वादग्रस्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवारांची पुन्हा एक वर्षासाठी नियुक्ती
वादग्रस्त सनदी अधिकारी आणि एमएमआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार हे शासकीय सेवेतून आज निवृत्त झाले.
Feb 28, 2018, 08:14 PM ISTपशुसंवर्धन खात्याच्या बोगस कारभारावर विरोधक भडकले
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत सांगितलं.
Feb 28, 2018, 03:46 PM ISTशिवसेनेची बैठक संपली, आमदारांना दिलेत हे आदेश!
आज शिवसेना आमदारांची मुंबईत बैठक घेण्यात आली. या बैठकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
Feb 26, 2018, 06:38 PM ISTबुलडाणा । पारदर्शक सरकारच्या समृद्धी महामार्गातही भ्रष्टाचार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 26, 2018, 05:55 PM ISTपारदर्शक सरकारच्या समृद्धी महामार्गातही भ्रष्टाचार
Feb 26, 2018, 05:19 PM ISTमुंबई । अमोल यादव यांच्या स्वप्नातील अडसर दूर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 19, 2018, 06:08 PM ISTकॅप्टन अमोल यादव यांचं स्वप्न पूर्ण मार्गातील अडसर दूर
महाराष्ट्रात विमान निर्मितीचे कॅप्टन अमोल यादव यांचं स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गातला आणखी एक अडसर दूर झालाय.
Feb 19, 2018, 03:33 PM ISTसरकारच्या मदतीवर धनंजय मुंडे यांचा खोचक टोला
हे सरकार गारा जपून ठेवणा-या गारपीट नुकसानग्रस्त शेतक-यांना अनुदानासाठी पात्र ठरवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा खोचक टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.
Feb 14, 2018, 07:14 PM ISTशिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत केवळ एकच दिव्यांग खेळाडू
क्रीडाक्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिवछत्रपती पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली.
Feb 14, 2018, 07:06 PM ISTगृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्यावर खळबळजनक आरोप
गृहराज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री रणजीत पाटील यांच्यावर खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत.
Feb 14, 2018, 06:29 PM ISTगारपीटग्रस्त शेतक-यांना सरकारकडून मदत जाहीर
गारपीटग्रस्त शेतक-यांना मदत करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला. कृषिमंत्री पांडूरंग फुंडकरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मदतीची घोषणा केली.
Feb 14, 2018, 04:02 PM ISTराज्य शासनाच्या छत्रपती पुरस्कारांची घोषणा
राज्य शासनाच्या सन २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ साठीच्या छत्रपती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
Feb 12, 2018, 05:58 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टाचा सरकारला इशारा
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्ती युजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच व्हावी, असा इशारा सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला दिलाय.
Feb 12, 2018, 04:34 PM ISTखडसेंनी दिला सरकारच्या विरोधात उपोषणाचा इशारा
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे सध्या सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. पक्ष सोडण्याचा इशारा दिल्यानंतर खडसेंनी आता त्यांच्या सरकारच्या विरोधातच उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय.
Feb 9, 2018, 07:41 PM ISTपुण्यातील शिवसृष्टीबाबत सरकारचा डबल गेम उघड
पुण्यातील शिवसृष्टीबद्दल महाराष्ट्र शासनाचा डबल गेम उघड झाला आहे. पुण्यात दोन शिवसृष्टींना मान्यता देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Feb 9, 2018, 06:40 PM IST