maha govt

शेतकऱ्यांचे आजपासून सरकारविरोधात पुन्हा आंदोलन

राज्य सरकारला पुन्हा एकदा शेतक-यांच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे. शेतकरी सुकाणू समितीने आजपासून पुन्हा राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Nov 1, 2017, 09:09 AM IST

सरकारी रूग्णालयात डॉक्टर नसल्यास १०४ क्रमांकावर करा तक्रार

अनेकदा सरकारी रूग्णालयांमध्ये डॉक्टर उपस्थित नसल्याने अनेक रूग्णांना उपचाराअभावी त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांमध्ये संताप बघायला मिळतो.

Nov 1, 2017, 07:53 AM IST

सत्तेतून बाहेर पडल्यास शिवसेनेला असा बसू शकतो फटका!

पुन्हा एकदा सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने राज्यातील भाजप सरकारची साथ सोडून सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, शिवसेना आमदारांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे.

Sep 19, 2017, 11:13 AM IST

मुंबईतील पावसात मदतकार्य करणा-या पोलिसांना सरकारकडून ५ कोटी

२९ ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात लोकांची मदत करणा-या पोलिसांना ५ कोटी रुपयांचं इनाम राज्य सरकारने जाहीर केलं आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं.

Sep 14, 2017, 11:01 PM IST

कर्जमाफीवरून भाजप खासदाराचा मुख्यमंत्र्यांना घरचा अहेर

राज्य सरकारने शेतक-यांसाठी कर्जमाफीची घोषणा करून आता अनेक आठवडे लोटले आहे. मात्र अजूनही यावर अंमलबजावणी झालेली नाही. त्यात ऑनलाईन अर्ज भरण्याच्या गोंधळाने शेतकरी हैराण झाले आहेत.

Aug 17, 2017, 10:31 AM IST

‘त्या’ ७३० कृषी सेवकांना रूजू करून घ्या, मॅटचा महत्वपूर्ण निर्णय

कृषीसेवक भरती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत निवड झालेल्या ७३० कृषी सेवकांना कृषी विभागात रूजू होता येणार आहे. कारण मॅटने म्हणजेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने राज्य सरकारचा कृषीसेवक भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय गुरूवारी रद्द केला आहे.

Aug 10, 2017, 11:30 PM IST

सरकारच्या दोन वर्षपूर्तीच्या आनंदावर आचारसंहितेचे विरजण

राज्यातील भाजप प्रणीत सरकारच्या दोन वर्षपूर्तीच्या आनंदावर आगामी २१२ नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यामुळे विरजण पडलं आह. 

Oct 17, 2016, 05:13 PM IST