maharashta politics

आधी मुश्रीफ आता समरजीत! कागलमध्ये शरद पवारांच्या आशीर्वादाने होणार चमत्कार?

Kagal Constituency Samarjit Ghatge Vs Hasan Mushrif:  हसन मुश्रीफानी समरजीत घाटगे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत कशा प्रकारचा संघर्ष होणार आहे याची चुणूक दाखवली.

Sep 4, 2024, 08:03 PM IST

'घरातून खेचून एकेकाला मारून टाकेन' नारायण राणे यांची थेट जीवे मारण्याची धमकी

Narayan Rane : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. यावर बोलताना भाजपचे खासदार नारायण राणे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 

Aug 28, 2024, 04:16 PM IST

कोण आहे हा आपटे? फरार झाला कसा? भर पावसात आदित्य ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल

Sindudurga :  मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. ज्याने पुतळा उभारला त्या आपटेला फरार होण्यास कोणी मदत केली असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय.

Aug 28, 2024, 02:28 PM IST

महायुतीची 'लाडकी बहिण', तर काँग्रेसची 'महालक्ष्मी' योजना... महिलांच्या योजनांवरून कलगीतुरा

Maharashtra Politics : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यानं राजकीय वातावरण तापलंय.  लाडकी बहीण योजनेवरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगलाय. या दरम्यान काँग्रेसने महालक्ष्मी योजना आणण्याचं आश्वासन दिलंय.

Aug 12, 2024, 10:15 PM IST

इंडिया आघाडीची लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती, महाराष्ट्रात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला?

India Alliance : महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. महाराष्ट्रात चार पक्षांमध्ये जागा वाटप होणार आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि वंचित बहुजन आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जात आहे. 

Jan 9, 2024, 03:25 PM IST

'कोविडमध्ये माणसं मरत होती, तिकडे लोकं पैसे खात होते' मुख्यमंत्री शिंदे यांचा आरोप

मुंबईतल्या कोविड सेंटर कथित घोटाळ्याची ईडीकडून चौकशी सुरु आहे. कोविड सारखा भयंकर आजारात माणसं मरत होती, आणि तिकडे पैसे खाल्ले जात होते असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. 

Jun 24, 2023, 04:51 PM IST

Maharashta Politics : बेवारस कुत्रे म्हणणाऱ्या Sanjay Raut यांना अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले 'दुसऱ्याला जो बोलतो तोच...'

Adbul Sattar On Saamana Editoail : शिवसेना सोडून जे गेले त्यांची अवस्था उकिरड्यावरील बेवारस कुत्र्यांपेक्षा वाईट आहे, अशी जळजळीत टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे. यावरुन बोलताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

May 8, 2023, 02:24 PM IST

नाशिकची द्राक्षं, नागपूरची संत्री, कोण कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?

एखाद्या राज्यातलं सर्वात शक्तिशाली राजकीय पद म्हणजे मुख्यमंत्रीपद.. मात्र सध्या महाराष्ट्रात भाव मुख्यमंत्रीपदाच्या बॅनर्सचं पिक आलंय. पाहुयात कुणाकुणाला मुख्यमंत्री व्हायचंय? .

Apr 26, 2023, 08:00 PM IST

जळगावात आज उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार; शिंदे गटाचे पाच आमदार निशाण्यावर?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा पार पडणार आहे. शिंदे गटाच्या पाच आमदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे कुणावर तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. दुसरीकडे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. 

Apr 23, 2023, 12:36 PM IST

त्याच्याशिवाय मजा येत नाही... अवकाळीवरुन गुलाबराव पाटील अन् एकनाथ खडसे भिडले

Unseasonal Rain : राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना हवालदिल केले आहे. पावसासोबत मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र राज्यात यावरुन जोरदार राजकारण रंगल्याचे पाहायला मिळत आहे

Mar 20, 2023, 11:52 AM IST

फ्रीज एवढे खोके कुठे जात होते? मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल

महाराष्ट्रात आसाम भवन, आसाममध्ये महाराष्ट्र भवन, CM Eknath Shinde यांची आसाममधून घोषणा

 

Nov 27, 2022, 02:36 PM IST

Breaking News: शिवसेना आमच्यामुळेच फुटली.. आदित्य ठाकरेंची मोठी कबुली..

शिवसेनेत जी फूट पडली (split in shiv sena) या फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार असल्याचं विधान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thacekray) यांनी केलं आहे.

Nov 5, 2022, 09:41 AM IST

संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभेला Red, तर श्रीकांत शिंदेंच्या सभेला Green सिग्नल

Maharashtra Politics ठाकरे-शिंदेंची पुढची पिढी पहिल्यांदाच आमनेसामने येणार, पण आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली

Nov 4, 2022, 04:48 PM IST

राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराला न्यायालयीन प्रक्रियेचा अडसर, दिल्लीतील नेत्यांची 'ही' अट डोकेदुखी

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारास दिल्लीतून हिरवा कंदिल अद्याप मिळालेला नाही. यामुळे विस्तार जुलै अखेर ही होणार का? यावर प्रश्न चिन्ह उपस्थितीत झाले आहे. 

Jul 28, 2022, 12:27 PM IST