OBC आरक्षणावरून उद्धव ठाकरे यांची मध्यप्रेदशच्या मुख्यमंत्र्यांची 'फोन पे चर्चा'
OBC आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्याचे आदेश महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्य निवडणूक अयोग्य आणि राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
May 11, 2022, 08:19 PM ISTराज्यात कोरोनासह ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ, मध्य प्रदेशमध्ये नाईट कर्फ्यू, राज्यातही लागण्याची शक्यता
राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री कोविड टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक घेणार आहेत.
Dec 23, 2021, 09:52 PM IST
Omicrone Variant | ओमायक्रॉनचा वाढता धोका, या राज्यात नाईट कर्फ्यू लागू
मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) याबाबतची माहिती दिली आहे.
Dec 23, 2021, 07:59 PM IST