मी निवडणूक कसा जिंकलो? जितेंद्र आव्हाड यांनी केला सगळा खुलासा, शेअर केली सविस्तर पोस्ट
Jitendra Awhad Facebook Post: राज्यात महायुतीचं सरकार आल असून तब्बल 234 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत अनेक मातब्बर नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण त्यातही जितेंद्र आव्हाडांसारखे उमेदवार मात्र मोठ्या मताधिक्क्याने जिंकले.
Nov 25, 2024, 08:53 PM IST
पक्ष फुटू नये यासाठी उद्धव ठाकरेंनी आखली रणनिती! यापुढे आमदारांना...
शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यावेळी अलर्ट झाले असून नवनिर्वाचित आमदारांना आता शपथबंधनात बांधण्यात आलंय
Nov 25, 2024, 08:27 PM IST
Laadki Bahin Yojna: लाडक्या बहिणींना 2100 ची ओवाळणी मिळणार; एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर, हिवाळी अधिवेशनात घोषणेची शक्यता
विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला जादूई आकडा गाठता आला. त्यामुळे महायुतीच्या जाहीरनाम्यातून दिलेल्या वचनाप्रमाणे लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपयांची ओवाळणी मिळणार आहे..
Nov 25, 2024, 07:49 PM IST
'थोडी तरी लाज बाळगा,' 'तो' प्रश्न ऐकताच आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले 'तुम्ही जो घोळ घातला आहे....'
Maharashtra Assembly Election Result 2024: आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर संताप व्यक्त करताना थोडी तरी लाज बाळगावी, प्रत्येक वेळी बोलायचं म्हणून बोलू नये असं म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्रीपदावरुन भाजपावर उपहासात्मक टिप्पणी केली आहे.
Nov 25, 2024, 06:30 PM IST
मोठी घडामोड! निवडून येताच दिलीप वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, म्हणाले 'अजित पवार आणि त्यांच्यात...';
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आज शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. शरद पवारांनी निवडणुकीत गद्दारांना पाडा असं सांगत दिलीप वळसे पाटलांचा पराभव करण्याचं आवाहन केलं होतं.
Nov 25, 2024, 05:08 PM IST
5 पैकी 2 वर्ष तरी तुम्ही CM होणार का? प्रश्न ऐकताच अजित पवार म्हणाले, 'ते आमचं...'
Ajit Pawar On Being CM For Atleast 2 Years: मुख्यमंत्री पदासंदर्भात बोलताना आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज कराड येथे प्रितीसंगमामवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर संवाद साधताना प्रतिक्रिया नोंदवली. त्यावेळेस त्यांना तुम्ही किमान 2 वर्ष तरी मुख्यमंत्री होणार का? असा सवाल विचारला असता त्यांनी खास शैलीत प्रतिक्रिया नोंदवली.
Nov 25, 2024, 03:44 PM IST'आम्ही पुन्हा..', 'ही निवडणूक फार..'; MVA च्या पराभवानंतर आदित्य ठाकरेंची Insta स्टोरी
Maharashtra Assembly Election 2024: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीमध्ये अवघ्या 20 जागांवर विजय मिळवता आला आहे. शिवसेना मागील अनेक दशकांमध्ये पहिल्यांदाच 25 जागांहून खाली सरकली आहे.
Nov 25, 2024, 02:58 PM ISTमनसेची पक्ष मान्यता रद्द होणार? निवडणुकीतील पराभवापेक्षाही मोठा धक्का?
Maharashtra Assembly Election Ulhas Bapat On MNS Fails In Election Technical Question Arise On Recognation
Nov 25, 2024, 02:15 PM ISTविधानसभा निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Assembly Election Sharad Pawar Reacts On Results
Nov 25, 2024, 02:05 PM ISTमुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची फर्स्ट चॉइस फडणवीस
Maharashtra Assembly Election RSS Support Devendra Fadanvis
Nov 25, 2024, 01:55 PM ISTमोठी बातमी! 'BJP आमदारां'ची संख्या 132 वरुन 137 वर... फडणवीसांसाठी लवकरच Good News?
Maharashtra Assembly Election 2024: राज्याच्या राजकारणामध्ये सध्या वेगवान घडामोडी घडत असतानाच ही बातमी समोर आली असून यामुळे फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग अधिक सुखकर होणार आहे.
Nov 25, 2024, 01:04 PM IST'भाजपाशी जवळीक भोवली!' पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंना स्पष्टच सांगितलं; बैठकीतली Inside Story
Maharashtra Assembly Election 2024 MNS Raj Thackeray Meet: राज ठाकरेंनी राज्यभरामध्ये तब्बल 138 उमेदवार उभे केले होते. मात्र राज ठाकरेंच्या पुत्रासहीत हे सारे उमेदवार पराभूत झाले.
Nov 25, 2024, 12:36 PM ISTविजयानंतर अजित पवारांना शरद पवारांच्या भेटीचे वेध? म्हणाले, 'टायमिंग चुकलं रे, नाहीतर आम्ही पण...'
यासंदर्भात पत्रकारांशी बोलतान भाष्य केलं आहे.
Nov 25, 2024, 11:43 AM ISTविरोधी पक्षनेता पदाबद्दल विचारताच अजित पवार आभाळाकडे पाहत हसत म्हणाले, 'आमचं मन पार...'
Ajit Pawar On Leader of Opposition Post for Mahavkias Aghadi: महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी एकूण 50 जागाही जिंकता आलेल्या नाहीत. त्याचसंदर्भात विरोधी पक्षनेता पदावरुन प्रश्न विचारण्यात आला असता अजित पवार काय म्हणाले जाणून घ्या
Nov 25, 2024, 11:18 AM ISTCM पदाचा काही फॉर्म्युला ठरला आहे का? ऐकताच अजित पवार चिडून म्हणाले, 'आम्ही तिघे...'
Ajit Pawar On CM Post Forumula: महायुतीला बहुमत मिळाल्याने मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भात संभ्रम असताच अजित पवारांनी कराडमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 25, 2024, 11:00 AM IST