तुळजाभवानीचं मंदीर आतिषबाजीनं उजळून निघालं
तुळजाभवानीचं मंदीर आतिषबाजीनं उजळून निघालं
Sep 22, 2014, 04:37 PM ISTमहालक्ष्मीच्या शालूची ७.५ लाखांत विक्री
तिरुपती इथल्या तिरुमल्ला देवस्थानकडुन करवीर निवासीनी महालक्ष्मीला दसऱ्याच्या मुहुर्तावर अर्पण केलेल्या शालुचा आज लिलाव करण्यात आला. हा शालु इचलकंरजी इथले उद्योगपती अशोक रामचंद्र जांभळे यांनी 7 लाख 50 हजार रुपये किमंताला खरेदी केला.
Nov 10, 2013, 03:24 PM ISTतिरुपतीहून महालक्ष्मीसाठी शालू
तिरुपती इथल्या तिरुमल्ला देवस्थानकडुन करवीर निवासीनी महालक्ष्मीला मानाचा शालु अर्पण करण्यात आलाय. तिरुमल्ला देवस्थानच्या सदस्यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडं हा शालु सुपुर्द केलाय.
Oct 13, 2013, 01:47 PM ISTमहालक्ष्मीचा प्रसाद महिला बचत गटाचाच
कोल्हापूरच्या महालक्ष्मी प्रसादाच्या वादावर पडदा पडलाय. प्रसादाचं कंत्राट महिला बचत गटाला देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच प्रसादासाठी लाडूच दिले जातील, असंही निश्चित झालंय. झी 24 तासनं सर्वप्रथम या विषयाला वाचा फोडली होती.
Oct 10, 2012, 04:27 PM ISTगोव्यात पारंपरिक शिमगोत्सव
गोव्याच्या पारंपरिक शिमगोत्सवाला सुरूवात झाली आहे. या शिमगोत्सवाला आजपासून सुरूवात झाली. या उत्सवाची सुरूवात रंगांची बरसात करत होते. गोव्याचे भावी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरही या उत्सवात सहभागी झाले.
Mar 8, 2012, 03:04 PM ISTबालाजी - महालक्ष्मीचा १००वा कल्याणोत्सव
कोल्हापूरात बालाजी आणि महालक्ष्मीचा १००वा कल्याणोत्सव अर्थात विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. देशातल्या काही शहरांमध्ये हा कल्याणोत्सव आयोजित केला जातो. त्यापैकी हा १००वा सोहळा असल्यानं या कल्याणोत्सवाला लोकांनी मोठी गर्दी केली होती.
Jan 22, 2012, 02:28 PM IST