महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार विजयी; कोट्यावधीच्या मालमत्तेमुळे चर्चेत आलेला मुंबईतील हायव्होल्टेज मतदार संघ
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार विजयी म्हणून चर्चेत आलेले पराग शहा विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार राखी हरिश्चंद्र जाधव यांचा त्यांनी पराभव केला आहे.
Nov 23, 2024, 02:10 PM ISTवरळीमधून आदित्य ठाकरे 1,067 मतांनी आघाडीवर
Aditya Thackeray is leading from Worli constituency
Nov 23, 2024, 02:05 PM IST'मैं समंदर हूं, लौटकर आऊंगा' आठवतंयत का फडणवीसांचे ते शब्द? विक्रमी कामगिरीनंतर Video Viral
Maharashtra Assembly Election result live 2024 Devendra Fadnavis video viral : देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल.
Nov 23, 2024, 02:02 PM IST
काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! बाळासाहेब थोरातांचा पराभव; नवखा तरुण ठरला जायंटकिलर
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार बहुमताने स्थापन होत असल्याचं दिसत आहे. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का असून, काही दिग्गजांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Nov 23, 2024, 01:59 PM IST
आदित्य ठाकरेंना मतदारांनी जागा दाखवली : श्रीकांत शिंदे
Shrikant Shinde Criticize Aditya Thackeray Maharashtra Assembly Election
Nov 23, 2024, 01:55 PM ISTनागपुरात जल्लोष, फडणवीसांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत
Maharashtra Assembly Election 2024 Devendra Fadnavis name in discussion for the post of Chief Minister
Nov 23, 2024, 01:50 PM ISTअदानीला वाचवण्यासाठी लावून घेतलेला हा निकाल : संजय राऊत
Sanjay Raut reaction on the assembly election results
Nov 23, 2024, 01:45 PM ISTMaharashtra Vidhan Sabha Winner List : कोण आहेत महाराष्ट्राचे विजयी 288 आमदार? विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
Maharashtra Vidhan Sabha Winner List : महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिल्यानंतर राज्याचे 288 नवे आमदार कोण आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Nov 23, 2024, 01:20 PM ISTवडगाव-शेरीमधून सुनील टिंगरे आघाडीवर
Maharashtra Assembly Election 2024 Sunil Tingre is leading from Vadgaon-Sheri constituency
Nov 23, 2024, 01:20 PM ISTMaharashtra Election Results: 'मोदी आहेत तर...'; विजयावर फडणवीसांची 2 वाक्यात पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Vidhan Sabha Election Results Devendra Fadnavis First Comment: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत येणार हे जवळपास स्पष्ट झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Nov 23, 2024, 01:14 PM ISTMaharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील निकालावर अजित पवारांची तीन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले 'गुलाबी...'
Ajit Pawar on Maharashtra Assembly Election: महाराष्ट्राती महायुतीची सत्ता येणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. त्यानंतर अजित पवारांनी एक्सवर पोस्ट शेअर करत तीन शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 23, 2024, 12:58 PM IST
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, फडणवीसांचे भाऊ आशिष फडणवीस यांची प्रतिक्रिया
Fadnavis' brother has responded that Devendra Fadnavis will become the Chief Minister
Nov 23, 2024, 12:45 PM ISTMaharashtra Election Results: '...म्हणून एवढा मोठा विजय मिळाला'; CM शिंदेंची हात जोडत पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Eknath Shinde First Comment: महायुतीचं सरकार राज्यामध्ये पुन्हा सत्तेत येणार असं पहिल्या चार तासांमधील कलांनंतर जवळपास स्पष्ट झालं आहे असं असतानाच आता मुख्यमंत्री शिदेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Nov 23, 2024, 12:38 PM ISTमहायुतीला बहुमत मिळेल असं चित्र सध्यातरी दिसतय; महाराष्ट्र मोदी, फडणवीसांच्या मागे उभा राहिला - प्रवीण दरेकर
At present, the senario is that the mahayuti will get majority, Maharashtra stands behind Modi, Fadnavis - Praveen Darekar
Nov 23, 2024, 12:35 PM ISTकुछ तो गडबड है! हा निकाल जनतेचा कौल म्हणून आम्ही मानायला तयार नाही - संजय राऊत
We are not ready to accept this result as the opinion of the people - Sanjay Raut
Nov 23, 2024, 12:30 PM IST