01 AM IST