madhya pradesh high court

लसूण भाजी की मसाला? 9 वर्षांपासून सुरु असलेल्या प्रकरणात हायकोर्टाने काय दिला निर्णय?

गेल्या 9 वर्षांपासून हायकोर्टामध्ये लसूण भाजी आहे की मसाला यावर कायदेशीर लढाई सुरु होती. अखेर मध्य प्रदेश हायकोर्टाने या प्रकरणी महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. 

 

Aug 13, 2024, 12:42 PM IST

ऐकावं ते नवलच! 38 वर्षांपूर्वी कोर्टात केला घटस्फोटासाठी अर्ज, मुलांच्या लग्नानंतर आला 'हा' निकाल

एका निवृत्त इंजिनिअरने 38 वर्षांपूर्वी कोर्टात घसस्फोटासाठी अर्ज केला. 1985 मध्य या इंजिनिअरने अर्ज केला होता. आता 38 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला असून हायकोर्टाने इंजिनिअरला पोटगी म्हणून 12 लाख रुपये देण्याचा आदेश दिला आहे. 

Aug 7, 2023, 02:15 PM IST

Condomच्या जाहिरातीमध्ये गरबा दाखवल्याने धार्मिक भावना कशा दुखावतात? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Garba : हायकोर्टाने नुकतीच सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर यासंदर्भातील जाहिरात पोस्ट केल्याबद्दल फार्मासिस्ट कंपनीच्या प्रमुखाविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा देखील रद्द केला आहे.

Dec 29, 2022, 03:32 PM IST

'बलात्कारानंतर मुलीला जिवंत सोडलं, आरोपी दयाळू आहे...' न्यायालयाचा निकाल चर्चेत

एका प्रकरणात सुनावणी करताना आरोपीच्या शिक्षेतही घट करण्यात आली

Oct 23, 2022, 05:04 PM IST