Mankhurd Nawab Malik vs Abu Azmi: अबू आझमी तिसऱ्या फेरीअखेर 1030 मतांनी आघाडीवर
Mankhurd Nawab Malik vs Abu Azmi: मानखुर्दमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आणि समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांच्यात थेट लढत आहे. भाजपाने विरोध केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक यांना तिकीट देण्यात आलं आहे.
Nov 23, 2024, 09:44 AM ISTपरळीत धनंजय मुंडे आघाडीवर, वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार आघाडीवर
Dhananjay Munde is leading from Parli, Ashish Shelar is leading from Bandra West
Nov 23, 2024, 09:25 AM ISTपोस्टल मतदानात साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले आघाडीवर
In the postal poll, Congress state president Nana Patole is leading in Sakoli
Nov 23, 2024, 09:10 AM ISTपोस्टल मतांमध्ये आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील आघाडीवर
Dilip Valse Patil leading from Ambegaon in postal votes
Nov 23, 2024, 09:05 AM ISTबारामतीत युगेंद्र पवार आघाडीवर, तर वरळीत आदित्य ठाकरे आघाडीवर
Yugendra Pawar is leading in Baramati, while Aditya Thackeray is leading in Worli
Nov 23, 2024, 09:00 AM ISTकोपरी पाचपाखाडीतून एकनाथ शिंदे आघाडीवर, ठाण्यात शिंदे विरुद्ध केदार दिघे यांच्यात लढत
Eknath Shinde leading from Kopri Pachapakkhadi, Shinde vs Kedar Dighe fight in Thane
Nov 23, 2024, 08:55 AM ISTनागपूर दक्षिण पश्चिममधून निवडणुकीच्या पहिल्या कलांमध्ये देवेंद्र फडणवीस आघाडीवर
Devendra Fadnavis leading in first round of election from Nagpur South West
Nov 23, 2024, 08:50 AM ISTधाराशिवमधून शिवसेना UBT चे कैलास पाटील आघाडीवर
Shiv Sena UBT's Kailas Patil leading from Dharashiv
Nov 23, 2024, 08:45 AM ISTमागील पाच वर्षात बांद्रा पूर्वमध्ये केलेल्या कामामुळे जनतेचा आशीर्वाद मला मिळेल - झिशान सिद्दीकी
The work I have done in Bandra East in the last five years will give me the blessings of the people - Zeeshan Siddiqui
Nov 23, 2024, 08:40 AM ISTऔरंगाबादमध्ये पोस्टल मतदानात भाजपचे अतुल सावे आघाडीवर
BJP's Atul Save leads in postal polls in Aurangabad
Nov 23, 2024, 08:30 AM ISTमाहीममधील शिवसेना UBT उमेदवार महेश सावंत यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन
Shiv Sena UBT candidate Mahesh Sawant from Mahim visited Siddhivinayak
Nov 23, 2024, 08:25 AM ISTWorli Result 2024 Live Updates : वरळीतून आदित्य ठाकरे किती मतांनी विजयी? पाहा त्यांची राजकीय कारकिर्द
Maharashtra Worli Vidhan Sabha Nivadnuk Result 2024: विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीला सुरुवात. नेत्यांच्या बालेकिल्ल्यांवर सर्वांची नजर
Nov 23, 2024, 08:22 AM IST
लाडक्या बहिणीचं मत निर्णायक ठरणार, लाडकी बहीण की महालक्ष्मी योजना कोणाला पसंती?
Beloved sister's vote will be decisive, who will prefer Ladaki Bahine or Mahalakshmi Yojana?
Nov 23, 2024, 08:20 AM ISTमहायुतीला पाठिंबा देणाऱ्यांसाठी तातडीने मुंबईत येण्याकरता विमानाची व्यवस्था, भाजपच्या जेष्ठ नेत्याची माहिती
Arrangement of flight for those who support the Grand Alliance to come to Mumbai immediately, says a senior BJP leader
Nov 23, 2024, 08:15 AM ISTBaramati Results 2024: बारामती अजित पवारांचीच! लोकसभेचा वचपा काढला; विजयी मताधिक्य पाहून भरेल धडकी
Maharashtra Vidhan Sabha Election Baramati Results 2024 Live Updates: बारामतीमधून पवार विरुद्ध पवार असा लोकसभेसारखा संघर्ष पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आणि अजित पवारांनी पूर्ण जोर लावल्याचं चित्र दिसून आलं. बारामती मतदारसंघातील क्षणोक्षणाचे अपडेट्स या ठिकाणी जाणून घ्या...
Nov 23, 2024, 08:13 AM IST