धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना वाढीव रक्कम व्याजासह देणार - ऊर्जामंत्री
शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्युमुळे सरकारचे धाबे दणाणले असून आता सरकार त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी हालचाली करत आहे.
Jan 29, 2018, 10:39 AM ISTप्रत्येक जिल्ह्यात सरकार हेलिपॅड उभारणार
अहवाल शासनाला सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.
Jan 25, 2018, 02:22 PM ISTविक्रीकर विभागाच्या गोंधळामुळे राज्य सरकारचं हजारो कोटींचं नुकसान
नैसर्गिक वायुवरील करांमध्ये विक्रीकर विभागानं घातलेल्या गोंधळामुळे राज्य सरकारचं हजारो कोटींचं नुकसान झालंय.
Jan 24, 2018, 09:57 AM ISTराज्यातील शिक्षण व्यवस्था फार मोठ्या अडचणीत - सुप्रीया सुळे
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी सरकारच्या शैक्षणिक धोरणावर जोरदार टीका केली आहे.
Jan 24, 2018, 08:41 AM ISTसांगली । राज्यातील शिक्षण व्यवस्था फार मोठ्या अडचणीत - सुप्रीया सुळे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 24, 2018, 08:04 AM IST‘पद्मावत’ या सिनेमाला महाराष्ट्रात संरक्षण देऊ - मुख्यमंत्री
संजयलीला भन्साळींच्या वादग्रस्त ‘पद्मावत’ या सिनेमाला महाराष्ट्रात संरक्षण देऊ, अशी भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
Jan 22, 2018, 01:30 PM ISTभाजप पतंजलीवर मेहरबान, धनंजय मुंडेंची जोरदार टीका
भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या उद्योगाची भरभराट झाली असून आता पतंजलिची उत्पादन महाराष्ट्र सरकारचं विकणार आहे.
Jan 22, 2018, 01:04 PM ISTसरकारी योजनांचा बोजवारा, निधी नसल्यानं नाशिकमधली कामं रखडली
शेतक-यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन भाजप सरकारनं दिलंय. त्यासाठी केंद्र सरकारनं घोषणांचा पाऊस पाडला. पण...
Jan 18, 2018, 09:50 AM ISTएसआरए योजनेतील घरांचं क्षेत्रफळ वाढण्याचा सरकारचा विचार
घरांसंदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. एसआरए योजनेअंतर्गत घरांचं क्षेत्रफळ 315 चौरस फूट करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.
Jan 15, 2018, 11:41 AM ISTशासनाच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंद - प्रकाश आंबेडकर
भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारावर राज्यभरात पडसाद उमटत असून याचदरम्यान भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
Jan 2, 2018, 03:58 PM ISTऔरंगाबाद । सरकारला आश्वासनांचा विसर, औरंगाबादमध्ये शेतकरी रस्त्यावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 08:52 AM ISTसरकारला आश्वासनांचा विसर, औरंगाबादमध्ये शेतकरी रस्त्यावर
सरकार शेतक-याला दिलेली आश्वासनं पाळत नसल्याने औरंगाबादेत शेतकरी रस्त्यावर उतरले. रस्त्यावर दूध फेकत शेतक-यांनी सरकारचा निषेध केला.
Jan 2, 2018, 08:25 AM ISTऔरंगाबाद । रस्त्यावर दूध टाकून सरकार विरोधात आंदोलन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 1, 2018, 08:21 PM ISTमुंबई । अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 1, 2018, 02:27 PM ISTमुंबई । आता राष्ट्रवादीकडून भाजप सरकावर सिंचन घोटाळ्याचा आरोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 08:10 PM IST