रत्नागिरी । नाणार विरोधात केलेल्या राजापूर तालुका बंदला प्रतिसाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 02:17 PM IST`टोलनाक्यांशिवाय समृद्धी महामार्गावर प्रवास नाहीच'
समृद्धी महामार्ग प्रकरणी नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले. तर आता समृद्धी महामार्गावर टोल नाके असणार अशी माहिती समोर आली आहे.
Dec 27, 2017, 05:36 PM ISTऊस तोडणी आणि वाहतूक खर्चाबाबतच्या परिपत्रकाला विरोधकांचा विरोध
ऊस तोडणी आणि वाहतूक याचा खर्च अंतरानुसार ठरवावा असं परिपत्रक राज्य सरकारने काढलंय. मात्र या परिपत्रकाला विरोधकांनी कडाडून विरोध केलाय.
Dec 27, 2017, 04:36 PM ISTनागपूर । स्वयंअर्थसहाय्यीत शाळा विधेयक मंजूर, कॉर्पोरेट कंपन्या सुरू करणार शाळा
Dec 20, 2017, 09:12 PM ISTस्वयंअर्थसहाय्यीत शाळा विधेयक मंजूर, कॉर्पोरेट कंपन्या सुरू करणार शाळा
स्वयंअर्थसहाय्यीत शाळा विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं असून या कायद्यामुळे कॉर्पोरेट कंपन्या राज्यात शाळा सुरू करणार आहेत. `ना नफा ना तोटा' या तत्वावर या शाळा सुरू करण्यात येणार आहे. सीएसआर निधी वापरून कंपन्या शाळा करू शकणार आहेत.
Dec 20, 2017, 07:55 PM ISTमहामार्गासाठी सरकारची मनमानी, शेतक-यांचे उपोषण
रायगड जिल्हयातील खोपोली ते वाकण फाटा या राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात आलं आहे. त्यासाठी रूंदीकरणाचे काम सुरू झाले आहे.
Dec 20, 2017, 07:23 PM ISTगेल्या तीन वर्षात एकाही शेतक-याची वीज कापली नाही - ऊर्जामंत्री
गेल्या तीन वर्षात एकाही शेतक-याची वीज कापली नाही, असं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत सांगितलं.४ वर्षात ४० लाखांपैकी ९ लाख शेतकऱ्यांनी वीज बील भरलं नाही.
Dec 20, 2017, 06:46 PM IST३१ डिसेंबरपूर्वी राणेंचा राज्य मंत्रिमंडळात समावेश
नारायण राणे यांचा येत्या ३१ डिसेंबरपूर्वी राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार असल्याचं समजतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंना तसं आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Dec 20, 2017, 06:16 PM ISTनागपूर । गेल्या तीन वर्षात एकाही शेतक-याची वीज कापली नाही - ऊर्जामंत्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 05:44 PM ISTनागपूर | ओखी चक्रीवादळामध्ये नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 03:54 PM ISTओखी चक्रीवादळमध्ये नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई
ओखी चक्रीवादळमध्ये नुकसान झालेल्या शेतकरी आणि मच्छीमार यांच्यासाठी नुकसान भरपाई राज्य सरकारने जाहीर केली आहे.
Dec 20, 2017, 03:30 PM ISTमुंबई । डेंटिस्ट पदाच्या भरतीतील मोठा घोळ उघड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 15, 2017, 08:01 PM ISTडेंटिस्ट पदाच्या भरतीतील मोठा घोळ उघड
राज्य सरकारचा आरोग्य विभाग आणि MPSC ने घातलेल्या गोंधळामुळं डेंटिस्ट पदांच्या भरतीत प्रचंड मोठा घोळ झाल्याचे समोर आलंय.
Dec 15, 2017, 07:52 PM ISTस्पेशल रिपोर्ट । लातूर, सातारा आणि रायगडमधील रस्ते अजूनही खड्ड्यात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 15, 2017, 07:49 PM ISTनागपूर । चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 15, 2017, 07:41 PM IST